मागील सलग 48 तास सुरु असलेल्या संततधार पावसामुळे इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या इर्शाळवाडीतील 30 हून अधिक घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून जवळपास 100 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.😞 #irshalgad #landslide
0
0
0
64
0