यादव नगर सहकार रोड येथील कचऱ्याचा ढीग साचून फार दुर्गंधी पसरली होती त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आज मुंबई महापालिका k/w च्या आधिकारी श्री जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधून सर्व कचरा स्वच्छ करून घेतला त्यांनी सहकार्य केल्या बद्दल मुंबई महानगरपालिका चे आभार
0
0
0
50
0
Download Video