Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण @ExmlaSanjay
माजी आमदार (बागलाण विधानसभा मतदारसंघ, नाशिक) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार Satana, India Joined October 2017-
Tweets4K
-
Followers782
-
Following26
-
Likes18K
कांद्याचे घसरते दर,पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान,कर्जमाफी, पिकांना हमीभाव यासह शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी #शरदचंद्र_पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे शेतकर्यांचा #आक्रोश_मोर्चा १५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या लोकप्रिय गायिका,महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या #आशाताई_भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! आपणांस दीर्घायुरारोग्य लाभो ही आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना..! #आशा_भोसले #AshaBhosle
सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक, पद्मविभूषण,पद्मश्री,दादासाहेब फाळके व भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले #भूपेन_हज़ारिका_जी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..! #भूपेन_हजारिका #bhupenhazarika
निरक्षरांना साक्षर करून त्यांचे भविष्य घडवू या, सक्षम आणि समृद्ध भारत घडवू या..! #जागतिक_साक्षरता_दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! #internationalliteracyday2025 #WorldLitersyDay2025 #जागतिक_साक्षरता_दिवस #विश्व_साक्षरता_दिन
आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीस होतो,त्याचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करतात.या वेळी आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. आज पासून सुरू होणारा #पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय.यास #महालय असे ही नाव आहे. #PitruPaksha #PitruPaksha2025
कोणतेही शुभकार्य पितृपक्षामध्ये केले जात नाही परंतु कोणाला तरी खुश करण्यासाठी #लालबागचा_राजा ला पितृपक्षात विसर्जीत होण्याची नामुष्की ओढवली आहे. यापुढे मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी. #lalbaghcharaja #LalbaugchaRaja2025 #लालबाग_राजा #पितृपक्ष
प्राच्यविद्या पंडित, थोर समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा #डॉ_भाऊ_दाजी_लाड यांनी महारोगावरील औषधाचा शोध लावला हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील सर्वात मोठे योगदान आहे. त्यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #भाऊ_दाजी_लाड #DrBhauDajiLad
आद्य क्रांतीवीर #उमाजी_नाईक यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अत्यंत महत्वाचे राहिले आहे. भारत जुलमी ब्रिटिशांच्या अत्याचारातून मुक्त व्हावा, यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आद्य #क्रांतीवीर_उमाजी_नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #rajeumajinaik
हे अत्यंत चुकीचे आहे. ही निषेधार्थ घटना आहे.
हे अत्यंत चुकीचे आहे. ही निषेधार्थ घटना आहे.
महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मायेची सावली, वात्सल्यमुर्ती #माँ_साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम..! #मीनाताई_ठाकरे #मीनाताईठाकरे
निरोप घेतो गणराया,आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही,त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना..! #गणपति_बप्पा_मोरया卐 पुढच्या वर्षी लवकर या..! #अनंत_चतुर्दशी च्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..! #अनंतचतुर्दशी #गणेश_विसर्जन
#छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या धर्मपत्नी आणि स्वराज्यरक्षक #छत्रपती_संभाजी_महाराज यांच्या आई #महाराणी_सईबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..! #महाराणीसईबाई #MaharaniSaibai
मानवतेची शिकवण देणाऱ्या #मोहम्मद_पैंगबर यांचे स्मरण करून माणुसकीचे नाते जपण्याचा संकल्प करून ईद साजरी करू या..! #ईद_ए_मिलाद च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..! #EidMiladunNabi #EidMubarak #EidEMilad #EidMiladunNabi2025 #ईद_मिलाद_उन_नबी #EidMiladunNabiصلى
माजी राष्ट्रपती #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! आजचा दिवस #शिक्षक_दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक देशाच्या भविष्याचा पाया रचत असतात. सर्वांना #शिक्षक_दिवस च्या हार्दिक शुभेच्छा..! #TeachersDay #TeachersDay2025
