अभूतपूर्व आणि अविस्मरणीय! आज परभणी लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ परभणीतील स्टेडियम मैदानात पार पडलेल्या प्रचार सभेत शिवसैनिकांसोबत वरुणराजाही गरजला. शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणारा एकही निष्ठावंत संघटनेला सोडून गेलेला नाही, ह्याची ग्वाही देणारी ही सभा होती. ‘कितीही संकटे आली तरी आता मागे हटायचं नाही‘ हा निर्धार करून, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विजयाचा एल्गार केला.
19
379
2K
23K
3
Download Image
@ShivSenaUBT_ आज सभे मधे उपस्थित जनसमुदाय only boss @SanjayJadhavPbn #parbhani
@ShivSenaUBT_ बायकी टोमणे मारून कोणी वाकडा होत नाही त्या साठी pure औरंगजेब व्हावे लगते
@ShivSenaUBT_ उद्ध्वस्त ठाकरे शिल्लक सेना येणारं नाही