दि.२८.०९.२२ रोजी डोंबिवलीतील 'रासरंग २०२२' च्या नवरात्रोत्सवात माता दुर्गा देवीची आरती करण्याचा मान शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस, महिला पोलीस कर्मचारी या सर्वांना लाभला.
0
0
2
0
0
Download Image