संपूर्ण मानवजातीला प्रेम, करुणा, दया आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महान समाजसेविका #मदर_तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, अनाथ, रुग्ण व पीडितांच्या सेवेसाठी समर्पित केले. भारतरत्न मदर तेरेसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #MotherTeresa #मदरतेरेसा
बळीचे द्वारी आपण वामन झाला l इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ll दशावतारांपैकी भगवान श्री.विष्णुंचे पाचवे अवतार #भगवान_वामन जयंती निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! #भगवान_वामन_जयंती #वामन_जयंती #BhagwanWamanJayanti2025
भारताच्या स्वराज्याचा पाया रचणारे महान स्वातंत्र्य सैनिक,भारतीय राजकारणातील भीष्माचार्य, निष्णात राजकारणी,नामवंत अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ दादाभाई नौरोजी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..! #दादाभाई_नौरोजी #TheGrandOldManOfIndia #DadabhaiNairojiJayanti2025
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री #सुशीलकुमार_शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्या..! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..! #SushilkumarShinde
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..! या स्वाभिमानगीताचे रचनाकार,#महाराष्ट्राची_लोकधारा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती घराघरात पोहचवणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ #शाहीर_साबळे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #शाहीरसाबळे #शाहीर_कृष्णराव_साबळे
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या..! ३ सप्टेंबर २०२५,भाद्रपद शु.११ आज #परिवर्तीनी_एकादशी निमित्त सर्व वैष्णवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! #परिवर्तिनी_एकादशी #परिवर्तिनीएकादशी

Dipika Chavan - द�... @DipikaChavan_
3K Followers 32 Following माजी विधानसभा सदस्य (बागलाण) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
Shrimant Mane @ShrimantManey
39K Followers 7K Following Editor, @lokmat, Nagpur Journalist For 32Years लिखाण - भक्ती-भीती-भास (2020) हा देश आमचा आहे (2024) Retweets always not endorsement. Views are personal
Roshan Khairnar @RoshanSakal
2K Followers 1K Following निसर्ग प्रेमी, पत्रकार, Proffessional Photographer, Sakal मतं आणि विचार वैयक्तिक
Rahul Patil @rspatil_89
2K Followers 296 Following Youngest Corporater In North Maharashtra (23yrs) - Satana Munciple Corporation(Nasik). #Swarajya
🅓🅘🅟🅐🅚 ... @dipakkutepatil
260 Followers 3K Following ᴊᴀɪ ᴊɪᴊᴀᴜ_ ᴍᴀʀᴀᴛʜᴀ ᴘᴀᴛɪʟ_ ᴍᴀᴡᴀʟᴀ_ sʜɪᴠᴄʜᴛʀᴀᴘᴀᴛɪ_ ᴀᴀɪ ᴛᴜʟᴀᴊᴀʙʜᴀᴡᴀɴɪ_
𝓜𝓪𝓷𝓸𝓳 ... @PatilaManoja
1 Followers 2K Following ॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰ 🚩
Polkholnama News @Polkholnam58206
311 Followers 7K Following Newspaper publisher, owner , editor Polkholnama News
Dr. Ganesh S. Shinde @gs_shindepatil
15 Followers 266 Following Assistant Professor, Doctor of Philosophy (Ph.D.) In Management , MBA (Marketing), PGP in Agri & Food Business Management & Marketing, https://t.co/XnkHedLdsm (Agri).
Sharukh Sayyad @real_srk_786
44 Followers 1K Following
ROHIT Ni @RonnyN97
2 Followers 26 Following
Deepak Sharma @DeepakS67136073
827 Followers 7K Following 卐 Born Rebel 卐 Eclectic..🧲🙌 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रोकठोक शिवसैनिक 🚩🐅 Dedicated for Well Being of Common People
Amit H. Meshram @AmitHMeshram4
617 Followers 4K Following शिवसेना विभागप्रमुख तथा संस्थापक अध्यक्ष- स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर, भंडारा जिल्हा.
Pankaj Dhondage @PankajDhon24204
0 Followers 35 Following
भारद्वा... @ByPagare17985
135 Followers 3K Following भारद्वाज तथा बी,वाय,पगारे विचार मंच लोक सेवा हीच ईश्वर सेवा
Infatuation @Infatuatio20480
95 Followers 5K Following
Fanny @Fanny984126
52 Followers 4K Following
DearmDearmDearmDearmD... @DDearm68378
104 Followers 3K Following
Lisidau @Lisidaug6N
0 Followers 163 Following
elizabethkeener @elizabethk85172
60 Followers 3K Following
Suresh Kankrej @SureshK86659
62 Followers 297 Following अध्यक्ष - बागलाण तालुका काँग्रेस सोशल मीडिया
Prakash(Bapu)Thube �... @PrakashBapuThu8
855 Followers 7K Following तालुका अध्यक्ष रा.कॉं.(SP)वैजापुर,जिल्हाअध्यक्ष रा.कॉं.श.प.सोशल मीडिया ग्रा. छ.संभाजीनगर,तंटामुक्त समिती अध्यक्ष,बिनविरोध चेअरमन,मा.उपसरपंच पोखरी.ता.वैजापुर.
