रस्त्यांची दुरावस्था कल्याण डोंबिवली बदलापूर येथे... बदलापूर पश्चिमेला स्टेशन रोड वर खड्ड्यांचे साम्राज्य... कल्याण सारखी घटना होण्याची दाट शक्यता . कालच्या पावसात नदीजवळचा जॉगिंग ट्रॅक गेला वाहून @ShivSena @abpmajhatv @LoksattaLive @SaamanaOnline @WeAreBadlapur @AmhiDombivlikar
0
8
9
0
0
Download Image