वाहतूक शाखेतर्फे पुणे शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे... ⭕️ मागील दोन महिन्यात विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर 230 कारवाया केल्या आहेत. 🔴त्याचप्रमाणे इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर देखील कारवाया सुरू आहेत...
@PuneCityTraffic Requesting to take action on Wrong side commuters at Magarpatta railway overbridge and Mundhwa bridge. It’s life threatening and should not wait for any incident to happen!
@PuneCityTraffic हे काम आपण सिटी मधे करावे सतारा रोड बिबवेवाड़ी dhankwadi कात्रज ला महेश सोसाइटी चौक ला
@PuneCityTraffic माननीय साहेब थोडे लक्ष भारतीविद्यापिठ समोर ही घाला . शंकरमहाराज पुलावरून उतरून कात्रज च्या दिशाने जाताना सर्रास पणे विरुद्ध दिशाने वाहुतुक आसते
@PuneCityTraffic Come to Swatantra chowk on Karve Road. Your entire quota will be done in an hour.
@PuneCityTraffic Jithe camera man photographer tithe karwai nako. Purna punyat asudya hey.
@PuneCityTraffic कृपया ह्याच्यावर पण कारवाई करावी..
@PuneCityTraffic कृपया ह्याच्यावर पण कारवाई करावी..
@PuneCityTraffic हो मला पण परवा थाबवल आणी म्हणाले रेकॉर्ड चेक करतो. दोन मिनिटांनी म्हणाले सगळं ok आहे. व्वा काय खुश झालो, लगेच गर्वाने सगळ्यांना सांगीतलं माझं driving किती शिस्तीत आहे ते. धन्यवाद मंडळी 🙏