अप्रतिम काम झालं.. अभिनंदन आणि अभिवादन.. आम्ही महाराष्ट्रात काही मीटर चे रस्ते होण्याची वाट बघतो, थोड्याशा अंतरासाठी तासन् तास ट्रॅफिक मध्ये झुंजतो.. त्या धर्तीवर हा तर एक चमत्कार च वाटतो. उदाहरण म्हणजे डोंबिवली मधला माणकोली खाडी पूल @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RajeshsKadam1

321
2K
13K
0
8
Download Image