मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार @wagheresanjog1 जी ह्यांच्या संभाजी चौक, प्राधिकरण, पिंपरी - चिंचवड इथून सुरू झालेल्या प्रचार फेरीत सहभागी झालो. ह्यावेळी शिवसेना उपनेते व आमदार @AhirsachinAhir जी, उपनेते @KuchikR जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार @RRPSpeaks जी, आप कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र अजित फाटक जी, शेकापचे पनवेल महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते @PritamJMhatre जी, शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील जी, काँग्रेसच्या रत्नमाला कारंडे जी इत्यादी उपस्थित होते.
@AUThackeray @wagheresanjog1 @AhirsachinAhir @KuchikR लड़ेंगे और जीतेंगे 💪🚩
@AUThackeray @wagheresanjog1 @AhirsachinAhir @KuchikR मेंग्या आधी बोलायला शिक छक्क्या सारखा बोलतो आणि चाल्ला गप्पा करायला आजोबा च्या जीवावर भेटल आता काही घंटा विचार नाही लोक तुम्हाला बाळासाहेब हिंदुत्व साठी लढले आणि तू आणि तुझा बाप भिकाऱ्या सारखा लाचार झाले सत्ते साठी भिकाऱ्या सारखं😂😂😂
@AUThackeray @wagheresanjog1 @AhirsachinAhir @KuchikR महाराष्ट्रातील विकास शील नेतृत्व लढाऊ दमदार नेतृत्व शिवसेना नेते आमदार माजी पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब..🚩🚩🚩✌️✌️✌️🔥🔥