Datta Indramohan Vaka... @datta_wakase
172 Followers 1K Following माजी.संचालकरेल्वे बोर्ड भारत सरकार/माजी संचालक बीएसएनएलभारतसरकार
Daddy'spridegirlie�... @Priti09582607
245 Followers 4K Following Environmentalist at heart🌷🌱#शिलं परम भूषणम❤️#Stay Hungry Stay Foolish/Blessed to have mom n dad#Best Parliament Awardee❤️🤗#Green Saviours💚
Sheshraj Thakare @sheshrajthakare
5 Followers 23 Following
Kiran Deshmukh @DeshmukhKi30306
11 Followers 191 Following
Adwait Dawalkar 🇮�... @AdwaitCa
201 Followers 3K Following
DanyelleKroon @DanyelleKr87385
40 Followers 2K Following
Sujit Savala @SujitSavala
0 Followers 16 Following
Jagruti Shinde @shinde_jag63039
9 Followers 179 Following
KUNAL MESHRAM @KunalMe70964421
19 Followers 470 Following AGRICULTURE STUDANT MGM NKCA AURANGABAD MAHARASHTRA
tejas patil @tejaspa77784808
6 Followers 20 Following
Sakshi chavan @_sakshi_chavan_
152 Followers 102 Following
Robert Issac (Robbie) @SociallySighted
28 Followers 243 Following Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar (Vice-president At Chembur Taluka) Mumbai
Amol Ramesh Waghmare @amol_wagh1
188 Followers 5K Following
Swapnil Nikam @Swapnil16720604
10 Followers 264 Following
Sharad Lad @sharadlad81
2K Followers 729 Following Social & Political Enthusiast | Member of ZP Sangli | Vice President- NCP Youth Wing, Maharashtra। Chairman - Dr. G.D Bapu Lad Sugar Factory, Kundal
Chetan Pagar @Mr_Chetan_Pagar
2 Followers 32 Following
BHAGWAN AHI₹E 🇮�... @ibhagwanahire
24 Followers 322 Following Being Human श्री उद्धव महाराज मुल्हेर श्री देवमामलेदार बागलाण
Vaibhav Sonawane @Vaibhav_028
117 Followers 749 Following #Ambedkarite. “I like the religion that teaches liberty, equality and fraternity.”
HappyMan @HappyPunekar
150 Followers 3K Following Cultivating change through conversation. Opinions are the seeds of progress
Shriram More @94f03beecd904ba
12 Followers 71 Following
Dr Bhushan Gangurde @DrBhushan_7
3 Followers 62 Following MBBS MD General Medicine. Consulting physician
Sagar Patil @SagarPa98896622
2 Followers 341 Following
Jayant Patil- जय�... @Jayant_R_Patil
681K Followers 150 Following Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Sharad Pawar @PawarSpeaks
3.0M Followers 9 Following President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Supriya Sule @supriya_sule
1.8M Followers 523 Following Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Dipika Chavan - द�... @DipikaChavan_
3K Followers 32 Following माजी विधानसभा सदस्य (बागलाण) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
Ajit Pawar @AjitPawarSpeaks
1.7M Followers 26 Following संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Dhananjay Munde @dhananjay_munde
917K Followers 132 Following Ex Cabinet Minister Maharashtra | MLA Parali |
Shrimant Mane @ShrimantManey
39K Followers 7K Following Editor, @lokmat, Nagpur Journalist For 32Years लिखाण - भक्ती-भीती-भास (2020) हा देश आमचा आहे (2024) Retweets always not endorsement. Views are personal
Nationalist Congress ... @NCPspeaks
785K Followers 48 Following Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Roshan Khairnar @RoshanSakal
2K Followers 1K Following निसर्ग प्रेमी, पत्रकार, Proffessional Photographer, Sakal मतं आणि विचार वैयक्तिक
Chhagan Bhujbal @ChhaganCBhujbal
244K Followers 10 Following Minister for Food, Civil Supplies & Consumer Protection | MLA-Yeola | Founder President of A.B.M.P.S.P.
Ravindra Pagar @ravindrappagar
3K Followers 52 Following https://t.co/gjstlB4J5P., LL.B. • Advocate • नाशिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस • Nashik District President, #NCP
Dnyanada Kadam @dnyanada24
159K Followers 245 Following Senior Associate Editor @news18lokmat Anchor/ News Presenter, Opinions are totally personal. Retweets are not endorsement
Prasad Sanjay Chavan @Prasadchavan45
53 Followers 18 Following PRASAD DIPIKA SANJAY CHAVAN राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बागलाण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पुन्हा
Vijay Bhamble @VMBhamble
9K Followers 104 Following Member of Legislative Assembly from Jintur-Sailu Constituency 2014-2019 | Ex District President @NCPpbn | #NationalistCongressParty
Deshdoot @deshdoot
12K Followers 969 Following The messenger of our country : Desh-doot! मी देशदूत 📰🗞️
MLA Sangram Jagtap @sangrambhaiya
24K Followers 73 Following Member of Legislative Assembly, #Ahilyanagar | https://t.co/JjsBkdstHQ
Sakal Nashik @SakalNashik
7K Followers 821 Following ताज्या घडामोडी आणि लेटस्ट अपडेटसाठी फॉलो करा.. वाचा नाशिक सकाळ
Babajani Durrani @babajanidurrani
10K Followers 95 Following MLA from Pathri- Selu Constituency(2004-2009) l Member of Maharashtra Legislative Council (2012-2024) | Director DCC Bank Parbhani
Sunil Tatkare @SunilTatkare
173K Followers 28 Following Member of Loksabha; Maharashtra State President of NCP
Nawab Malik نواب ... @nawabmalikncp
344K Followers 137 Following Former Cabinet Minister of Maharashtra | Former MLA
Shashikant Shinde @shindespeaks
70K Followers 85 Following · प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार · विधानपरिषद सदस्य, मा. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र · मुख्य पक्ष प्रतोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Dilip Walse Patil @Dwalsepatil
180K Followers 155 Following Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune । Senior Leader, NCP
Sachin Jadhav @JSachiOfc
804 Followers 94 Following Things men's dont want to say but they mean more ... | politics | socialwork | cricket | tennis | rohit/rafa