Prithviraj Ashok Jadhav @PrithvirajAsho2
कोल्हापूरकर MH09 Joined April 2020-
Tweets1K
-
Followers107
-
Following155
-
Likes2K
#MPSC सह इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या शासनाने समस्यांचा डोंगर ऊभा केला आहे. अशावेळी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असा शब्द विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी यांनी आज दिला. मुंबई येथे विद्यार्थी शिष्टमंडळासह मी त्यांची भेट घेतली.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावासाचा अंदाज हवामान खात्याने याआधीच वर्तवला आहे. तेव्हा संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून प्रशासनाने पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. २०१९ च्या महापुराच्या वेळचा अनुभव लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी.
MPSC, आण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी हे सगळे विषय केंद्राचे आहेत का ? #मराठा समाजाच्या प्रश्नावर सारखं केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे. @MarathaOrg @RtMaratha
सदावर्ते सारखे लोक #मराठा समाजाविषयी आकस मनात ठेवून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांना हा अधिकार संविधान देत नाही. भडकाऊ बोलणाऱ्या सदावर्ते यांच्यावर कारवाई व्हायला हवी. @MarathaOrg @RtMaratha
#कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची दखल घेवून मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी भेट दिल्यानंतर आतातरी जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थापन यात जबाबदारीने लक्ष घालेल, ही अपेक्षा !
#वीजबिल माफ होवू शकत नाही, हे ऊर्जामंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी वीजबिल माफीची घोषणा करूनही सरकार ते आश्वासन पूर्ण करत नाही. हे सरकार राज्य करत आहे की उलट घुमजाव करून आधीच लॉकडाउनने पिचलेल्या लोकांवर सूड उगवत आहे.
कर्जमाफीच्या आशेवर राहू नका, असे वक्तव्य मंत्री @DrShingnespeaks यांनी केल्यानंतर राज्य सरकारचा #कर्जमाफी बद्दलचा खरा चेहरा उघड झाला आहे. कर्जमाफी द्यायची इच्छाशक्ती नसलेल्या सरकारने मायबाप शेतकऱ्याची चालवलेली ही थट्टा मी शाहूंचा वंशज म्हणून अजिबात खपवून घेणार नाही...याद राखा !
#मराठा_आरक्षण रद्द झाल्यानंतर #MPSC च्या विविध परीक्षांच्या पात्रता याद्या सुधारित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नव्याने तयार होणाऱ्या पात्रता यादीत यापूर्वीच्या पात्र मराठा विद्यार्थ्यांचे समायोजन करून शासनाने त्यांना न्याय द्यायला हवा. @CMOMaharashtra @MarathaOrg
राज्याभिषेक दिनाला स्वराज्य गुढी उभारण्याचा निर्णय अभिमानास्पदच आहे. परंतु शासनाने हे राज्य स्वराज्याचा आदर्श ठेवून न्याय आणि नितीने चालवले तर ती खरी मानवंदना ठरेल. यानिमित्ताने शासनाला सद्बुद्धी येवो आणि ही गुढी केवळ राजकीय निर्णय न ठरता स्वराज्य आदर्शाची ठरो.
सरकार कडून #मराठा युवकांची दिशाभूल होत असताना आरक्षण या विषयावरून आता पुढची प्रक्रिया कोणत्या प्रवर्गातून होणार, याबाबत प्रचंड संभ्रम आहे. युवा पिढीच्या भवितव्याशी सुरू असणारा खेळ पाहून मी स्वतः व्यथित आहे.या बाबतीत सरकारने जरी हात वर केले असले तरी मी स्वतः युवकांशी संवाद साधणार.
#मराठा_आरक्षण रद्द झाल्यानंतर #MPSC च्या २१८५ निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने योग्य ती पावले उचलून त्यांना त्वरित न्याय द्यावा. अन्यथा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांच्या साथीने लढा उभारणार. #SangliMKM
#मराठा_आरक्षण च्या हक्काच्या लढाईसाठी मराठा समाज आज स्वयंस्फूर्तीने संघटित होत आहे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज शिवाजी चौक, कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाचा घटक आणि या लढ्यातील एक सैनिक म्हणून मी सहभागी झालो.
मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. श्री. @Dev_Fadnavis व भाजप प्रदेशाध्यक्ष मा. @ChDadaPatil यांच्या अध्यक्षतेखाली मराठा नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. येत्या काळात मराठा आरक्षणासंबंधी पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
पश्चिम बंगाल के राज्यपाल महामहिम जगदीप धनकड़ जी को जन्मदिन की अनेक शुभकामनाएं। बंगाल में संविधान की रक्षा और व्यवस्था को कायम रखने की महत्वपूर्ण भूमिका जो आप निभा रहे हैं, सम्पूर्ण देश आपका आभारी है।ईश्वर से आपके स्वस्थ एवं दीर्घायु जीवन की प्रार्थना करता हूँ। @jdhankhar1
Unfortunately, this is being reported in a number of districts in Maharashtra too..
