मी मराठी दिवाकर @MathkarDivakar
महाराष्ट्र संरक्षण संघटना चिटणीस. #महाराष्ट्रातफक्तमराठी. ✌️ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी. mimarathiekikaran.com Mumbai, India Joined April 2016-
Tweets3K
-
Followers280
-
Following532
-
Likes2K
परप्रांतीयांना मुंबई, ठाण्यात येऊ देऊ नका, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आडवा.. असा आदेश न्यायालयाने देण्याऐवजी मराठी माणसांना इतर शहरातून मुंबईत येऊ देऊ नका असा आदेश देत आहेत. मराठी माणसाला मुंबईचे दार बंद? आणि परप्रांतीय लोंढ्याना उघडे, मुंबईत मराठी गर्दी नको बाकी सर्व चालते?
@NHAI_Official @NHAIENGINEERS @MORTHIndia लातुर -नांदेड महामार्ग: सर्व फलकावर मराठीला का डावलले आहे? महाराष्ट्रत हिंदी-इंग्रजीला पायघड्या व अभिजात राजभाषा मराठीचा द्वेष का? त्रिभाषा सुत्री कुठे आहे? @nitin_gadkari @OfficeOfNG लक्ष द्या @ekikaranmarathi
जास्त सिनेमे पाहणारा पोलीस उप अधीक्षक जालना @sp_jalna #अनंतकुलकर्णी वर कार्यवाही होईल? @Dev_Fadnavis @DGPMaharashtra स्वातंत्र्य दिनी हा प्रकार? नागरिकांना नक्की स्वातंत्र्य मिळाले आहे का? इंग्रज पण उडू उडू लाता घालत नसतील.
मातांचे ध्रुवीकरण करणार्या, परप्रांतीय मतांसाठी लाचार राजकारण्यांच्या दबावाखाली, पोलीसांकडून मराठी स्थानिकांच्या विरोधात अन्यायकारक दंडेलशाही...
इतरवेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये म्हणणारे गृहमंत्री आता कायदा,शासन निर्णय न पाळता सार्वजनिक मालमत्ता नुकसान, पोलिसांना धक्काबुक्की,सार्वजनिक रस्ते अडविल्यावर दादर कबूतरखाना इथे शांतिप्रिय आंदोलकांना कायदा हातात घेऊ नका किंवा हे खपवून घेणार नाही हे सांगणार नाहीत? @Dev_Fadnavis
#पानिपत च्या युद्धात मराठ्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. मराठ्यांच्या बाजूने एकही उत्तर भारतीय राजा ठाम उभा राहिला नाही. त्या लढ्यात सहभागी होण्याऐवजी त्यांनी मुघलांशी संगनमत केलं.हा विश्वासघात इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदला गेला आहे. आणि हे कटू सत्य आम्ही कधीच विसरणार नाही.
