विहिरीत उडी घेऊन तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या #उमरखेड तालुक्यातील #विडूळ येथील तरुण व्यापाऱ्याने आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. योगेश दीपक मुक्कावार (वय ४०) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे m.lokmat.com/yavatmal/suici…
0
0
0
0
0