Unfortunately, this is being reported in a number of districts in Maharashtra too..
#म्युकर_मायकोसिस बद्दल सतर्क रहा, काळजी घ्या...
आपल्या फ्रंटलाईन कोविड योद्धांसाठी मास्क आणि पीपीई किट्स हे सगळ्यात मूलभूत संरक्षणात्मक उपकरणे आहेत. केंद्र सरकारने संपूर्ण सहकार्य करत देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त मास्क आणि पीपीई किटस महाराष्ट्राला दिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मदत #PMCares फंडच्या माध्यमातून करण्यात आली.
"मराठा आरक्षणाचा खून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला" esakal.com/mumbai/bjp-cha…
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत कागल येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचे वाढती रुग्ण संख्या पाहता आम्ही नव्या जागेत स्थलांतर करून विस्तारीकरण करणार आहोत. त्याची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.
पीएम-किसान योजनेअंतर्गत उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे. उद्या ९.५ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर १९,००० कोटी रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणारी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे जिचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

Rushikesh Sarnobat @RushikeshSarno3
1 Followers 4 Following
Prithviraj Jadhav @Prithvi35053196
11 Followers 58 Following
आदेश वि�... @upjrKe3s8nE7l74
236 Followers 1K Following फिरस्ता , पत्रकार, लेखक , रायगडीचा हुजरा,गडसंवर्धक,पुस्तकवेडा, (हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!) राष्ट्रभक्ति धारा सशक्त भारत की ओर
S SANDIP @Sandips30644167
3 Followers 67 Following
GAJANAN KHANAI @khanai_gajanan
3 Followers 65 Following
Vikram Patil @VikramP70886331
3 Followers 185 Following
Dhananjay Jarag @MrFreak24
101 Followers 136 Following
PREETAM KAPASE @PREETAMKAPASE
90 Followers 37 Following
Santosh Birajdar @SantoshMallapp2
32 Followers 274 Following
Mahesh Sambhaji Jadha... @MaheshSambhaji5
27 Followers 174 Following भारतीय जनता पार्टी कोडोली शहर अध्यक्ष
प्रसाद �... @naruleprasad
128 Followers 1K Following भारतीय जनता पक्ष कोल्हापूर महानगर सोशल मीडिया जिल्हा सह संयोजक
SACHIN GANMALE @SACHINGANMALE
5 Followers 70 Following
Kedar Shete @KedarVShete
403 Followers 878 Following 🚩 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। 🚩 कट्टर हिंदू आणि मोदी भक्त 🚩💪
Rushikesh Sarnobat @RushikeshSarno1
3 Followers 11 Following
Bhupal Kambale @KambaleBhupal
23 Followers 69 Following
Rajganesh R. Pol @r_rajganesh
6 Followers 78 Following
Vivek Subhash Vora (�... @VoraSubhash
153 Followers 257 Following भारतीय जनता युवा मोर्चाचा सर्वसामान्य कार्यकर्ता i miss you dad.. I love my mom alot... nations 1st.. self last... big fan of dearest PM Mr.MoDi
Vishal Naik @VishalN88918933
0 Followers 13 Following
Hrushi Patil @HrushiPatil18
0 Followers 22 Following भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा
Anna @Anna19420492
3 Followers 65 Following
Pooja Alhat @PoojaAlhat1
14K Followers 7K Following 🌷जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (BJP)🌷श्रीराम सेना महाराष्ट्र महिला अध्यक्ष🌷MIDC भोसरी पोलीस स्टेशन महिला दक्षता कमिटी
Shailesh Bordawekar @ShaileshBordaw2
47 Followers 97 Following अमूर्त मुर्त मुर्तिमंत तज समान होवु दे
Khanai gajanan @gajanan_khanai
45 Followers 217 Following
Dhananjay Jarag @MrFreak24
101 Followers 136 Following
Mahesh Sambhaji Jadha... @MaheshSambhaji5
27 Followers 174 Following भारतीय जनता पार्टी कोडोली शहर अध्यक्ष
सचिन रे�... @mkmsachin
497 Followers 94 Following प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पक्ष मराठा क्रांति मोर्चा राज्य समन्वयक
Dhanashree Sachin Tod... @MKMDhanashree
577 Followers 43 Following संस्थापक अध्यक्षा- जिजाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. #मराठाक्रांतीमोर्चा
Bhupal Kambale @KambaleBhupal
23 Followers 69 Following
Gajendra Chauhan @Gajjusay
218K Followers 2K Following Official Twitter Handle of Gajendra Chauhan l Actor l Mahabharat l Ex FTII Chairman l Nation First l Team Ram, Vice-Chancellor, DLC-SUPVA
Asha Mukesh Pande Pat... @ashapande_07
4K Followers 66 Following Member of District council, Jalna | Daughter of @raosahebdanve Former Union Minister of Railway, Coal and Mines
SACHIN GANMALE @SACHINGANMALE
5 Followers 70 Following
BJP Mahila Morcha @BJPMahilaMorcha
80K Followers 279 Following Official Twitter Account of BJP Mahila Morcha - women's wing of the world's largest political party • सशक्त महिला, सशक्त भारत!