बेकायदेशीर रित्या महाराष्ट्रात लादलेली तिसरी हिंदी भाषा मेट्रोतुन काढावी. अजिबात गरज नाही. दिल्ली चेन्नईसारखे महाराष्ट्रातील मेट्रोत मराठी व इंग्रजी अशा फक्त २ भाषा असाव्यात. तिसरी भाषा लादू नका. @MMRDAOfficial @metrorailpune @MMMOCL_Official @MumbaiMetro01 @MumbaiMetro3
बेकायदेशीर रित्या महाराष्ट्रात लादलेली तिसरी हिंदी भाषा मेट्रोतुन काढावी. अजिबात गरज नाही. दिल्ली चेन्नईसारखे महाराष्ट्रातील मेट्रोत मराठी व इंग्रजी अशा फक्त २ भाषा असाव्यात. तिसरी भाषा लादू नका. @MMRDAOfficial @metrorailpune @MMMOCL_Official @MumbaiMetro01 @MumbaiMetro3 https://t.co/XB6pYdVqjp
महाराष्ट्राचे सर्वोच स्थान, जिथे कायदे होतात तिथे गुंड जाऊन मारामाऱ्या करतात विधानभवनात पण सुरक्षा नाही राज्याला गृह विभाग आहे? मराठीचे मुद्दे मांडण्यासाठी मंत्र्याना भेटायला आम्हाला अजून एकदाही प्रवेश मिळाला नाही पण राजकीय गुंडांना मिळतो,जत्रा भरते @Dev_Fadnavis @ShelarAshish
महाराष्ट्राचे सर्वोच स्थान, जिथे कायदे होतात तिथे गुंड जाऊन मारामाऱ्या करतात विधानभवनात पण सुरक्षा नाही राज्याला गृह विभाग आहे? मराठीचे मुद्दे मांडण्यासाठी मंत्र्याना भेटायला आम्हाला अजून एकदाही प्रवेश मिळाला नाही पण राजकीय गुंडांना मिळतो,जत्रा भरते @Dev_Fadnavis @ShelarAshish
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा अहंकार मराठी राज्याला हिंदी राज्य म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने घेऊन जातोय.. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #तिसरीभाषाविरोध #हिंदीनकोच मुलांचे भविष्य वाचवूया
मराठी एकीकरण समिती राज्यात उभारणार मोठे आंदोलन.. त्रिभाषा सूत्र लागू होऊ देणार नाही loksatta.com/thane/marathi-… Shared by Loksatta android app click here to download loksatta.page.link/LS_app
पालिका कार्यवाही करणार आहे का? राज्यात मुद्दामून हे केलं जातंय का? नियमानुसार मराठी असावे. @NMMConline @NMMCCommr @Navimumpolice
पालिका कार्यवाही करणार आहे का? राज्यात मुद्दामून हे केलं जातंय का? नियमानुसार मराठी असावे. @NMMConline @NMMCCommr @Navimumpolice
नवी मुंबई सीवूडस भाजप @BJP4Maharashtra कार्यालय मराठी राज्य शिल्लक ठेवायचे नाही का? मराठी मारली जातेय. @RaviDadaChavan मराठी सोडून गुजराती फलक ?
ईव्हीएम सरकारची महिलेवर दडपशाही... ज्या राजकीय घरात त्यांचा सुना सुखी नाही ते काय जनतेचे प्रश्न सोडवणार.. महिला आयोग प्रिया फुके या महिलेचा खून झाल्यावर याची दखल घेणार आहे का??
हायकोर्टही म्हणत आहे "राज्यभाषा येत नसेल तर शिकून घ्या" @Dev_Fadnavis तुम्ही कधी जागे होणार..? @sushilkedia विरोधात कधी कार्यवाही करणार..? का हिंदी-गुजराती मतांसाठी इथेही हाताची घडी तोंडावर बोट...
ज्यावेळी मराठी माणसाला मारहाण होते मांसाहार करतो म्हणून हिणवलं जातं मराठी भूमीतच घर नाकारलं जातं तेव्हा परप्रांतीयांची बाजू घेणारे मराठी कुठे असतात? परप्रांतीयांना मारहाण झाली म्हणून तुमच्या पोटात जर कळ येतेय, तर आपल्याच मराठी माणसाला घर नाकारलं जातं तेदेखील संविधानात बसत…
✅ सर्व मराठी संस्था ✅ सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ✅ बहुसंख्य मराठीजन उद्या दिनांक ४ जुलै, सायंकाळी ६ वा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १, यांना भेटणार आहोत. 📍 पोलीस उपायुक्त कार्यालय, लक्ष्मीपार्क, कनकीया, मिरा रोड (पूर्व) मराठी असाल तर उपस्थित राहा! मिरा भाईंदर
✅ सर्व मराठी संस्था ✅ सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ✅ बहुसंख्य मराठीजन उद्या दिनांक ४ जुलै, सायंकाळी ६ वा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १, यांना भेटणार आहोत. 📍 पोलीस उपायुक्त कार्यालय, लक्ष्मीपार्क, कनकीया, मिरा रोड (पूर्व) मराठी असाल तर उपस्थित राहा! मिरा भाईंदर
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका…

Helmer Grady @GradyHelme96043
31 Followers 2K Following
Deepak Ingle @DeepakI49980047
13 Followers 678 Following
SpeakUpFact @SpeakUpFact
655 Followers 4K Following Uncovering the politricks in my own way, unbiased, truth-focused. Likes ≠ Acknowledgment. If you find resonance in my thoughts, follow me.
