महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे सरचिटणीस @mnsmanojchavan , उपाध्यक्ष @MNSAmeyaKhopkar , उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांनी सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी-महाराष्ट्रसैनिकांशी संवाद साधला.
साताऱ्यात खड्डेमय रस्त्यावरून अधिकाऱ्यांना 'खड्डेमय रपेट' घडविण्याचा इशारा देताच बांधकाम विभाग लागला कामाला... १५ दिवसात खड्डे बुजविण्याचा तपशीलवार कार्यक्रम पत्राद्वारे उपाध्यक्ष श्री. संदीप मोझर यांना कळवला. #मनसेदणका
सातारा : 'हिंदुस्थान शुगर्स' नावाने साखर उद्योगाची नोंदणी करून जमिनी खरेदी केल्या गेल्या. शेतकऱ्यांना ५००० रु. ना शेअर्स विकले. त्यानंतर कुठेही शेतकऱ्यांना परतावा नाही, कारखान्याचे काम नाही आणि आता त्या जमीन विक्रीचा घाट. या विरुद्ध मनसे उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांचा एल्गार
हिंदुस्थान शुगर्स ची जमीन विक्री त्वरित थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कोरेगाव,फलटण,वाई येथिल लोकांकडून शेर्सच्या नावाखाली ५ हजार रु जमा इ केले पण अद्याप त्यांना मोबदला दिला गेला नाही.
संबंधित संचालकांनी जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकांचे नुकसान होणार.
१२ नोव्हेंबर २०१७ रोजी पक्षाचे उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांनी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्याचा दौरा केला,
जवळपास ११ तासाचा प्रवास करून राजसाहेबांचा महाराष्ट्र भेटायला आलाय हे पाहून पारंपरिक आदिवासी नृत्य करून श्री.मोझर यांचे स्वागत केलं त्यावेळची काही क्षणचित्रं
24 Followers 176 Followingसंघर्ष हा कधी संपत नसतोच तो चालूच असतो. या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे...... - राजसाहेब ठाकरे.
म.न.वि.से उपवार्ड अध्यक्ष (गड क्र.३६)
898 Followers 4K Followingसंस्थापक / अध्यक्ष:
श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे
सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य
९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर!
जय मराठी महाराष्ट्र फ़क्त
142 Followers 1K Followingविनायक तारी आदेश गाबित कोळी
मनसे सैनिक
@RajThackeray राज साहेब ठाकरे
महाराष्ट्र ननिर्माण सेना
८४३३८९५५७४/
८०७००५२४४३
जय महाराष्ट्र
498K Followers 183 Followingमनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे.
This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).
62K Followers 99 Followingनेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
75K Followers 220 Followingसरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक
संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन
835K Followers 550 Followingमहाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital.
https://t.co/fo3PNUDKYk
521K Followers 180 FollowingNews18 Lokmat – Maharashtra’s No.1 Marathi News Channel.
ताज्या बातम्या,हेडलाईन्स,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी,राजकारण,मनोरंजन आणि प्रत्येक बातमी
291K Followers 33 FollowingSince 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
851K Followers 40 FollowingA leading Marathi news channel
WhatsApp Channel - https://t.co/NtpBjASKv5
Download App - https://t.co/hIu78BlIqw
LIVE TV : https://t.co/9LYPZQG5eA
3.9M Followers 88 FollowingBalanced, Fair and Accurate News. DD News is India's 24*7 news channel under the nation's public broadcaster, Prasar Bharati.
11K Followers 537 FollowingJournalist working with ABP News Network.Recipient of the Prestigious Ramnath Goenka, ENBA, NT awards for Investigative Journalism.RTs are not endorsements.
1K Followers 627 FollowingMuslim, Marathi, INDIAN, Author, Generative AI SME, Social worker, AI Azure Enthusiast, Leads @dearazure_net Worships the CREATOR, not the creation.