अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेशाचा प्रदेश अभ्यास वर्ग असली ता. शिरपूर येथे होत आहे. या अभ्यास वर्गात श्री. भरत अमदापुरे यांनी "विमर्ष" या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा JNU मधील वामपंथी गुंडांनी केलेल्या अवमानाबद्दल @abvpsnagar तर्फे राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांच्या नेतृत्वात वामपंथी संघटनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध केला. @AnkitaPawar05@yagywalkya@Siddhu_Lat@jdevdatt@SinghkiRay@abvpjnu
#संभाजीनगर च्या नमिता कपाले आणि कल्याणी भारंबे या दोन युवतींनी 16000 प्लास्टिकच्या वापरलेल्या बाटल्यांचा मदतीने नैसर्गिकरीत्या थंड राहणारे घर तयार केले आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या गंभीर संकटावर उपाय म्हणून यांचे प्रयत्न खूप मोलाचे आहेत.
@AnkitaPawar05@ShaikhSobiya3@MiMayurJ
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे जिल्हाची २०२२-०२३ ची जिल्हा समिती घोषित करण्यात आली, सर्व नवनिर्वाचित जबाबदारी मिळालेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..!!💐💐
आयोगावरील सदस्य वेळेत न भरल्या कारणाने मुलाखती रखडल्या आहेत त्यामुळे निकाल रखडले आहेत.
तेच तेच विद्यार्थी अनेक परीक्षा उत्तीर्ण आहेत त्यामुळे जर वेळेत निकाल लावले तर ते त्यापैकी योग्य पदाची निवड करतील.
@ABVPKonkan@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office@AnkitaPawar05
अभाविप संभाजीनगर शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत पाटील यांना महाविद्यालयीन खुल्या निवडणूका तात्काळ सुरू कराव्यात या मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले. @ABVPVoice @AbvpDevgiri
अभाविप देवगिरी प्रदेशाच्या वतीने जयपूर येथे संपन्न झालेल्या 68 व्या राष्ट्रिय अधिवेशना संदर्भात राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. @AnkitaPawar05@SinghkiRay@jdevdatt@yagywalkya
सर्व हिंदू बांधवांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा ! हिंदू एकवटला तर जगाला पुरून उरतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ६ डिसेंबर १९९२ !
जय श्रीराम ! जय जय श्रीराम ! #रामजन्मभूमी
पिढ्या नि पिढ्यांची गुलामी नष्ट करून ज्या महामानवाने समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. त्या बोधिसत्व, प्रज्ञा सूर्य, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन💐💐🙇
#mahaparinirvan_din@ABVPVoice@mahaabvp@ABVPToday
अभाविप धुळे शाखेतर्फे G20 अध्यक्षतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यासाठी मुख्य वक्त्या म्हणून शहरमंत्री वैभवी ढिवरे उपस्थित होत्या.या व्याख्यानात धुळे शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला
अभाविप की राष्ट्रीय मंत्री @AnkitaPawar05 ने हाल ही में जयपुर में संपन्न हुए #68thABVPConf में पारित प्रस्तावों के संदर्भ में नांदेड़ में पत्रकार वार्ता को संबोधित किया।
52 Followers 318 Followingना चिंता ना भय हो,भारत माता की जय हो||🚩
||ज्ञान, शील, एकता||🇮🇳
जिल्हा संयोजक , उत्तर नगर ABVP
|| हिंदू || Nationalist || RSS स्वयंसेवक || ABVP activists ||
17 Followers 99 Following!शिक्षा जीवन के लिए और जीवन राष्ट्र के लिए ...........🚩
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर सहमंत्री 🙏
112 Followers 213 Followingआपल्या आयुष्यात असा एकच व्यक्ती असतो ज्याला नेहमी आपण हसाव अस वाटत असत तो म्हणजे फोटोग्राफर 📸.
#Professionalphotographer #photography #शब्दमनातले #मराठी #लेखन
36 Followers 107 Following🚩शहर सहमंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,महाराष्ट्र राज्य🚩 🔥Students Power Nation Power🔥 🧡देव , देश , धर्म🧡
142 Followers 251 Followingराष्ट्रप्रथम 🚩| स्वयंसेवक 🙏🚩 |
SFD State Convenor @ABVPVidarbha | Love Life 'MATHEMATICS' |
Tutor Of Maths at Suryoday Foundation ☀️
229 Followers 344 Followingचांगल्यांनी चांगले आणि वाईटांनी वाईट म्हटले होते मला कारण ज्यांची जेव्हढी होती खानदानी लायकी त्यांनी फक्त तेवढेच ओळखले होते मला 🐘🐇
62 Followers 259 FollowingOFFICE SECRETARY @AbvpDeogiri
District Convener of @abvpbhusawal
#student'sactivities.