Nikita Vaje @NVaje89623
0 Followers 2 Following
🇮🇳Thaulava Sikh... @tuluva_sikhi
743 Followers 7K Following Solmelu guys I m ovepower edits and my name is vignesh poojari And I like sports languages history archeology anthropology geography geopolitics military etc
Jarin Queen @JarinQ6178
0 Followers 2 Following
amar kadam @KadamAmar54949
3 Followers 100 Following
मराठी म�... @Marathi_Ent
2K Followers 4K Following जगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे #मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
श्री सो�... @SOMNATHGOSAVI10
56 Followers 146 Following परप्रांतीयांना महाराष्ट्रात वसविण्यासाठी साम दाम दंड भेद वापरला जात असताना, आपण गप्प का आहोत
Yogesh Zunjarrao @getyogesh16
7 Followers 89 Following
MAHESH T GHULE @MTGHULE
425 Followers 3K Following Wrestler_analyst_ referee_founder of sports association
Harshal Gharat @Smart_boy_Harsh
19 Followers 359 Following
फुलपाखर... @phoolpakharu799
170 Followers 973 Following
मराठा | Mar... @SachGunj
815 Followers 1K Following || चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् | वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् || मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा || Be A Part Of Social Revolution 🚩
Whistleblower®️- S... @WhistleBlower_I
429 Followers 1K Following #RetiredPoliceOfficer #stopcorruption #सिटी बजाव भ्रष्टाचार भघाव #SocialActivist #DrugFreeMumbai #contactme:- [email protected]
अजय मी म�... @AMarathi58038
79 Followers 120 Following
Twinkle 🇮🇳 @Twwinkle_Star
2K Followers 3K Following जहासे तेरी बादशाही खत्म होंती हैे, वहा से मेरी नवाबी सुरु होती है❤😍👸 Believe in nation first 🇮🇳😎✌follow = follow back👍
Rahul @RahulMNS10
152 Followers 633 Following मी हिंदवी रक्षक, दक्ष नागरिक, माहितीचा अधिकार , भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठणार.
Slums Of Mumbai - झ... @SlumsOfMumbai
259 Followers 850 Following झोपडपट्टी- झुग्गीवासियोंका अपना व्यासपीठ #SlumsOfMumbai
shailendrak @mastersk1980
498 Followers 2K Following MBA, Self Employed at Solapur. SRH 🧡 Raising voice for social cause and development. Passionate for Old music, Railway's, Business, etc. जय जवान जय किसान
Mangesh Thikrul @MangeshThi2661
0 Followers 4 Following
SiuKunz @SiuKunz49002
34 Followers 1K Following
रोखठोक �... @rokhathok
2K Followers 4K Following शक्तीपीठ छत्रपती शिवराय आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. #follow केल्यावर #follow back नक्कीच भेटणार #अराजकीय
Atul Sabale @Atulsabale5
23 Followers 315 Following
Kiran m @kiranmalekar
0 Followers 97 Following
Nasetek @PratikR60901665
157 Followers 848 Following
News Room @NewsRoomMH
6 Followers 134 Following आजच्या धावत्या युगात अपडेट राहण्यासाठी बातम्या महत्त्वाचे आहे. पण आपल्यापर्यंत सर्व बातम्या पोहोचत आहेत असे नाही. त्याकरिताच न्यूज रूम #NewsRoomMH
Paywhy @Paywhy126768
10 Followers 374 Following
Balasaheb Moze @BalasahebMoze
2 Followers 118 Following आयुष्य हा एक प्रवास आहे… जो तुम्ही करायलाच हवा.
Jyoti Gole (ज्य... @JyotiGole44322
6 Followers 82 Following साहित्यिक , मुक्त पत्रकार. सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान पुणे, महाराष्ट्र.पदाधिकारी. पुरोगामी पत्रकार संघ,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख.निवृत्त शिक्षिका .
