Navnath Bhandwalkar @NavnathBhandw10
Hii Joined March 2021-
Tweets993
-
Followers20
-
Following7
-
Likes93
मागील ४ वर्षा पासुन रखडलेली MSEB मधील विद्युत सहायक अभियंता या पदाची भरती व्हावी याकरिता आज ऊर्जा राज्यमंत्री मा.प्रजक्तदादा तनपुरे यांचेशी विस्तृत चर्चा केली. संबंधित विषयासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन याविषयी योग्य ती पाऊले उचलणार असल्याचे आश्वासन प्रजक्तदादांनी दिले.
@jitendradehade @NitinRaut_INC @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @ManojBagri_INC @HitenPithadiya @INCSCDept @INCMaharashtra @INCIndia @INCMahaSC मा. @NitinRaut_INC साहेब तुम्ही स्वतः कायदे पंडित असताना..5000 #विद्युत_सहाय्यक_भरती पर्याय काढून बाहेर काढा...आपल्या निर्णयामुळे 5000 कुटूंब बसणार आहेत..आपण जर आक्रमक भूमिका घेतकी अवघ्या 2 दिवसात भरती होईल.पण हे तुमचे फाजील राजकारण आडवे येत आहे.@MSEDCL
@NitinRaut_INC @RahulGandhi @INCMaharashtra @INCIndia @INCSCDept साहेब महावितरण मधील विद्युत सहाय्यक 5000 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करा नाहीतर राजीनामा द्या निष्क्रिय ऊर्जामंत्री यांचा जाहीर निषेध करतो
@NitinRaut_INC @RahulGandhi @INCMaharashtra @INCIndia @INCSCDept 31 मे च्या जीआर नुसार 25 जूनच्या आत विद्युत सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करा नाहीतर राजीनामा द्या निष्क्रिय ऊर्जामंत्री यांचा जाहीर निषेध
@NitinRaut_INC @INCVikramsawant @MSEDCL @INCMaharashtra तुम्ही काय करणार फक्त केंद्राकडे बोट दाखवणार... आपल्या खाली किती अंधार आहे हे बगा अगोदर.... 2वर्ष2झाले आपण 100000 लोकांना न्याय देऊ शकत... प्रत्येक वेळेस वेगळे कारण सांगत बसता... @NANA_PATOLE @RahulGandhi @CMDMSEDCL @CMOMaharashtra @MSEDCL
आली रे आली आता तुमची बारी आली #पावसाळी_अधिवेशन एकच मागणी @NitinRaut_INC यांचा राजीनामा 25 जून पर्यत #विद्युत_सहाय्यक_भरती चा निकाल जाहीर नाहि झाला तर तुम्ही केलेले आज पर्यत चे ट्विट चे प्रिंट काढून #पोस्टर_आंदोलन केले जाणार कोर्ट स्टे हा भरती न् करण्या चा बहाना आहे @prajaktdada
@NitinRaut_INC @Mahatranscoltd @MahaDGIPR @prajaktdada @MSEDCL @prajaktdada दादा, 31/5 प्रमाणे कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून #विदयुत_सहाय्यकचा निकाल लावता येईल का?नाहीतर #विद्युत_सहायकसाठी स्वतंत्र परिपत्रक काढता येईल का? हे अधिकारी वर्ग किंवा वकीलांशी चर्चा करून #विद्युत_साहाय्यकचा प्रश्न लवकर मार्गी लावा ही विनंती
दादा तुम्ही 31/05 नुसार लिस्ट लाऊ शकता, अशक्य असे काहीच नाही, फक्त जिद्द पाहीजे, तुम्ही गेल्या आठवड्यात व्हिडिओ केला, त्यानुसार आत्ता लिस्ट लावा ना? @prajaktdada @MSEDCL
मा. मंत्री महोदय आपणास विनंती आहे 31/05/2021 च्या शासन निर्णयानुसार महावितरण ला #विद्युत_सहाय्यक_पदाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात कोणत्याच प्रकारची अडचण नाही आपण 25/06/2021 पर्यंत निवड यादी प्रसिद्ध करावी @prajaktdada @NitinRaut_INC @AshokChavanIN @MSEDCL
आदरणीय @prajaktdada दादा, प्रत्येक वेळी #फक्त_तारीखच मिळत आहे, #विद्युत_सहाय्यक_भरती वरील #स्थगिती अजून उठलेली नाही, तरी आपण #शासन_निर्णय ३१-०५-२०२१ नुसार #विदयुत_सहाय्यक पदाची #निवड_यादी #येत्या_२५_जुन पर्यंत जाहीर करावी... @MSEDCL @CMDMSEDCL @NitinRaut_INC
३१/०५/२०२१ (सा.प्र.वि.) #GR शासन आदेशानुसार 5000 #विद्युत_सहाय्यक_भरती ची प्रक्रिया पुर्ण करुन २५ जुन पर्यंत निवड यादी जाहीर करावी @prajaktdada @NitinRaut_INC @MSEDCL @CMDMSEDCL
विद्युत सहाय्य्क पदाची भरती गेल्या दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक राखडली गेली आहे. हजारो मुलांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या निष्क्रिय ऊर्जामंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा @NitinRaut_INC, @prajaktdada
आदरणीय @prajaktdada दादा, प्रत्येक वेळी #फक्त_तारीखच मिळत आहे, #विद्युत_सहाय्यक_भरती वरील #स्थगिती अजून उठलेली नाही, तरी आपण #शासन_निर्णय ३१-०५-२०२१ नुसार #विदयुत_सहाय्यक पदाची #निवड_यादी #येत्या_२५_जुन पर्यंत जाहीर करावी... @MSEDCL @CMDMSEDCL @NitinRaut_INC

Sandip Shrikrushna Me... @SandipShrikrus3
3 Followers 61 Following Electrical works,center,writer,lover
G A Tiwaskar @TiwaskarA
17 Followers 299 Following
Sachinyerojwar@123 @Sachinyerojwar1
36 Followers 171 Following
Imran Shaikh @logicalyimran
4 Followers 6 Following
Ankush Hingmire @AnkushHingmire
115 Followers 889 Following
शंकर मह�... @ShaileshKshir20
1K Followers 4K Following सत्ता, बळ नश्वर असते, सत्य व निरंतर गुरूंचे अस्तित्व असते. जो हे जाणेल तोच धन्य
Atul Suresh Nadkarni,... @dontcorrupt
437 Followers 5K Following Owner's to Agro/Poultry Industry, Pargaon Memane Taluka Purander District Pune Call : +917977367519, e-mail : [email protected]
Shivraj Phad @PhadSantosh
309 Followers 668 Following
Mayur chauthe @Mayurchauthe4
43 Followers 36 Following
Imran Shaikh @logicalyimran
4 Followers 6 Following
Harshada Sahasrabudhe @HarshadaSwakul
55K Followers 408 Following Journalist & a full-time YouTuber.
OFFICE OF CMD MSEDCL @CMDMSEDCL
25K Followers 41 Following
Chhatrapati Udayanraj... @Chh_Udayanraje
339K Followers 33 Following Member Of Parliament India, Satara Loksabha 🇮🇳
Sambhaji Chhatrapati @YuvrajSambhaji
341K Followers 24 Following I stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
भावी वि�... @Omkar4478
226 Followers 245 Following @मा.राज्यऊर्जा मंत्री श्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या आशिर्वादामुळे लवकरच महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक म्हणून रूजू होणार. ..❤️👑💪✌️🔥