#DHARA2023 परिषदेत #पर्यावरण विषयाबाबत रुची असणारे विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. परिषदेत नदी पुनरुज्जीवनबाबत चांगली माहिती मिळत असून ही परिषद या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. #environment @cleanganganmcg @NIUA_India @PMCPune @g20org @U20India
0
3
18
3K
0
Download Image