#विजयाचा_हुंकार ! महाविकास आघाडी तथा इंडिया फ्रंटचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. @DhangekarINC जी यांच्या प्रचारार्थ बाणेर व पाषाण परिसरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात
1
0
1
16
0
Download Image
आला. या बाईक रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य ग्रामस्थांनी सहभागी होत श्री. रवींद्रभाऊ धंगेकर यांना पाठिंबा दर्शवला. जनतेचा हा उदंड प्रतिसाद पाहता यंदा पुणे
लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार हा विश्वास आहे. #कोथरूड #कर्वेनगर #बाणेर #पाषाण #बालेवाडी #पुणे_लोकसभा #प्रचाररॅली #भयमुक्त_कोथरूड #काँग्रेस #शिवसेना #राष्ट्रवादी_काँग्रेस #आप #महाविकास_आघाडी #इंडिया_आघाडी #रविंद्र_धंगेकर #ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #नगरसेवक_पुणे_मनपा #पुणे