DGP Railways, Maharashtra @DGPRlysMaha
Official account of Director General of Police, Railways, Maharashtra State Not monitored 24x7 Joined June 2021-
Tweets97
-
Followers497
-
Following11
-
Likes31
महिला प्रवाशांनी लक्ष द्या! @DGPRlysMaha द्वारे महिला सुरक्षेचा स्तर मजबूत करण्याकरिता या लिंकद्वारे आपला अभिप्राय नोंदवा. लोकल ट्रेन प्रवासादरम्यान सुरक्षिततेबद्दल तुमचे अनुभव, चिंता व शिफारसी १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील शेअर करा. tinyurl.com/feedbackGRPMum…
पुन्हा एकदा नवीन सुरुवात! तुमचा नवीन वर्षातील प्रवास कायम सुरक्षित व सुखद व्हावा या सदिच्छा… सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Mumbai's engines revving for a 2024 ride. #GRPMumbai #स्वागत_नववर्षाचे #NewYear2024 #Destination2024
विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना सोनेरी शुभेच्छा! #GRPMumbai #दसरा_२०२३
आषाढी वारी बंदोबस्त प्रवाशी व वारकरी संप्रदाय यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वे तसेच इतर कार्यालयांशी संवाद व समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याकरिता बंदोबस्त लावण्यात आला आहे. आपल्या सुरक्षित प्रवासकरिता आम्ही नेहमीच सज्ज आहोत.
Swift action by @grpmumbai resulted in the arrest of an accused who had molested a young woman on a local train. Measures are being taken to prevent such incidents from happening.
एक गर्भावस्थेतील महिला प्रवाशी यांना प्रवासादरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याचे समजताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार सविता शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला रुग्णालयात दाखल करून महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
नाशिक रोड रेल्वे स्थानकात एक वृद्ध महिला तिच्या मुलीसोबत एक्सप्रेस गाडीतून उतरत असताना त्या महिलेचा तोल जाऊन ती गाडी खाली जात असल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अंबादास कातोरे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
एक्सप्रेस गाडीतून प्रवास करत असताना एका इसमाचा तोल जाऊन ट्रेन मधून खाली पडल्याने जखमी झाल्याचे कर्तव्यावरील पोलीस अंमलदार रोहन शेख, विष्णू गोन्नडे व रवींद्र खडतकर यांना समजताच तत्काळ त्या जखमी इसमला रुग्ण्यालयात दाखल करून त्या इसमाचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
रेल्वे स्थानकात एक महिला एक्सप्रेस गाडीतून उतरत असताना तिचा तोल जाऊन ती फलाटावर फरफटत असल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार सतीश साळवे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
सेलू रेल्वे स्थानकात एक वयोवृद्ध व्यक्ती फलाटावर आलेल्या ट्रेन मध्ये चढत असताना तोल जाऊन ट्रेनखाली जात असल्याचे पाहताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार परसराम सूर्यवंशी यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या व्यक्तीला बाहेर खेचून त्यांचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
भुसावळ रेल्वे स्थानकातील ब्रीजखाली एका प्लास्टिक पिशवीमध्ये अंदाजे ५ ते ७ दिवसाचे नवजात बाळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार नीता तडवी व सागर खंडारे यांना मिळून आले. सदर नवजात शिशूला तात्काळ रुग्णालयात दाखल करून नवजात शिशूचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
दिनांक १८.०२.२०२३ रोजी शेगांव रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेसच्या समोर एक वयस्कर व्यक्ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजताच, पो.हवा. रेखा वानखडे व पो.ना. विजय कोल्हे यांनी त्या वृध्द व्यक्तीस पटरीच्या बाजुला ओढुन त्यांचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
भुसावळ रेल्वे स्थानकात आलेल्या एक्सप्रेस ट्रेन मध्ये एक नवजात शिशू उघड्या अवस्थेत आढळून येताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार राणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास रुग्णालयात दाखल करून नवजात शिशूचे प्राण वाचवले. #BeyondTheCallOfDuty
जालना रेल्वे स्थानकात एक महिला एक्सप्रेस गाडी खाली आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅक मध्ये उतरली, हे पाहताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार प्रकाश मुंडे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेचा प्राण वाचवला. #BeyondTheCallOfDuty
GRP Mumbai @grpmumbai
9K Followers 63 Following The Official handle of Mumbai Railway Police Commissionerate.Not Monitored 24/7. In an emergency please Dial 1512Central Railway RPF @RPFCR
43K Followers 59 Following Official Twitter Account of Central Railway Security Dept. #MissionStatement: Protect and safeguard railway passengers, passenger area and railway property.Scorpion (Modi Ka Par.. @RSS_Sanatani
531 Followers 6K Following 🇮🇳🇮🇳 1st Love Country / Hindu Sanatani / RSS member / Traveller / Romantic / Dreamer / PM-Narendra Modi admirer 🇮🇳🇮🇳Ganesh @GaneshB38149455
189 Followers 2K FollowingMohd zeeshan jafri @MohdzeeshanHai4
9 Followers 240 Following I love india,माहीती अधिकार महासंघ (मिराभाईदर)प्रचार प्रमुख, दै.महानगरी टाईम्स,पत्रकार,राष्ट्रीय जनहित कामगार कर्मचारी संगठना (ठाणे जिल्हा)अध्यक्षA Jain @djfancy66
163 Followers 533 Following aam aadmi hu mein,expecting seriousness & honesty from every political party who thinks politics is an industry to reap power,money & treat voters as employees!Nitin Yadav @Yadavnitin8108
3 Followers 220 FollowingRajan Nambiar @RajanNambi35244
2 Followers 115 FollowingDr.subhash kable @subhash_kable
2 Followers 38 Followingkrushna Gulhane @KrushnaGG
6 Followers 36 Followinghasan @hasan1431501
139 Followers 1K FollowingV Baratiya (मैं.. @VRBharatiya
8 Followers 106 Followingjai maharashtra @jaimaha101195
1 Followers 56 FollowingParadise inter world @good_Nature1012
2 Followers 15 FollowingDharmesh Kakaiya @DharmeshKakaiya
53 Followers 28 FollowingAnti Corruption & Cri.. @ACCBI9935397037
907 Followers 1K Following Dr.R.K.VISHWAKARMA National Director:- Anti corruption & Crime Bureau of India (TRUST) अपराध एवं भ्रष्टाचार विरोधी जन जागरण अभियान।NavNath Kute @NavNathSpeaks
277 Followers 195 Following • शील परम भूषणम् 🇮🇳❤️ | “सब कुछ खोने के बाद भी अगर आपमें कुछ करने की हिम्मत है, तो समझ लीजिए आपने कुछ नहीं खोया है”kalu rehman @KaluRehman97053
1 Followers 9 Followingpatrakar dhruv dubey @dhruvdubeyan2
510 Followers 5K Following Dainik Navneet express which neither afraid not afraid reveal the truthNagesh Nalawade @nageshnalawade
14 Followers 869 Following Nationalist Congress Party 🇮🇳 : Gen.Secretary,South Mumbai. President : Mumbai Bunder Parisar Vikas Pratishthan (Regd.) President : Nalawade Vyaspith 🚩Santosh Nair K @santoshnairk86
14 Followers 1K Following TwitProfile Prime Minister's office Permission, Persnalsafety,security, LawMember,Humanrightscommem, PhoneNoConfidenial,Not24/7 'Family Man'Hindu. PersnlprofilKhaja Nasiroddin @KhajaNasir03
5 Followers 59 FollowingGANDTV @UrbanNaaKushal
352 Followers 4K Following Get the View From Be Hind U. Jaljeera journalism of courage that comes via praise of govt. Only on Vishwa(guru) Pradhan(sewak) Network aka VPN. Sabka Maalik Ek.ikbal khan @ikbalkhanMSSO
303 Followers 3K Following MSSO मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गेनाइजेशनPrajwal Ramteke @prajwal_ra1307
0 Followers 3 FollowingSumit jain @LondheSuwe46436
0 Followers 4 Followingजयहिंद @Suren24093540
101 Followers 2K Following THINK POSITIVE PLS .JAYHIND ट्वीट निजी विचारों व निष्पक्षता का समकक्ष मंच है. दुरुपयोग कतई नहीं,सर्वप्रथम राष्ट्र व राष्ट्रहित सर्वोपरी.जयहिंदCitizen of India @indianxtgen
8 Followers 222 Followinglreporting for frouds.. @FroudsPune
9 Followers 111 FollowingMr_Sunil @Sunil_mra
125 Followers 445 Following Reader, Raising voice one tweet at a time. No country for menPRASHANT SONWANE @PRASHANTSO5003
0 Followers 8 Following@NCIB Chhattishgarh @CgNcib
118 Followers 101 Following !! राष्ट्र सेवा में सदैव तत्पर!! राष्टीय अपराध जांच ब्यूरो छत्तीसगढ़ राज्य निदेशक Division-Governing Division Chhattishgarh, StateAjay gawli @ajaygawli04
30 Followers 520 FollowingManojpremgiri1980@gma.. @manojpremgiri