Roshan @RoshanKokate1
444 Followers 199 Following
Datta salunkhe @Dattasalun91468
14 Followers 96 Following
Jitesh Yadav🚩 @Jitesh_s_yadav
213 Followers 1K Following हर हर महादेव 🕉 || Infra || Politics || Artificial intelligence || Hindutva || Trading📈 || एक लक्ष्य हिंदवी स्वराज्य 🚩 I|जय भवानी जय शिवराय |I 🚩
विठ्ठल �... @Vitthal_VN
496 Followers 2K Following मराठी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य, #कडवट_मराठी, #जागरूक_मराठी #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
निखिल ड�... @dan123_nik
970 Followers 3K Following छत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
प्रमोदम... @PramodamaM78683
29 Followers 69 Following महाराष्ट्रात फक्त मराठी महाराष्ट्रात मी प्रथम मराठी आहे, नंतर भारतीय
rathod pappu @pappurathod77
480 Followers 2K Following 🚩 शिवसेना-युवासेना🚩 UBT. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कडवट शिवसैनिक।
Deepak Sharma @DeepakS67136073
826 Followers 7K Following 卐 Born Rebel 卐 Eclectic..🧲🙌 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रोकठोक शिवसैनिक 🚩🐅 Dedicated for Well Being of Common People
Kimberly @LejSpiritMoon
5 Followers 33 Following
bringoldgoldback @snehalmdr
2K Followers 3K Following
नवी मुं�... @Navimumpolice
208K Followers 12 Following नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते , Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.
Navi Mumbai Municipal... @NMMConline
29K Followers 57 Following This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline Instagram: nmmconline
ANIL GALGALI @ANILGALGALIRTI
13K Followers 0 Following RTI WORKER & FREELANCE JOURNALIST. TRY TO DO GOOD WORK FOR NATION.
Mumbai Traffic Police @MTPHereToHelp
216K Followers 10 Following Official Account of Traffic Police, Mumbai
Akhil Chitre अख�... @akhil1485
11K Followers 82 Following Page is about the political and social views of Shivsena (original) , & Individual views of Akhil Chitre for the welfare of Maharashtra and society.
Doordarshan Sports @ddsportschannel
139K Followers 561 Following The official Doordarshan Sports X account.
Narendra @Narendr10148747
174 Followers 221 Following
🏛Architectolder @Architectolder
229K Followers 3K Following Offering photographic prints and Art through my website. Use Arch10 10% discount. Extremely proud that Elon Musk subscribes to my account.
मुंबईसह... @mmvksamiti
522 Followers 221 Following
Sachin Chavan @SACHINKCHAVAN
173 Followers 75 Following
UNESCO 🏛️ #Educa... @UNESCO
3.7M Followers 2K Following Building peace where it starts - in the minds of women & men. Official Twitter account of UNESCO. #Education #Sciences #Culture #Communication #Information
टणाटणी Te... @UnitedTejas
1K Followers 882 Following जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. Retired Chairman of the International E-लफडा Association. You have a dream, you gotta protect it. तेजस हित सर्वोपरी.
