Prashant Awachar @PrashantAwacha7
. Joined May 2020-
Tweets788
-
Followers9
-
Following23
-
Likes667
जलसंपदा विभाग पदभरती 2023 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदासाठी 1 वर्षाचा कोर्स पात्र करावा ज्याप्रमाणे pwd आणि जिल्हा परिषद मध्ये पात्र आहे तर इथे सुद्धा पात्र करावे ही विनंती @mieknathshinde @Dev_Fadnavis
आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती. आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला…
#तलाठी भरती घोटाळा करणाऱ्यांच्या बचावासाठी थेट मंत्रालयातून फोन... याचा अर्थ स्पष्ट आहे, ह्या घोटाळ्यास शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे... असाच फडणवीस महोदयांचा पाठिंबा #महापोर्टल घोटाळ्याससुद्धा असावा कारण त्या घोटाळ्यातसुद्धा पुष्कळ पुरावे समोर येऊनसुद्धा…
#तलाठी भरती मधील आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी झाली. त्यामुळे तलाठी भरती घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत गेल्याचा संशय निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. @RVikhePatil @RRPSpeaks @Awhadspeaks @Dev_Fadnavis
#तलाठी भरती मधील आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी झाली. त्यामुळे तलाठी भरती घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत गेल्याचा संशय निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. @RVikhePatil @RRPSpeaks @Awhadspeaks @Dev_Fadnavis
नोकर भरतीतही खोके पॅटर्न! बेरोजगारीने होरपळलेली तरुण पिढी जीव तोडून नोकर भरतीची तयारी करत आहे. पण, लाखो रुपये घेऊन त्यांच्या स्वप्नांना विकण्याचे काम हे खोके सरकार करत आहे. वनरक्षक भरतीतील गैरव्यवहारानंतर आता तलाठी पद १० लाखात विकले जातेय. पण, महाराष्ट्राच्या युवकांचे भविष्य…
या मुलाचं एकच म्हण आहे परीक्षा पारदर्शक घ्या. पण या नाकर्त्या सरकार ला ते सुधा जमत नाही पण गोर गरिबांच्या मुलांना लगेच अटक करता येते पण गुन्हेगार यांना सापडत नाही. नाशिक मध्ये पेपर फुटी झाली किती गुन्हेगार सापडले? उत्तर आहे कोणीच नाही. एक ही परीक्षा पारदर्शक होत नाही मग…
तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगेकडे आता वन विभाग परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. काल DMER परीक्षेत त्याला १३८ गुण जाहीर झाले होते. त्याने पुढील परीक्षांचे पेपर फोडले आहे : ☑️तलाठी भरती २०२३ ☑️वन विभाग भरती २०२३ ☑️म्हाडा भरती २०२२ ☑️पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२१
तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगेकडे आता वन विभाग परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. काल DMER परीक्षेत त्याला १३८ गुण जाहीर झाले होते. त्याने पुढील परीक्षांचे पेपर फोडले आहे : ☑️तलाठी भरती २०२३ ☑️वन विभाग भरती २०२३ ☑️म्हाडा भरती २०२२ ☑️पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२१
सांगली मध्ये एक जण पकडला आहे.हे थांबणार नाहीये जो पकडला तो चोर आहे आणि जो नाही पकडला तो?जो पकडला आहे तो आधीच गुन्हेगार आहे. पुन्हा तो आज पकडला जातो यावरून सरकार ने समजून जावे यावर एकच उपाय आहे पेपरफुटी वर कायदा पाहिजे. @DGPMaharashtra त्या मुलावर गुन्हा दाखल करा. @spsangli
तलाठीचा पेपर नाशिकमध्ये फोडण्यात आला होता, मुख्यमंत्र्यांनी पेपरफुटीची अफवा पसरवू नये असे ट्विट केलं होत. तर आज समन्वय समितीकडे नाशिकमधील पेपरफोडीची FIR उपलब्ध झाली असून त्यानुसार प्रश्नपत्रिकेचे १८६ फोटो आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे पेपर फुटल्याचे आज सिद्ध झाले आहे.
