आज मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार @wagheresanjog1 जी ह्यांच्या प्रचारासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या सभेस आज उपस्थित होतो. आज प्रत्येकाला बदल हवाय. हा बदल महाविकास आघाडीचे 'मिलीजुली' सरकारच आणू शकते, हा विश्वास जनतेला दिला. ह्यावेळी सभेस काँग्रेसचे नेते @Manikrao_INC जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार @kolhe_amol जी, शिवसेना उपनेते व आमदार @AhirsachinAhir जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार @RRPSpeaks जी, काँग्रेस आमदार @sanjaycjagtap जी, शिवसेना उपनेते @KuchikR जी, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील जी उपस्थित होते.
@AUThackeray @wagheresanjog1 जय श्री राम, जय भवानी जय शिवाजी 💪🚩
@AUThackeray @wagheresanjog1 मनमोहन दृश्य अति सुन्दर जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@AUThackeray @wagheresanjog1 जिंकणारच........