सी एस टी ला बसलेले ठाण्याला पण उठत नाहित हे बघून पुन्हा बॅट हातात घ्यावीशी वाटते @AmhiDombivlikar
3
8
28
0
1
@DombivaliF गर्दीच्या वेळी बरेच प्रवासी सहप्रवाश्यांना जागा देतात. पण बरेच जण देत सुद्धा नाही. ;((
@DombivaliF @AmhiDombivlikar आणि डोम्बिवली प्लेटफार्म दिसत नाही तो पर्यन्त डोम्बिवलिकर उठत नाहीत है पण एक कटु सत्य आहे ।
@DombivaliF @MarathiRT @AmhiDombivlikar शेवटी बाईच बाईची सर्वात मोठी शत्रू! (replace बाई with डोंबिवलीकर here) 😁