178 Followers 2K Following Government and Politics NGOs and Social Good Entertainment Bollywood and Celebrities Politicians and Pol PartiesSwapnil Kale @Swapnil81286840
0 Followers 2K Followingv メℴ @_viya___
877 Followers 351 FollowingHindustan ki soch sub.. @ihrsoaarif
242 Followers 4K Following हिन्दुस्तान की सोच हिम्मत सच लिखने की राष्टीय हिन्दी दैनिक/ सप्ताहिक समाचार पत्र भारत सरकार सूचना प्रसारण मंत्रालय द्वारा प्रमाणितAbhijit Jawale @AbhijitJawale7
3 Followers 94 Followingraj verma @rajverma1080
0 Followers 55 FollowingShobit @Shobit242848
1 Followers 14 FollowingDr. Shubham Kumar IPS @dr_shubham_ips
4 Followers 37 Following IPS 2022 | UPSC 2021 GOVERNMENT MEDICAL COLLEGE, AMRITSAR 2013-2018 DOCTOR | MBBS GURDASPUR | PUNJABTHE FACE OF INDIA @thefaceofindia1
116 Followers 188 FollowingPankaj Kumawat @Pankajkumaon784
13 Followers 118 FollowingPunam jayesh punawala @PunamP61004
212 Followers 484 FollowingGRP Mumbai @grpmumbai
9K Followers 63 Following The Official handle of Mumbai Railway Police Commissionerate.Not Monitored 24/7. In an emergency please Dial 1512CMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtraमहाराष्.. @DGPMaharashtra
925K Followers 93 Following महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा. Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100Central Railway @Central_Railway
573K Followers 48 Following Official Twitter Account of Central Railway.Western Railway @WesternRly
648K Followers 48 Following Government Organisation Official handle of Western Railway - In the service of peopleMinistry of Health @MoHFW_INDIA
3.4M Followers 274 Following This is the official twitter account of Ministry of Health & Family Welfare, Government of IndiaChhatrapati Sambhajin.. @CSNRlyPolice
2K Followers 56 Following This is the official account of Aurangabad Railway Police. Not monitored 24x7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, plz dial 7499938585Pune Railway Police @RailwayPune
793 Followers 142 FollowingANI @ANI
8.2M Followers 0 Following Asian News International. Multi-media news agency, content for information platforms: TV, Internet, broadband,newspapers, mobiles https://t.co/eEMPAbAcmsलोहमार्.. @Nagpurrailway
3K Followers 114 Following This is the official Twitter handle of Nagpur Railway Police Not monitore 24×7 in case of emergency, please dial 100 or 0712- 2743984Dr Neelam Latika Diwa.. @neelamgorhe
46K Followers 2K Following शिवसेना. उपसभापती,विधानपरिषद, ,Shivsena. Leader ,MLC & Deputy Chairperson of The Legislative council of Maharashtra,India Hon.President,Stree Aadhar KendraMy Facebook account has been hacked for the last 10 days
हे नवीन वर्ष आपल्याला सुख-समाधान, समृद्धी व आनंदी जीवन देवो हीच आमची सदिच्छा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #GudiPadwa2022
सातारा रेल्वे स्थानकात कर्तव्यावरील पोलीस हवालदार नितीन थोरात व पोलीस नाईक आदिनाथ भोसले यांना एक अल्पवयीन मुलगी विना पालक भटकत असताना मिळून आली. तिला विश्वासात घेऊन व तिचे मनपरिवर्तन करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोविड-१९ प्रादुर्भावा दरम्यान पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करणे, आयसोलेशन करणे, तसेच सर्वांना वॅक्सीन घेण्यासाठी पोलीस हवालदार मिलिंद सावंत यांनी प्रोत्साहित केले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला. #BeyondTheCallofDuty
महालक्ष्मी रेल्वे स्थानकात एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह लोकलमध्ये चढत असतांना त्यांचा तोल जाऊन पडत असल्याचे कर्तव्यावरील पोलीस नाईक सोनाली बलोडे यांना दिसून आले. बलोडे यांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोअर परेल रेल्वे स्थानकात बेशुद्ध अवस्थेतमिळून आलेल्या मनोविकल महिलेस पोलीस शिपाई अर्चना पिसे व पोलीस शिपाई चंदा तडवी यांनी त्या महिलेस तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला. #BeyondTheCallofDuty
