दररोज एक रोप लागवड 🌱 आजचा अखंड 1343 वा दिवस – पक्ष्यांसाठी निवारा ठरणारे किन्हीचे झाड लावले 🕊️🌿 ही केवळ रोप लागवड नाही, तर निसर्गाशी असलेली अखंड नाळ आहे 💚 चला, तुम्हीही एक रोप लावा आणि हरितक्रांतीत सहभागी व्हा! 🌍 #1343DaysChallenge #TreePlantation #दररोजएकरोप #किन्हीचेझाड
1
27
216
4K
6
Download Video