क्षयरोग (टीबी ) ची लक्षणे जाणून घ्या...... लक्षणे दिसताच जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात मोफत थुंकी (बेडका ) तपासणी, क्ष -किरण तपासणी करून घ्या.अधिक माहितीसाठी 1800-11-6666 (टोल फ्री) वर कॉल करा. #TBMuktBharat #EndTB #TBHaregaDeshJeetega #tbfreewashim #dtowashim
0
0
1
10
0
Download Image