राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण झाली आहे. येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
योगोजी के सपनो के शहर उत्तर प्रदेश के ग्रेटर नोएडा में जेवर एयरपोर्ट बनाने और हो रहे विकास कार्य के कारण प्रोपर्टी की कीमत बढ़ते जा रही है इसका फायदा उठा कर लालची बिल्डर मेरा फ्लैट मुझे नही दे रहा है। किसी और को दुगुनी कीमत में बेच रहा है। पता नही कितनो के साथ ऐसा किया है। प्लीज् मिग्सन विलासा की लूट से मुझे बचाइये और मेरा फ्लैट दिलाइये।
पोलीस निरीक्षक सायबर सेल यांना संपर्क करा मो. नंबर - 8108111983 लोगों को समझ रही महाराष्ट्र पुलिस इंस्पेक्टर एफआईआर की स्टेटस रिपोर्ट देने में नाकाम, इंस्पेक्टर लेटर हेड पर एनओसी देने के लिए इंकार मोबाइल नंबर अपडेट क्यों किया गया था बताएं , भारत देश में इतनी घटिया लाचार पुलिस कहीं भी नियुक्त नहीं,विकलांग पुलिस शायद नेरुल थाना मे देश की सबसे लाचार पुलिस नियुक्त, ऑनलाइन ठगी के मामले में रिर्पोट पेश नही की जा रही, पीड़िता अपना भरोसा मुंबई पुलिस से उठा चुकी है निकम्मापन, मैनपुरी PNB बैंक UP के CURRENT A/C में 10 लाख रुपए का होल्ड लगे 4 महिने हो गए, पीड़िता के 95002 रू राशी रिलीज नहीं करवा रही महाराष्ट्र पुलिस दुर्भाग्य @DGPMaharashtra @mataonline @MumbaiPolice @CPMumbaiPolice @Navimumpolice @CMOMaharashtra नकली पोलिस सिस्टम नेरुल ईस्ट थाना, एफआईआर कॉपी भी नही दे रहे 5 महिने में नाकाम पुलिस
@CMOMaharashtra Sir निवेदन है कि मुम्बई एयरपोर्ट के आसपास की प्रॉपर्टी में होटल बनाना अनिवार्य कर दे ताकि यात्रियों को सुविधा उपलब्ध हो सके अभी ऐसा नहीं है @Dev_Fadnavis @
@CMOMaharashtra मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सरकार मधे एक सेलिब्रिटी सुरक्षित राहू शकत नाही. आपली सरकार साधारण जनतेला काय सुरक्षित ठेवणार.
@CMOMaharashtra युवा साठी कोणते महत्वपूर्ण निर्णय घेतले सरळसेवा परिक्षा शुल्क कमी केलं नाही तलाठी भरतीत अनेक पुरावे असून तलाठी भरती एसआयटी चौकशी झाली नाही सर्व परिक्षा एमपीएससी आयोगाकडूनच घेण्याची विद्यार्थ्याची मागणी पूर्ण केली नाही हिताचे निर्णय घ्याल ही अपेक्षा
@CMOMaharashtra Shameful ! People started leaving Thane because of Daily Permanent Traffic Issues in Thane City. Majiwada Ghodbunder Road ..... For 2-3KM = 1 Hour. #ShameOnYou !
@CMOMaharashtra *२००१ पूर्वीच्या विनाअनुदानित ७८ महाविद्यालयांना १००% अनुदान मंजूर करून हा २३ वर्षाचा संघर्ष आतातरी थांबवा ,आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर उच्चशिक्षत प्राध्यापकांना अनुदानासाठी १ वर्षांपासून आंदोलन करन्याची वेळच आली नसती,कारण वेळेवर न्याय मिळाला असता,आता आपल्याकडूनच न्यायाची
@CMOMaharashtra Bhiwandi जाण्यास रस्ता जाम आहे . वर्षानुवर्ष हा त्रास गडीचालक भोगत आहे .. रस्त्याचे काम पूर्ण झाले तरीही traffic @CMOMaharashtra @mumbaitraffic