ABVP @ABVPVoice
342K Followers 156 Following Official handle of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) — The World’s Largest Student Organisation
Meghanath Mahadik @MeghanathMahad3
72 Followers 99 Following कोल्हापूर ग्रामीण सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष🌷🚩
Anna @Anna19420492
3 Followers 65 Following
Yogesh Gogawale @Yogesh_Gogawale
3K Followers 235 Following
Arjjoon Paatil @arjjoon
20 Followers 47 Following
Pooja Alhat @PoojaAlhat1
14K Followers 7K Following 🌷जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (BJP)🌷श्रीराम सेना महाराष्ट्र महिला अध्यक्ष🌷MIDC भोसरी पोलीस स्टेशन महिला दक्षता कमिटी
Tejasvi Surya @Tejasvi_Surya
1.3M Followers 2K Following National President of BJP Yuva Morcha | MP for Bengaluru South Lok Sabha Constituency | Advocate | Ironman 70.3 | RT × endorsements | #MadeinIndia
Abhishek @abhinagapure
2K Followers 3K Following 🇮🇳 | Programming 💻 | कोकण 🌴🌊♥️| Photography 📸 | Bikes 🏍️| Inspiration @imro45
Shailesh Bordawekar @ShaileshBordaw2
47 Followers 97 Following अमूर्त मुर्त मुर्तिमंत तज समान होवु दे
Sharad Mahajan @SharadM42773638
11 Followers 107 Following भारतीय जनता पार्टी विस्तारक २७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
Sunny Penkar मो�... @SunnyPenkar
2K Followers 5K Following
Pralhad Patil @Pralhad93324433
9 Followers 56 Following
Nilam_d @Nilamd11
1 Followers 10 Following
aparna ajagekar @AjagekarAparna
8 Followers 15 Following Bachelors in Electronics and Telecommunication. Blessed with the split personality of writer, poet.
GANESH LAD @GANESHLAD2525
351 Followers 989 Following जनसेवा हीच ईश्वर सेवा #गणेश_संजय_लाड #उज्वल_कोल्हापूर_संघटना एक सत्यशोधक विचारवंत✍🏻
Piyush @piyushhhh10
1K Followers 518 Following Entrepreneur, Vollyaddict🏐 ,Nationfirst , Karma believer , Everything belongs to Mahadev नमः शिवाय
Satish Jadhav @SatishJ23664937
2 Followers 35 Following
Dr.Ramdas Athawale @RamdasAthawale
153K Followers 125 Following Minister of State for Social Justice and Empowerment, Government of India | MP of Rajya Sabha from Maharashtra | President, Republican Party of India (Athawale)
Prachi Kulkarni @PrachiK58589554
27 Followers 147 Following
Sachin Krishna Sutar ... @SachinKrishnaS6
59 Followers 155 Following भारतीय जनता पार्टी, सरचिटणीस, छत्रपती शिवाजी पेठ मंडल,कोल्हापूर. भारत माता की जय, वंदे मातरम. देश सेवा हीच ईश्वर सेवा, NATION FIRST
SUNlL P. PATIL @PatilSunilSakal
7K Followers 15 Following पत्रकार सुनील पाटील, सकाळ, कोल्हापूर. #Journalist @SakalMediaNews | Kolhapur-कोल्हापूर | | मराठी - Marathi |
Piyush Jagdish Kashya... @TheRSS_Piyussh
23K Followers 589 Following संघ स्वयंसेवक 🚩, भाजपा कार्यकर्ता 🌷, Followed by PM @narendramodi ❤️
sushil ruikar @ruikar_sushil
4 Followers 134 Following
Rahul Niraspatil @rahulniras
78 Followers 493 Following
Suprith Potdar @supreeth_potdar
47 Followers 197 Following
Vijay Sutar @VijaySu28688105
9 Followers 97 Following
Rajvardhan Naik Nimba... @RajvardhanNaik6
8 Followers 0 Following
Ravindra Anaspure (Mo... @ravindranaspure
3K Followers 248 Following Sanghatan Mantri - State Office In-charge Maharashtra BJP | BJP Karyakarta | RT's are not Endorsements |
Bhavesh Mane @iambmane
13K Followers 4K Following Proud Indian ● Farmer ● Followed by प्रधानसेवक @Narendramodi ● Blocked by #Rahul #Alka #Shaktisinh #Aditya #Kejri
Meena Kedar @imeenakedar
618 Followers 128 Following Official @Twitter account of Meena Kedar @BJYMinMH युवती विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजिका.