Adinath Koditkar @koditkarAdinath
अध्यक्ष :- राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा मतदार संघ(सोशल मिडीया) Nanded, Haveli Joined December 2017-
Tweets3K
-
Followers123
-
Following283
-
Likes3K
मुंबईच नव्हे तर देशातील प्रत्येकजण शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या शहीदांच्या बलिदानामुळे सुरक्षित आहे. शहीद #HemantKarkare आणि सहकाऱ्यांचे २६/११ चे बलिदान आठवून आजही आमचा घास ओठी तसाच अडकतो. पण @BJP4India ला फक्त जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण करण्यात रस आहे का अशी शंका येतेय.
भोपाळ येथील उमेदवाराने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेले विधान असंवेदनशीलता आणि कृतघ्नतेचा कळस आहे. अशा उमेदवारावर भाजप आणि @narendramodi काय कारवाई करणार आहेत ? उत्तर द्या.
भाजपा नेते निवडणुकीआधी महिलेला तिकीट नको सांगतात, आता त्यांची उमेदवार एक महिला झाल्यावर या नेत्यांची तोंडं बंद झालीत. महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन प्रगत देश एक महिला चालवते त्याप्रमाणे आपल्या देशाच्या कारभारात महिलेला आदराचे स्थान मिळवून देण्याचे स्वप्न मी बाळगले आहे. #पुरंदर
देशात दुष्काळाचे सावट असताना पंतप्रधानांना शेतकऱ्याची काळजी नाही. या सरकारला शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांचे कर्ज माफ करण्यात रस आहे. पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची चिंता मोदी सरकारला जास्त आहे. पिकवणाराच राहिला नाही तर खाणार काय याची चिंता आम्हाला लागली आहे, यासाठी परिवर्तन महत्वाचे!
आपल्या एक सरपंच आज येथे काळी साडी घालून बसल्या आहेत. काल त्या सभेत काळा मोजाही घालून आलेला चालत नव्हता. हे सरकार घाबरलय म्हणून रंगाचं राजकारण करतंय.तुमचं आमचं विश्वासाच नातं आहे.आपल्यात कसली आली तपासणी?
हल्ली बारामती मतदारसंघावर सर्वांचं विशेष प्रेम दिसून येतंय, सगळ्यांना बारामती हवीहवीशी वाटतेय. आपल्या विरोधी पक्षांतील सगळे नेते इथे येऊन बसलेत यातच आपले यश आहे. कालच दौंडमध्ये त्यांची सभा झाली,आज आपली सुरु आहे.काल जशी प्रत्येकाची कसून तपासणी झाली तशी आपल्याकडे झाली का?
दौंड येथे आज महाआघाडीची प्रचारसभा झाली. या सभेसाठी आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील, डॉ.अमोल कोल्हे, रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, सक्षणा सलगर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालच्या त्यांच्या सभेत केवळ पवार साहेब आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली.2009 साली साहेब जेव्हा 71,000कोटी च्या कर्जमाफीची फाईल घेऊन गेले, तेव्हा दुसऱ्या सेकंदाला मनमोहन सिंग साहेबांनी त्यावर सही केली.
५० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने मला तिकिट दिले. तरुणांना तिकिट का दिल्याची चर्चा जनतेत होती. यावर देश घडवण्यासाठी आम्ही नवीन फळी पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. हाच प्रयत्न आज मी करत आहे, याचा अभिमान मला वाटतो. #दौंड_सभा
मोदींनी टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत. मोदी भाषणात बेताल वक्तव्य करतात. मात्र राजकारणात आपल्याला सन्मान देणाऱ्या सामान्य माणसाला दुखावून चालणार नाही याचा विसर त्यांना पडला. टीकाटिप्पणी नक्की करावी. मात्र भलतीकडे बोट केल्यास ते महागात पडू शकेल, याची काळजी घ्यावी. #दौंड_सभा
प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढलेली घराणी आणि त्यांचे वारसदार सोबत आल्याने निवडणूक लढायला आणखी बळ आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्यासाठी लढलेली कोंडे, जेधे, खोपडे, बांदल, धुमाळ, शिळीमकर, कंक, घोरपडे, जगताप, मरळ, ढमढेरे, पायगुडे, पासलकर, करंजावणे या भोर परिसरातील सरदार घराण्यांच्या वंशजांनी आज आदरणीय शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत मला पाठिंबा जाहीर केला,या सर्वांचे आभार
भिगवणला पाण्याचं प्रमाण रोज कमी होत चाललंय. बोरी ला जेव्हा गारपीट झाली तेंव्हा यांच्यातलं कोण आलेलं दिसलं का? वरकुट्यात जेव्हा डाळिंबांवर रोग पडला तेव्हा कुठं होती हे लोक? तेव्हा येथील जनतेच्या पाठीमागे फक्त काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी होती.
येथे आज संध्याकाळी गेल्या पाच वर्षांत कधीही न आलेली मंडळी प्रचाराची सांगता करायला येणार आहेत. या सभेला जाणाऱ्यांनी छत्र्या घेऊन जा, कारण तिथं गाजरांचा तुफान पाऊस पडणार. या देशाचं राजकारण फक्त बारामती पुरतं मर्यादित झालं असेल तर हे तुमचं माझं यश आहे.
इंदापूर येथे आज महाआघाडीची प्रचारसभा पार पडली या सभेला आदरणीय @PawarSpeaks साहेब. आमदार दत्तामामा भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मला पत्रकार नेहमी एक प्रश्न विचारतात, की तुम्ही खासदार का झालात?मी त्यांना नेहमी म्हणते, की आम्ही खासदार म्हणून दिल्लीत जी धोरणं ठरवतो, जे निर्णय घेतो ज्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडतो तो आनंद माझ्यासाठी सर्वस्व असतो.
आपल्या मतदारसंघातील नागरिक सध्या शिक्षण आणि रोजगारासाठी बाहेरच्या देशात जात आहेत. त्यांच्यासाठी हक्काचं पासपोर्ट ऑफिस आपण उभं केलंय. आणि मी तुम्हांला शब्द देते पुढच्या पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात एक पासपोर्ट कार्यालय उभं करेन.
छत्रपती शिवरायांच्या नावे या सरकारने फसवी कर्जमाफी केली. परंतु बरं झालं लोकांना कळलं तरी की मा. मनमोहन सिंग-शरद पवार साहेब यांनी यापुर्वी प्रत्यक्षातली कर्जमाफी केली होती. हेच दोघे आगामी काळात शेतकऱ्यांची कर्ज माफ करु शकतात.
मी विरोधातली खासदार असली तरी माझ्या संसदेतील कामगिरीचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तोंडभरून कौतुक केले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते,परंतु माझे कौतुक केल्यामुळे त्यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेले.

Ouhuixui @Ouhuixui315123
28 Followers 522 Following
Hitesh Inamke @hiteshinamke
257 Followers 1K Following a typical Indian mindset with European manners
Mirza Luqman Baig @MirzaLuqmanBai1
0 Followers 14 Following
Swati Gaikwad @SwatiGa96847235
256 Followers 1K Following पुणेशहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,पोलिस मित्र पुणे जिल्हा संपर्क अध्यक्ष ,पुणे शहर मानवाधिकारी अध्यक्ष .
Bhushan Surve - श�... @Shivashri_BSS
1K Followers 5K Following सोशल मीडिया प्रमुख - बारामती लोकसभा । राज्य कार्यकारिणी सदस्य, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख - शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष । संस्थापक - श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट
Raahul jadhav @Rahul_jadhav777
30 Followers 441 Following जिल्हाउपाध्यक्ष (शहर) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नांदेड अजित दादा पवार गट....
Satish Khakare @satishkhakre
2K Followers 2K Following @NCPpbn Taluka Voice President | NCP Supporter | Youth Leader mobile number 9405461010
Wankhede 100 @wankhede_100
269 Followers 2K Following
Manoj Hareshwar @hareshwar_manoj
271 Followers 4K Following
Yogesh Zendage @YogeshZendage
18 Followers 273 Following
अमोल जा�... @AmolJad41604983
44 Followers 108 Following राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य
Shekhar Borse (रा... @BorseVishram
383 Followers 2K Following पुरोगामी,आदरणीय पवार साहेब प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस शिंदखेडा (धुळे)
Sudhir B. Dange @SUDHIRBDANGE7
947 Followers 5K Following ना, मुन्ना ना! अब मत पढ़। तेरी गिनती इसमें हो गयी है।
Dnyaneshwar kadam (�... @DnyneshBapu
820 Followers 3K Following Trimurt group . . . . सोशल मीडिया मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर)
Gwillia70525267 @Gwillia70525267
219 Followers 2K Following
AVINASH NANDU SURNAR @avisurnar
1K Followers 2K Following पवार परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता⏰❤️❤️साहेब❤️❤️⏰
Burkul sandip @Burkulsandip1
2K Followers 3K Following शहराध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस मंगळवेढा शहर
Satish Dada Sutar @SutarSp
6K Followers 4K Following #शेतकरी #मुळशी #साहेबप्रेमी || जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ||
Aniket Karanjawane @AniKaranjawane
10 Followers 83 Following
Kiran Talekar @KiranTalekar5
18 Followers 109 Following शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हा, परभणी
दत्तात्... @DattaNale6
47 Followers 287 Following वरिष्ठ उपअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सो.मि.
Abhishek Pathare @AbhishekPathar4
298 Followers 571 Following
Adv.Saurabh More Pati... @SaurabhMore55
600 Followers 392 Following अध्यक्ष सोशल मिडीया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बारामती
Kirankumar Solunke @KirankumarSolu2
1K Followers 2K Following
उपसरपंच... @hagawane_sagar
84 Followers 94 Following
Sachin Nilkanth Gaikw... @sachingaikwad03
342 Followers 889 Following शहराध्यक्ष - राष्ट्रवादी युवक काँग्रेस दौंड शहर
PARMESHWAR KAKDE @PRMESHWARKAKDE
182 Followers 3K Following
RAKESH SANJAY LAGAD @LagadRakesh
9 Followers 159 Following
Dnyaneshwar raut @Dnyanes44479642
9 Followers 337 Following
@PushkrajJadhav @PushkrajJadhav3
41 Followers 162 Following
Somnath Pawar(सो�... @Somnathpawar007
461 Followers 1K Following प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश् ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.
NCP Social Media Pune... @NCPSocialMedia
200 Followers 438 Following बाळासाहेब जाधव संघटक सचिव पुणे शहर 'उद्योग रत्न'पुरस्कार B. E. EnTc MBA MCSE CCNA Maharashtra Topper Social Activist Entrepreneur Mentor what's app 8668462324
MAULI RUDRE PATIL @rudrednyanesh
2K Followers 5K Following समीक्षक, टीकाकार, समालोचक, पुरोगामी विचारधारा, धर्मनिरपेक्ष,
Sagar Nivangune @SagarNivangune2
13 Followers 295 Following
Saqlain Qureshi @SaqlainQuresh18
25 Followers 327 Following
Coin Master @CoinMasterGame
1.7M Followers 14 Following Do you have what it takes to be THE next Coin Master?! ⭐ Join the Vikings in their amazing journey of building the biggest empire that was ever built! ⭐
Supriya Sule @supriya_sule
1.8M Followers 524 Following Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Shailaja Shashikant J... @jogalshailaja
100K Followers 348 Following Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|
Manohar Ramchandra Kh... @KhedekarManohar
113 Followers 486 Following राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष⏰⏰⏰⏰⏰⏰
Mandar Veer @VeerMandar
5 Followers 7 Following
Sandeep Patil @isandeep_patil
1K Followers 311 Following Politician | Social Media Co-Ordinator | उपाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी - चिंचवड शहर (जिल्हा)
Adv.Saurabh More Pati... @SaurabhMore55
600 Followers 392 Following अध्यक्ष सोशल मिडीया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बारामती
Tushar Sawant @TusharS55731858
302 Followers 276 Following उपाध्यक्ष- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सोशल मिडिया बारामती शहर
NCP live @NewsNcp
214 Followers 4 Following राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संबंधित कार्यक्रम,मदत योजना,बातम्या, ई
Pradeep Garatkar @PradeepGaratkar
3K Followers 152 Following President - Pune District, Nationalist Congress Party. Maharashtra State. @NCPspeaks
News18Lokmat @News18lokmat
521K Followers 180 Following News18 Lokmat – Maharashtra’s No.1 Marathi News Channel. ताज्या बातम्या,हेडलाईन्स,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी,राजकारण,मनोरंजन आणि प्रत्येक बातमी
ZEE २४ तास @zee24taasnews
851K Followers 39 Following A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjASKv5 Download App - https://t.co/hIu78BlIqw LIVE TV : https://t.co/9LYPZQG5eA
Rushikesh kulkarni @Rushike32730665
181 Followers 548 Following कार्याध्यक्ष-पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया
Rashmi Puranik @Marathi_Rash
217K Followers 509 Following Media Consultant | Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPrUUD
NCP Mumbai @MumbaiNCP
74K Followers 72 Following The Official Twitter account of Mumbai Regional Nationalist Congress Party ( Mumbai NCP ) • Instagram - mumbai.ncp
Amit Kamble @AmietKamble
515 Followers 3K Following ● Founder & President : Shivshaurya Pratishthan. ● Former National Coordinator & National Office Superintendent, NSC; New Delhi
Vikram Sabale @VikramSabale4
463 Followers 316 Following अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया दौंड तालुका
Vaibhavkothule @Vaibhavkothule1
8 Followers 126 Following
Rushikesh sangle @RushiSangle1
461 Followers 1K Following 🐁 | 📷 | keen Learner | Master of Pharmacy | Political Science | Gandhian | Socialist | Anti-Elitist
Pravin @Pravin07862636
3 Followers 1 Following
KishorMhaskeNCP. @KishorM70692435
101 Followers 105 Following Working in Pharmaceutical industry as a Q.A. Manager. @धनंजय मुंडे समर्थक.
Datta tambe @Dattatambe12
97 Followers 170 Following
अक्षय ह�... @AkshayHolkar7
833 Followers 600 Following राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडीया सेल बारामती तालुका.
Tushar Patil @TusharP43580718
100 Followers 226 Following
sugreev koli @SugrivKoli
808 Followers 529 Following
जयनाथ क�... @VDleyRceBMBKGbn
4 Followers 41 Following
vikrrant taapkir @vikranttapkir27
31 Followers 59 Following
Tejas Suresh Hulawale @HulawaleTejas
10 Followers 141 Following अध्यक्ष:- भारतीय जनता पार्टी, खडकवासला विधानसभा मतदारसंघ,विद्यार्थी आघाडी.
swapnil s mardanr @smardanr
20 Followers 133 Following
sushant suresh kute @sushantkute7
70 Followers 37 Following सुशांत सुरेश कुटे, उपसरपंच नर्हेगाव / ग्रामपंचायत सदस्य नर्हेगाव,पुणे41, सदस्य-भारतीय जनता पार्टी. संपर्क क्र.9631-525252
suraj sanap @surajsanap2
28 Followers 54 Following
Shubham Mahadik @Shubham86458435
2 Followers 19 Following
Shripad Dindorkar @dindorkarsd
4 Followers 58 Following
Shardul Vikas Lagad @Shardul_8000
6 Followers 31 Following #Laugh😊 as much as you breath and love❤ as much as you live..✌
Sammi @Sammi88551515
5 Followers 8 Following
Sangramsinh Patil @SangramsinhP
8 Followers 15 Following
Sameer V Bhilare @bhilare_v
4 Followers 0 Following
Sam Mogal @SamMogal1
19 Followers 45 Following 😎 Modling & Photography📷 MH.12 😎 पुणेरी Model 😎 👑S.M Photography👑 9860050895
Sagar S. More @SagarSMore5
2 Followers 0 Following
Sagar More @moresagar01
12 Followers 2 Following
sachin m deshpande @sachinmdeshpan3
9 Followers 0 Following