Search results for #RutaKalmankar
काळ्या करड्या ढगांनी भरुन आलेल आकाश, अन सोनेरी गवतावर पसरलेला सुंदर प्रकाश, अकेशिया वृक्षाजवळ उभी सफारी जिप्सी , मसाई माराच्या विस्तृत पठारावरच दृश . निर्सगाची विलक्षण रंगीत किमया नेचर आपल्याला नेहमीच सस्मित करत. #BBCWildlifePOTD #nikonphotography #photooftheday #RutaKalmankar
माझी खवय्येगिरी ….झणझणीत तुषार मिसळ नाशिक येथे इतकी चविष्ट मिसळ कि त्याला तोंड नाही नंतर गरमागरम जिलेबी #RutaKalmankar
दिवस दिवस वाट पाहणं ते परफेक्ट क्लिक.. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऋता कळमणकर यांची गोष्ट!!! #Lokmat #aagalvegal #RutaKalmankar
आंख तेरी जो उठीं बादशाहों के सर झुक गये । चाल ऐसी तू चलीं लोग राहों मे हि रुक गये । जान .. हाये मेरी जान , ये जहाँन आसमान हिल गया । 💕 💕हे वर्णन मला नेहमी वाघीणीची आठवण करुन देत , मग वाघीण जर रणथंबोर ची नुर असेल तर ते चपखल बसत देखील . 🐅#RutaKalmankar
जरुरी है तस्वीर लेना भी , आईंना गुजरे हुए लम्होंको नही दिखाता !! #RutaKalmankar #photographer #wildlifephotographer #photo #goodmorning #photography
बच्चे मन के सच्चे … बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !! #RutaKalmankar #Childrensday #wildlife #photooftheday
11 नोव्हेंबर 2023 रोजी माझ्या *जंगल पिक* या कॅाफीटेबल बुक चे प्रकाशन महाराष्ट्राचे माननिय मुख्यमंत्री व माझी आई सुनंदा सरदेशमुख यांच्या हस्ते झाले . आपल्या सगळ्याच्या शुभेच्छा आहेतच स्नेह असाच वाढत जावो ..सोबत काही फोटो देत आहे.आपल्या उदंड आशिर्वादाची अपेक्षा आहे #RutaKalmankar
दीपोत्सवातील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,दीपावली अमावस्या , लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या सर्व सणांच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीपावली आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंददायी व भरभराटीची जावो ...🙏🙏🪔🪔✨✨✨🌟⭐️💥#RutaKalmankar
उत्सव आदिशक्तीचा 2023 🙏 श्री .शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवपर्वाच्या शुभेच्छा ....🌹🌹*नवरात्रीचे रंग निसर्गाच्या संग* आजचा रंग राखाडी ..निसर्गातील अप्रतिम रंगसंगती आपल्या सर्वाना मोहात पाडते , या उत्सवी वातावरणात निसर्गातील अप्रतिम रंगसंगती साजरी करूया #RutaKalmankar
हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. #RutaKalmankar #photographers_of_india #birdphotography#wildlifephotographer#navratricolour #navratri2023
उत्सव आदिशक्तीचा 2023 🙏 श्री .शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवपर्वाच्या शुभेच्छा ....🌹🌹*नवरात्रीचे रंग निसर्गाच्या संग* आजचा रंग लाल…हा सर्वात आकर्षक रंग मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, आवेग आणि उत्साह याचं प्रतिक असणारा हा रंग .. #RutaKalmankar #navratri2020 #photographer
उत्सव आदिशक्तीचा 2023 🙏 श्री .शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवपर्वाच्या शुभेच्छा ....🌹🌹*नवरात्रीचे रंग निसर्गाच्या संग* आजचा रंग पांढरा .. पावित्र्य उदात्तता आणि सात्त्विकता याच प्रतीक असणारा पांढरा रंग , #navratri2023 #bbcwildlifepotd #RutaKalmankar #photographers_of_india
वन्यजीव छायाचित्रकर्ती आणि निसर्गप्रेमी या नात्याने मी हे रंगाचे उत्सवी पर्व, आपल्या सर्वांसोबत साजरे करण्याचे साजरे करण्याचे ठरविले आहे. पक्ष्यांची प्राण्यांची नावे जाणून घेण्यासाठी ALT key दाबा #RutaKalmankar #navratri2023 #wildlife #photographers_of_india#wildlifeonearth
यूँ ज़मीन पर बैठकर क्यों आसमान देखता है पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है? Good Morning!! Have a great day ahead #BBCWildlifePOTD #TwitterNatureCommunity #photooftheday #RutaKalmankar #wildlife #Raptors #wildlifephotography
Good Morning!! Hyacinth macaw.. मध्य आणि पुर्व अमेरिकेत दिसणारा आकाराने सर्वात मोठा दुर्मिळ पोपट , अतिशय vibrant रंगसगंती नजरबंदी करते .. #BBCWildlifePOTD #goodmorning #RutaKalmankar
शक्ती वाघीण नाल्यात कातळावर ऐकटीच बसली होती . वाघ खाली नाल्यात व मी उंचावर असल्यामुळे असा अनोखा ॲंगल मिळाला . नतंर दोन बच्चे येऊन बिलगले लगेच तिसराही बिलगला पिलांना मनसोक्त माया करुन झाल्यावर चौघे ही रणथंबोरच्या Dry deciduous forest मधे निघुन गेले . #RutaKalmankar #BBCWildlife
Self confidence is the best outfit ,rock it and own it 👍 वायनाड Wayanad ला निघाले आहे बेडुक आणि सापाच्या प्रजाती शोधायला ..Hope for the best #photooftheday #RutaKalmankar
Enjoy wildlife !! Enjoy Nature !! Save our wildlife !! Save Nature #BBCWildlifePOTD #wildlifephotography # #RutaKalmankar
दृष्टी आणि त्याही पेक्षा तीक्ष्ण श्रवणशक्ती .पँथेरा टायग्रीस असं सायंटिफिक नाव धारण करणारा .भारताची शान असणारा रॉयल बेंगॉल टायगर . #savetiger #InternationalTigerday #RutaKalmankar #BBCWildlifePOTD
Good Evening Friends!! निर्सगाच्या सहवासातील काही सुंदर सुर्यास्त #BBCWildlifePOTD #photooftheday #TwitterNatureCommunity #GoodEvening #RutaKalmankar