Ganesh Nimkarde @GaneshNimkarde
संगणक परिचालक खामगांव Khamgaon, India Joined November 2018-
Tweets136
-
Followers21
-
Following14
-
Likes125
Don’t miss the latest! Follow @TheOfficialSBI to keep pace with all the banking news from SBI.
@kdhavse सर #संगणकपरीचालक आमचे पद निश्चित करून आम्हाला आयटी महामंडळात नियुक्ती द्या आम्ही प्रत्येक वर्षीचा इ पंचायतीचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळवून देऊ.
@kdhavse सर कृपया #संगणकपरीचालक यांच्या IT महामंडळातून कायमस्वरूपी नियुक्तीच्या मागणीकडे लक्ष देऊन सर्वाना न्याय द्यावा.सर 6000 रु आम्ही डिजिटल इंडियाचे काम करतो आणि आमच्या ग्रामपंचायतीतील शिपाईला सुद्धा आमच्या पेक्षा जास्त पगार आहे.कृपया लक्ष द्यावे सर @SiddheshwarMun7 @mayurkamble79
# संगणकपरिचालक @GaneshNimkarde
@Dev_Fadnavis साहेब आमचे सगळे संगणक परिचालक तुमच्या निर्णयाची वट बगते plz लवकरात लवकर निर्णय लावा
@sunilkamadi @Pankajamunde जाहीर निषेध
@SiddheshwarMun7 @Dev_Fadnavis @kdhavse @MySarkarnama @News18lokmat #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat, #संगणकपरिचालक lokmat.com/mumbai/compute…
आयटी महामंडळ कश्यासाठी,त्याच महत्त्व काय हे शासनाला चांगलच ठाऊक आहे.खरंतर आयटी क्षेत्रात या संगणक परीचालकाला कधीच घ्यायला हवं.डिजिटल राज्य,देश करायचा असेल तर ते फक्त हेच करू शकतात.त्यामूळे मा.मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल तात्काळ घ्यावी. @Dev_Fadnav #संगणकपरीचालक @abpmajhatv
@RajeshRampurka2 @mayurkamble79 @Dnyanuchinke @Pankajamunde @CMOMaharashtra @Devendra_maha @SiddheshwarMun7 #संगणकपरिचालक मिळून कधी जात नाही गेला तर राडा केल्या शिवाय परत येत नाही ......संगणक परिचालक संघटनेचा विजय असो........
ताई साहेब खोट बोलण्याचीमर्यादाअसते तुमच्या डोंडून invoiceशब्द निघणेदुर्दैव तुम्हाला काय माहित invoice काय आहे।आणि आम्ही ती 1 ते 5 तारीखपर्यंत पूर्ण करतो।आपण कंपनी वर अंकुशठेवला असता तर आम्हाला रस्त्यावर येण्याचीगरज भासली नसती।आणि आपण सभागृहात त्यांची बाजू मांडता।@Pankajamunde
#CSC-SPV ने चुकीची माहिती दिलीय अन् तुम्ही ड़ोळे बंद करून फक्त वाचुन दाखवली सत्य जाणुन न घेता. कमाल केली @Pankajamunde ताई. #संगणकपरिचालक 60 हजार कमावतो म्हणे. एवढे कमावले असते तर कशाला मरायला आझाद मैदानावर बसलो असतो. #निषेध
रास्ते बनाते समय पर्यावरण का ध्यान रखना बहुत जरूरी है। नया निर्माण शाश्वत होना जरूरी है।
शोधीत मला आले तुझ्या मनीचे स्वप्न हळवे अनुबंध प्रीतीचे उमगले होते जे जरासे कोवळे स्पर्शूनी मजला गेले तुझ्या मनीचे भाव गोजिरे मनास ह्या मोहून गेले तुझ्या मुखावरील भाव हसरे #संगणकपरिचालक @SiddheshwarMun7 @TV9Marathi @Dev_Fadnavis @Pankajamunde
मित्रांनो आपला निकाल खूप चांगला लागणार आहे. मा. मुख्यमंत्री नक्की आपल्याला IT महामंडळात सामावून घेतील जशी आपली मागणी आहे. कारण आपल्याला आश्वासन मिळाले आहे. तेव्हा सकारात्मक आणि संयमी राहावे. #संगणकपरिचालक @अब्दुल हकीम (अंबड )
CM @Dev_Fadnavis attends 19th Anniversary Ceremony of Dragon Palace Temple at Kamptee in Nagpur. Nichiyu Mochida, President, International Buddhist Fellowship Association, Sulekha Kumbhare and Minister Chandrashekhar Bawankule were present.
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतोत.आपण यापूर्वीही आम्हांला बऱ्याच वेळा आश्वासन दिलात आम्ही आपला शब्द पाळला.नी आज तर आपण आम्हांला 10-15 दिवसांत सध्याच्या तांत्रिक कारणामुळे आमचा निर्णय देणार असं सांगितल पण वेळेतच आपण निर्णय घ्यावा. @Dev_Fadnavis

Vishal Patil Lahudkar @VishalLahudkar
31 Followers 386 Following *माणसाच्या मुखात गोडवा...* *मनात प्रेम...* *वागण्यात नम्रता...* *आणि* *हृदयात गरीबीची जाण असली की...* *बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात..
Gajanan Sitre @SitreGajanan
10 Followers 28 Following
Satishbahurupi50@gmai... @Satishbahurupi1
14 Followers 31 Following #संगणकपरिचालक Grampanchayat pimprala BULDHANA
Santosh Kature Patil @kature_patil444
4K Followers 5K Following
ANUP INGLE @AnupIngle6
340 Followers 373 Following तालुका सचिव महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, मुर्तिजापुर, जि.अकोला
Namdeo Bhad @BhadNamdeo
14 Followers 14 Following
Sanjay Kisan Bharsakl... @SanjayBharsakle
30 Followers 49 Following #संगणकपरिचालक. खामगांव जि बुलडाणा
Rajesh Karangale @KarangaleRajesh
15 Followers 18 Following
Ananta Shelke @AnantaShelke3
217 Followers 609 Following भाजपा सोशल मिडीया खामगाव तालुका सहसंयोजक, तालुका अध्यक्ष संगणक परिचालक संघटना खामगाव, जिल्हा उपाध्यक्ष संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच बुलडाणा
Santosh Kature Patil @kature_patil444
4K Followers 5K Following
Namdeo Bhad @BhadNamdeo
14 Followers 14 Following
ANUP INGLE @AnupIngle6
340 Followers 373 Following तालुका सचिव महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, मुर्तिजापुर, जि.अकोला
Rajesh Karangale @KarangaleRajesh
15 Followers 18 Following
Anil Namdeo Wakode @anilwakode86
55 Followers 86 Following
Amol Rajkumar Belokar @belokar_amol
11 Followers 19 Following
Ananta Shelke @AnantaShelke3
217 Followers 609 Following भाजपा सोशल मिडीया खामगाव तालुका सहसंयोजक, तालुका अध्यक्ष संगणक परिचालक संघटना खामगाव, जिल्हा उपाध्यक्ष संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच बुलडाणा