.@Dev_Fadnavis जो व्यक्ती हायटेक साहित्य वापरून लागला आहे त्याला म्हाडाने गुन्हेगार सिद्ध केले आहे व तोच व्यक्ती दुसऱ्याच्या जागेवर डमी बसला आहे त्याला खेरवाडी पोलिसांनी फक्त नोटीस देऊन सोडला ही महाराष्ट्रसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. खेरवाडी पोलिसांची पण याबाबत चौकशी झाली पाहिजे
याचना नही अब रण होगा जीवन जय या की मरण होगा संघर्ष बड़ा भीषण होगा तू देख अब रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा... राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येत आहे, लवकरच तारखा जाहीर करू.. @mieknathshinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks @Awhadspeaks @NANA_PATOLE @Prksh_Ambedkar
@ashish_jadhao @sahiljoshii राजकारणाच्या गप्पा झाल्या असतील तर थोड स्पर्धा परीक्षा वर बोलाल का? जरा बोलता आल तर, नाही बोलाल तरी हरकत नाही कारण तुमचं चॅनल तुमचे लोक तुमच्या गप्पा तुमचं राजकारण बरोबर न. जमल तर बघा फक्त तेवढ परीक्षा फिस , केंद्र गोंधळ, एमपीएससी निकाल अजून बरच.
👉तर शेवटी आज मुख्यमंत्री बोलले. पेपरफुटीच्या आम्ही अफवा पसरवित असू तर आम्हाला अटक करावी असं खुल आव्हान मुख्यमंत्र्यांना आहे. तलाठी परीक्षेचा पेपर फुटला अस छातीठोकपणे आम्ही सांगतोय. मुंबई पोलीस भरती आणि वन विभागाचा पेपरही फुटला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात भव्य आंदोलन करण्यात येईल
👉तर शेवटी आज मुख्यमंत्री बोलले. पेपरफुटीच्या आम्ही अफवा पसरवित असू तर आम्हाला अटक करावी असं खुल आव्हान मुख्यमंत्र्यांना आहे. तलाठी परीक्षेचा पेपर फुटला अस छातीठोकपणे आम्ही सांगतोय. मुंबई पोलीस भरती आणि वन विभागाचा पेपरही फुटला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात भव्य आंदोलन करण्यात येईल
सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर आपकडून ट्विटर स्पेसचे आयोजन करण्यात येत आहे. आपण यात सहभागी होऊन या विषयावर आपले मत मांडू शकता. #पेपरफुटी_प्रकरण वेळ: ९:०० वा; आज रात्री
स्पर्धा परीक्षांमध्ये याआधी झालेल्या पेपरफुटीच्या चौकशी आणि कारवाई - दोन्हीही गांभीर्याने होत नसल्याने परत परत अशाच घटना घडत आहेत का? #ZeroHour #ZeroHourwithMajha #competitiveexams "सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,…
आयुष्य बरबाद झाले तरी काही पत्ता नाहीये. कोण यावर बोलत पण नाहीये. विरोधक पण तेवढ्या पुरता विषय हातात घेतात आणि शांत बसतात. गरिबांना कोणी वाली आहे की नाही. @DGPMaharashtra साहेब 2017 पासून ते आतापर्यंत सर्व प्रकरणे एक करा. आरोपी हेच आहेत फक्त तुम्ही SIT नेमा हीच नम्र विनंती आहे.
का सांगा ना. आपल्याकडे आहे की नाही काही सिस्टीम फरार आरोपींना पकडायची की त्यांना राजरोस पेपर फोडण्यास देयचा. @DGPMaharashtra आपण फरार आरोपींना नंतर पकडत नाहीत का?तो पकडला तरी तुम्हाला अजून याबाबत कसलीही कल्पना नसते ही हास्यास्पद गोष्ट आहे. जे आम्हाला समजते ते आपणास का समजत नाही.
