पुणे शहर पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने पुण्यात ''कोणे हा माठ'' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामागचा उद्देश, पुण्यातील वाहतुकीमध्ये सुधारणा करणे आणि नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व समजून देणे आहे. #कोणेहामाठ @PuneCityTraffic
@SakalMediaNews @PuneCityTraffic #_पी_एम_पी_एम_एल_बस_ड्राइव्हर_सिग्नल_पाळतच_नाही एकदा त्यांच्याकडे बघा आपोआप बाकीचे सुधारतील त्यांनी सिग्नल तोडला तर जागेवरच दंड झाला पाहिजे
@SakalMediaNews @PuneCityTraffic ह्या माठा ना सुधारण्यासाठी पुण्यात प्रत्येक भागातील सोसायटी तील एक स्वयं सेवक नेमावा व त्यांना दंड आकारण्याचे काम दयावे. दंड जमा करणे हा उद्देश नसून शिस्त लागणे वाहतुकीचे महत्त्व व नियम पाळणे हा उद्देश असावा..
@SakalMediaNews @PuneCityTraffic अतिशय सुंदर उपक्रम
@SakalMediaNews @PuneCityTraffic All rules being followed except this one
@SakalMediaNews @PuneCityTraffic Also session organize for your empoloyees , who will Challan only culprits. Because vehicle at Nashik and you will Challan at Pune. This karisma I have seen from Pune traffic police.
@SakalMediaNews @PuneCityTraffic विश्रांतवाडी फूटपाथ tank road, Jai ganesh vishwa, विश्रांतवाडी- कळस रोड, धानोरी road रिक्षा स्टँड, big bazaar. परिसर मोकळा करा. @PMCPune @PuneCityPolice
@SakalMediaNews @PuneCityTraffic Black glass, fancy number plate, No mirror vehicle वर कारवाई होत नाही...