@PuneCityTraffic मध्यवस्तीतील मोठ्या रस्त्यांवर सकाळी व संध्याकाळी मालवाहतुकीच्या टेम्पोंना बंदी पेक्षा एका कार मध्ये तीन पेक्षा कमी व्यक्ती असतील तर त्या कारला 500 रुपये दंड लावावा. अनावश्यक गर्दी कमी होईल. टेम्पो पेक्षा अशा कार्सची संख्या दहापट तरी असेल.
@PuneCityTraffic तुमची टीम जर ग्राउंड वर काम करत असेल तर तुम्हाला त्याच्याकडून ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुमची टीम ग्राउंड वर असते का? असल्यास ती काय काम करते? रोज ट्रॅफिक चे काम करून तुमच्या टीम ला कार्यक्षेत्र तील ट्रॅफिक ची पुरेपूर माहिती असायला हवी.
@PuneCityTraffic some time also see rubi hall there people putting vehicle at phutpart and police looking for any one doing jump signals 😅🤣
@PuneCityTraffic Routine work, no outcome. Nustya Thapa.....
@PuneCityTraffic थोड या वारजे माळवाडी मध्ये.पाहा सकाळी काय परिस्थिती असते..पूर्ण वारजे चौक हा मजुरांनी भरलेला असतो... सकाळी लोकं कामाला चाललेली असतात.. घाई मध्ये असतात.रस्ता हा फक्त गाडीसाठी आहे का तो मजूर अड्डा आहे हे पोलिसांनी स्पष्ट करावं.तुमचे वाहतूक पोलिस पावत्या फाडण्यात व्यस्त असतात.
@PuneCityTraffic Sukh Sagar nagar madhe oan aamantran deto