डोंबिवली पूर्व नांदिवली नाल्यात पावसाळी पाण्यात एक वृक्ष वाहून आला आणि नाल्यात अडकून पडला होता अडकलेला तो वृक्ष कापून नाल्याच्या पाण्याला रस्ता करून दिल्या बद्दल सर्व संबधित अधिकारी/ कर्मचारी वर्गाला मनापासून धन्यवाद अमीत प्रताप बनसोडे डोंबिवली शिवसेना उपशहर प्रमुख
0
0
1
0
0
Download Image