याने वनरक्षक आताच्या भरती मध्ये सुद्धा हायटेक साहित्य वापरून चांगले मार्क मिळवले आहेत.तो इथून 2 दिवसात सुटला की तो वन खात्यात लागून जाईल.त्याच चरित्र प्रमाणपत्र कोण नाही पाहणार.यांनी पेपर पण फोडायचे आणि नंतर नोकरीस पण लागायचे आणि आम्ही शेतकऱ्यांची पोर नुसते लायब्ररी मध्ये बसायचे
गणेश शामसिंग गुसिंगे हा काल पकडला गेला आहे अजून ही यांना तो संशयित वाटतो. @Dev_Fadnavis साहेब आपण गृहमंत्री आहात या अट्टल आरोपीची आपण इतिहास बघा.हा पिपंरी चिंचवड पोलीस भरती मधील फरार आरोपी आहे अजून त्यांना तो सापडला नाहीये. हा म्हाडा भरती मधील फरार आरोपी आहे अजून तो सापडला नाहीये

Pranali Gawade @GawadePranu
91 Followers 215 Following
Devendra Raulwad @DRaulwad
20 Followers 86 Following
magdhira @magdhira4
56 Followers 346 Following
Vishal Jadhav @vishaljadhav493
89 Followers 620 Following
S L @lokare_satish
202 Followers 523 Following
Sachin N. @SachinNiwdange
487 Followers 461 Following | 🇮🇳 | Tripple Graduate | Students Activist | Poet | Bachelor Of Journalism | Lover Book's,Bike's, Car's | Swimmer | Superstition Opponent I DH Creator 🇮🇳 |
Sudarshan Chopade | �... @Sudarsh_96K
470 Followers 66 Following
MPSC Guidance @MpscGuidance
5K Followers 30 Following
INSIGHT MIRROR @insightmpsc
8K Followers 7 Following महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर
Rahul Kawthekar @kawthekar_rahul
1K Followers 89 Following स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य @mpsc_andolan
मराठी ग�... @Share_Bajaar
7K Followers 846 Following #शेअर_बाजार व गुंतवणूक माहिती. व्यवसायवृद्धी. सेबी अधिकृत ब्रोकर. गुंतवणूक सल्ला नाही. MF SIP. NPS. Insurance. डिमॅट अकाउंट लिंक- https://t.co/3VXhmUaIMS
Satyajeet Tambe @satyajeettambe
171K Followers 465 Following Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
BACCHU KADU @RealBacchuKadu
478K Followers 111 Following Ex Minister Of State, Government of Maharashtra, Prahar Janshakti Paksh
स्पर्धा... @Mpsc_Andolan
49K Followers 121 Following स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ आणि रजिस्टर संस्था. संपर्क:- 8668378583
Prakash Ambedkar @Prksh_Ambedkar
210K Followers 189 Following I work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, editor of @eprabuddhbharat, a lawyer, President @VBAforIndia, and a 3-time MP.
Jayant Patil- जय�... @Jayant_R_Patil
681K Followers 152 Following Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Dhananjay Munde @dhananjay_munde
916K Followers 132 Following Ex Cabinet Minister Maharashtra | MLA Parali |
Ajit Pawar @AjitPawarSpeaks
1.7M Followers 26 Following संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Sharad Pawar @PawarSpeaks
3.0M Followers 9 Following President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Supriya Sule @supriya_sule
1.8M Followers 524 Following Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Rohit Pawar @RRPSpeaks
775K Followers 149 Following Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Rajesh Tope @rajeshtope11
597K Followers 102 Following Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
NDTV @ndtv
18.1M Followers 18 Following Breaking news alerts Insta https://t.co/QrV2OUie6Q WhatsApp https://t.co/WriOE8t4rq Download App: https://t.co/Q2YKIJk45r
BBC News Hindi @BBCHindi
6.2M Followers 100 Following भारत, पाकिस्तान, चीन समेत दुनियाभर की राजनीति, समसामयिक, विज्ञान, खेल और मनोरंजन की ख़बरें. बीबीसी के लिए कलेक्टिव न्यूज़रूम की ओर से प्रकाशित.
Congress @INCIndia
11.6M Followers 526 Following India’s Most Vibrant Political Movement - Indian National Congress | Jai Samvidhan ✊🇮🇳
Office of Uddhav Thac... @OfficeofUT
1.7M Followers 12 Following Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
CMO Maharashtra @CMOMaharashtra
4.1M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
Sudarshan Chopade | �... @Sudarsh_96K
470 Followers 66 Following