संघर्ष समितीच्या आजाद मैदान येथे १ मार्च २०२५ पासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत श्री. @ChDadaPatil दादा मंत्री- उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी विधिमंडळ परिसरात संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात सोबत बैठक घेतली. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @naikindranil @skdeolankar
2
1
22
499
0
Download Image
@NETSETPhD1 @ChDadaPatil @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @naikindranil @skdeolankar 100% प्राध्यापक भरती झालीच पाहिजे ✊✊✊