लोणावळा रेल्वे स्थानकात चालू मेल एक्सप्रेस गाडीतून उतरत असताना तोल जाऊन पडत असलेल्या टी.टी. यांना कर्तव्यावरील पोलीस अंमलदार वसंत कुटे व अनिल काळे यांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला. #BeyondTheCallofDuty
सदर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या अल्पवयीन मुलीस पोलीस ठाण्यात नेऊन व समजावून, तिचे मनपरिवर्तन केले आणि तिच्या वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले. अशा वेळीच दर्शविलेल्या सय्यम व उल्लेखनीय कामगिरी करिता सदर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गौरविण्यात आले. (2/2)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ जफरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांनी ८५ वर्षे वयोवृद्ध इसमास आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला व त्यांना त्यांच्या सुखरूप ताब्यात दिले. या उल्लेखनीय कामगिरी करिता त्यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात एक अल्पवयीन मुलगी हि आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आली आहे असे ट्राफिक कर्तव्यावरील स.पो.नि. दिपाली मोरे व अन्ना सावळे तसेच पोलीस अंमलदार माया भालेराव, उदय चिल, योगिता परदेशी आणि कीर्ती जाधव यांच्या लक्षात आले. (1/2)
सोलापूर रेल्वे स्थानकात ट्रेन अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमास कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यशवंत जमदार व दिपक साळवी यांनी त्यांना रेल्वे ट्रॅक मधून बाहेर काढून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व त्यांचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर रेल्वे स्थानकातील कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलीस शिपाई दिपक साळवी आणि विशाल कुलकर्णी यांनी प्रसुती वेदनेने त्रस्त महिलेस वेळीच रुग्णालयात दाखल केले व महिलेस आणि बाळाला जीवनदान दिले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कर्तव्यव्यारील पोलीस नाईक अरुण टिंगरे यांनी चालू गाडीत चढून गाडीची चैन ओढली व गाडी थांबवली. टिंगरे यांनी मुलास सुखरूप बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला. सदर मुलास त्याच्या आईच्या ताब्यात दिले. समयसूचक कामगिरीसाठी पो.ना. टिंगरे यांना #BeyondTheCallofDuty साठी गौरविण्यात आले. (2/2)
एक्सप्रेस गाडीच्या प्रवासादरम्यान एक लहान मुलगा आईस्क्रीम खाण्यास ट्रेन थांबली असताना फलाटावर उतरला. अचानक गाडी सुरु झाल्याने मुलगा घाबरला व त्याने चालू गाडी मध्ये चढण्याचा तात्काळ प्रयत्न केला. परंतु ट्रेन मध्ये चधत असतांना तोल जाऊन सदर मुलगा हा फलाट व ट्रॅकच्या मध्ये पडला.(1/2)
सदर कामगिरीसाठी पोलीस हवालदार प्रदीप घोडकर #BeyondTheCallofDuty या सोहळ्यात गौरविण्यात आले.
बडनेरा रेल्वे स्थानकात एका कुटुंबातील काही सदस्य मैल एक्सप्रेस गाडीत चढत असताना गाडी सुरु झाली व कुटुंबातील एक लहान मुलगी गाडी मध्ये तर बाकीचे सदस्य फलाटावर राहिले. कर्तव्यावरील पोलीस हवालदार प्रदीप घोडकर यांनी चालू गाडी मधून सदर मुलीस सुखरूप बाहेर काढले.
खुमगाव रेल्वे स्थानकात एक 45 वर्षीय महिला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने कर्तव्यावरील पोलीस हवालदार सुनील कवळकार, पोलीस नाईक गजानन मेटांगे व सुलोचना कांबळे आणि राजेंद्रकुमार फटींग यांनी सदर महिलेस तात्काळ वैद्यकीय मदत केली. अशा कामगिरीसाठी सदर पोलिसांना सन्मानित करण्यात आले.
रेल्वे स्थानकात एक महिलेला प्रसुती वेदनेणे त्रस्त असल्याचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार रामकृष्ण खंडागळे व सचिनकुमार भावसार आणि पोलीस शिपाई नरेंद्र लोढे यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळेत महिलेला वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव रेल्वे स्थानकात कर्तव्यावरील पो.हवा. सचिनकुमार भावसार यांना दोन अल्पवयीन मुले विनापालक भटकतांना मिळून आली, विचारपूस करता समजले कि ते नेपाळ वरून आले आहेत. त्यांची समजूत काढून त्यांना जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव रेल्वे स्थानकात एक अंध इसम ब्रिज वरून खाली पडून गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने कर्तव्यावरील स.पो.नि. राजेश पुराणिक आणि पोलीस शिपाई किशोर पाटील यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व त्यांचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरी बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.