All tweets are personal.
Nationalist / #Abvpian❤️
896 Followers 768 Following🔸Law Student🎓
🔸GLC Mumbai 🔸 Dream Big Work Hard. Stay Focused and live the best life — a live other people wish they can live.🌼🎯❤️🚨
184 Followers 301 Following🇮🇳NATIONALIST !
राष्ट्र प्रथम ! पूर्व ABVP नाशिक विभाग संयोजक !अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती सदस्य ! संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान मालेगाव !
482 Followers 119 Following🚩इतिहास मे जिंदा वही रहते हैं , जोअपने धर्म व देश के लिए लड़ते हैं , वरना मरते तो सभी हैं । अगर राष्ट्रभक्ति रोग है , तो मै इसकी चपेट में हूं ,🚩
310 Followers 769 Following🇮🇳 राष्ट्र प्रथम 🇮🇳 (भाजप- पंचायतराज व ग्रामविकास विभाग) सांगली जिल्हा सोशल मिडिया प्रमुख@bjp_panchayatraj_sangli पुर्व कार्यकर्ता @abvpvoice
13K Followers 0 FollowingFree international calling app all around the world. Various ways to earn 10000 FREE call credits easily on JusCall everyday.😉
17 Followers 99 Following!शिक्षा जीवन के लिए और जीवन राष्ट्र के लिए ...........🚩
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर सहमंत्री 🙏
112 Followers 213 Followingआपल्या आयुष्यात असा एकच व्यक्ती असतो ज्याला नेहमी आपण हसाव अस वाटत असत तो म्हणजे फोटोग्राफर 📸.
#Professionalphotographer #photography #शब्दमनातले #मराठी #लेखन
36 Followers 107 Following🚩शहर सहमंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,महाराष्ट्र राज्य🚩 🔥Students Power Nation Power🔥 🧡देव , देश , धर्म🧡
142 Followers 251 Followingराष्ट्रप्रथम 🚩| स्वयंसेवक 🙏🚩 |
SFD State Convenor @ABVPVidarbha | Love Life 'MATHEMATICS' |
Tutor Of Maths at Suryoday Foundation ☀️
62 Followers 260 FollowingOFFICE SECRETARY @AbvpDeogiri
District Convener of @abvpbhusawal
#student'sactivities.
All tweets are personal.
Nationalist / #Abvpian❤️
357 Followers 178 FollowingJay Shree Ram 🚩l State Joint Secretary @abvpdeogiri Full Timer l
Latur City Secretary (२०२२-२४)@Abvplatur l Nation first 🇮🇳 l lDACYP Member @nyksindia
896 Followers 768 Following🔸Law Student🎓
🔸GLC Mumbai 🔸 Dream Big Work Hard. Stay Focused and live the best life — a live other people wish they can live.🌼🎯❤️🚨
184 Followers 301 Following🇮🇳NATIONALIST !
राष्ट्र प्रथम ! पूर्व ABVP नाशिक विभाग संयोजक !अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती सदस्य ! संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान मालेगाव !
4K Followers 627 FollowingLawyer | ABVPian | Loves to Travel | No belief in Caste/ Religion | My Dharma = Duty | Atheist by thoughts |
Tweets are personal & RTs are not endorsements |
482 Followers 119 Following🚩इतिहास मे जिंदा वही रहते हैं , जोअपने धर्म व देश के लिए लड़ते हैं , वरना मरते तो सभी हैं । अगर राष्ट्रभक्ति रोग है , तो मै इसकी चपेट में हूं ,🚩
310 Followers 769 Following🇮🇳 राष्ट्र प्रथम 🇮🇳 (भाजप- पंचायतराज व ग्रामविकास विभाग) सांगली जिल्हा सोशल मिडिया प्रमुख@bjp_panchayatraj_sangli पुर्व कार्यकर्ता @abvpvoice
2K Followers 551 Followingकोल्हापूर विभाग संघटन मंत्री ABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.
State joint Secretary,ABVP /student activist
|Ex Secretary @ABVPSolapur |@abvpvoice
417 Followers 517 FollowingSEC MEMBER | former Zila convenor @abvpsiliguri |
former SFS saha-Pramukh | Former - Nagar secretary |
Former- college unit president |