Search results for #Ahmednagar
आज शेवटचा दिवस, इच्छुकांची होणार पळापळ; नगरसाठी लंकेंनंतर प्राजक्त तनपुरेंचाही अर्ज letsupp.com/maharashtra/no… #Ahmednagar #Shirdi #LokSabhaElections2024 #Elections2024 #Maharashtra #MaharashtraNews #NileshLanke
राष्ट्रवादीची दोन शकले झाली तेव्हा लंकेंनी अजित पवारांच्या गटात उडी मारली. परंतु जेव्हा लोकसभेची वेळ आली तेव्हा लंके आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आले. #NileshLanke #NCP #Ahmednagar #Loksabha #Maharashtra #SujayVikhe lokmat.com/maharashtra/my…
Nowcast @ 3:30 Pm : Thunderstorm, lightning,light to moderaterain with gusty winds reaching 30-40 kmph - #Kolhapur #Satara #Aurangabad #Jalna #Ahmednagar and #Beed during next 3-4 hours. IMD #Mumbai #Maharashtra
अहमदनगरमधील दोन मुख्य उमेदवार नीलेश लंके आणि डॉ.सुजय विखे पाटील या दोन उमेदवारांची संपत्ती किती? #ahmednagar #nileshlanka #LokSabha2024 #LokSabhaElection2024 marathi.indiatimes.com/maharashtra/ah…
जनतेचा निर्धार ... पुन्हा मोदी सरकार ..🪷🪷🪷 पुन्हा @drsujayvikhe दादा खासदार ..!! @narendramodi @JPNadda @Dev_Fadnavis @cbawankule @Pankajamunde @RVikhePatil #ModiAgainIn2024 #Modi4PM2024 #ModiKiGuarantee #Ahmednagar #Election2024
जनतेचा निर्धार ... पुन्हा मोदी सरकार ..🪷🪷🪷 पुन्हा @drsujayvikhe दादा खासदार ..!! @narendramodi @JPNadda @Dev_Fadnavis @cbawankule @Pankajamunde @RVikhePatil #ModiAgainIn2024 #Modi4PM2024 #ModiKiGuarantee #Ahmednagar #Election2024
महाराष्ट्र: अहमदनगर जिले में एक चीनी मिल में लगी भीषण आग, VIDEO देखकर कांप उठेगी रूह . . . #MaharashtraFire #Maharashtra #MaharashtraNews #Ahmednagar #AhmednagarNews republicbharat.com/india/maharash…
घराणेशाही ते अहमदनगरच्या विकास कामांवर चर्चा, खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी खास बातचीत #SujayVikhePatil #AhmadnarLoksabha #SujayVikhePatil121 #SujayVikhePatilInterview #Loksabha2024 #nileshlanke #Ahmednagar #AhmednagarSouthLokSabha #nileshlanke @drsujayvikhe
घराणेशाही ते अहमदनगरच्या विकास कामांवर चर्चा, खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी खास बातचीत #SujayVikhePatil #AhmadnarLoksabha #SujayVikhePatil121 #SujayVikhePatilInterview #Loksabha2024 #nileshlanke #Ahmednagar #AhmednagarSouthLokSabha #nileshlanke @drsujayvikhe
ना कुठला बडेजाव, ना कुठला भपका; निलेश लंकेंच्या साधेपणाने मनं जिंकली, दिव्यांग बांधवाच्या हस्ते भरला उमेदवारी अर्ज #NileshLanke #Ahmednagar #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #SujayVikhePatil marathi.abplive.com/news/nashik/ni…
अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल #NileshLanke #MVA #Ahmednagar #LokSabhaElection2024 #LokSabhaElection
तुतारीच्या फुकन्यानो 😂 व्हिडीओ बघून नाही तुमच्या छताडात कळ निघली तर बोला 😂 काल गर्दी पाहून लंके च्या गोट्या कपाळात गेल्या आणि आज गुपचूप फॉर्म भरून आला कारण त्याला माहिती अशी गर्दी आपल्याला जमणार नाही 😂 अहं इथे फक्त कमळ कमळ कमळ 💪🏻🔥🔥 विखे पॅटर्न 💪🏻🔥 #Ahmednagar #SujayVikhe
हेलिकॉप्टरने फिरणारा खासदार नकोय अहमदनगरची जनता काय म्हणतेय ? सुजय विखे Vs निलेश लंके कोण जिंकून येणार ? #Ahmednagar #AhmednagarSouthLokSabha #SujayVikhe #nileshlanke #SangramJagtap #LoksabhaElection2024 @_NileshLanke @drsujayvikhe @Mohini_Jadhav_
Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये चक्क महिला ओढतात हनुमानाचा रथ; ब्रिटिश काळापासूनची परंपरा अजूनही कायम, वाचा रंजक कहाणी #HanumanJayanti2024 #HanumanJayanti #Hanuman #Bajrangbali #Ahmednagar #Sangamner #ABPMajha marathi.abplive.com/astro/hanuman-…
अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल #SujayVikhe #Ahmednagar #LokSabhaElections2024 #LokSabhaElection #MaharashtraPolitics
फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला letsupp.com/maharashtra/no… #radhakrishnavikhepatil #SharadPawar #LokSabha #LokSabhapolls2024 #Ahmednagar #MaharashtraNews
@KPDCLOfficial @hawal_kpdcl @OfficeOfLGJandK @Raj576113 @mussarat_zia From last 24 hours we are without electricity... #umerhair #Ahmednagar Is this your service provided to customers
विखे पाटील यांची मुळं इतकी खोलवर आहेत की महाविकास आघाडीचे कुणीही आले तरी ते उखडू शकत नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरमध्ये वक्तव्य... @mieknathshinde #LokSabhaElection2024 #Maharashtra #Ahmednagar #SujayVikhePatil #EknathShinde #NileshLanke #MaharashtraPolitics #trending