SΔT∇IҜ ∇ΣΣR S... @Sundarspeak57
14K Followers 1K Following प्रेम घडतं घडवून आणता येत नाही! ~व पु ना सन्मान का मोह, ना अपमान का भयं.! उत्तर नको देऊ पण खांदेकरी भाऊ आवर 😂😹 जय भीम 💙
राहुलभा... @Medix_Rahul85
2K Followers 1K Following WE ARE INDIAN FIRSTLY AND LASTLY | BELIEVE IN CONSTITUTION | बुद्ध | शिव-फुले-शाहू-अंबेडकर RT & Likes not Endorsement
Raju Parulekar @rajuparulekar
153K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Aditya Nerlikar™ @nerlikar_adi
1K Followers 1K Following जय परशुराम जय श्री राम जयोस्तु हिंदुराष्ट्रम् A+ve रक्तदाता
गजाभाऊ @gajabhauX
37K Followers 4K Following जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOffice
Prakash Ambedkar @Prksh_Ambedkar
210K Followers 189 Following I work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, editor of @eprabuddhbharat, a lawyer, President @VBAforIndia, and a 3-time MP.
Deepali Prabhu @Deepali_p
9K Followers 1K Following Data-led strategist | Brand builder | Communication architect | Transforming insights into impactful narratives.
Raju Shetti @rajushetti
29K Followers 171 Following Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l
प्रसाद �... @gokhale75
370 Followers 178 Following
Mahesh Jadhav @Mahesh_J_speaks
582 Followers 19 Following प्रदेश उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस, अध्यक्ष-मराठी कामगार सेना
मोहन का�... @MohanKale1974
163 Followers 78 Following Accounts and Tax Consultant टंक लेखनात अनाहुत चुका असू शकतात, त्या बद्दल 🙏.
MARATHA.CONFEDERACY @MarathiUnion
2K Followers 428 Following MARATHA CONFEDERACY | मराठा संघराज्य | स्वतंत्र मराठीराष्ट्र #MarathiNationalism #मराठीराष्ट्रवाद "आयुष्यभर मेंढ्यापेक्षा एक दिवस सिंह राहणे चांगले."
सुजल पे�... @MeeMarathiSujal
2K Followers 2K Following कडवट मराठी महाराष्ट्रात पाहुणे बनून राहू नका महाराष्ट्रात मराठीतच बोला अभिमान बाळगा मराठीचा #मराठीबोलाचळवळ #मराठीबघाचळवळ #StopHindiImposition
Omkar Naik @Omkarsureshnaik
5K Followers 4K Following
केतन वे�... @ketanvedak7
682 Followers 348 Following
Shridhar Patil📌 @shreedharspeaks
2K Followers 1K Following जातीने आणि विचाराने मराठा...! दुर्गप्रेमी , पिढीजात पाटीलकी , कोल्हापूर # समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धांचे मानकरी । रणफंदींची जात आमची, कोण आम्हां भयभीत करी
Shailaja Shashikant J... @jogalshailaja
100K Followers 345 Following Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|
अविनाश �... @aviuv
4K Followers 211 Following कवी | लेखक | स्ट्रिट फोटोग्राफर । कादंबरी : पटेली । कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार
वसई विर�... @vvcmc_official
18K Followers 13 Following Official handle of Vasai Virar City Municipal Corporation.
Narayan Rane @MeNarayanRane
207K Followers 185 Following MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.
Mira Bhayandar Munici... @BhayandarMira
3K Followers 46 Following Mira Bhayandar Municipal Corporation
Pravin Vitthal Tarde @WriterPravin
13K Followers 100 Following farmer/writer / director / actor /club11films
Vishwas Nangre Patil @vishwasnp
35K Followers 38 Following Addl Director General, Anti Corruption Bureau , MS
Sambhaji Chhatrapati @YuvrajSambhaji
341K Followers 24 Following I stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
Dr.Raghuraj Singh @ThRaghurajSingh
3K Followers 273 Following Chairman/state Minister of Labour and Employment,Government of Uttar Pradesh (@UPGovt)
Archaeological Survey... @ASIGoI
141K Followers 164 Following ASI under Ministry of Culture, Govt of India is the premier organization for the archaeological research and protection of the cultural heritage of the nation.