Shubham_ Tangade27 @ShubhamTangade6
student ahmednagar Joined October 2018-
Tweets59
-
Followers15
-
Following0
-
Likes31
गेल्या ३ वर्षांत #MPSC_नियुक्ती होत नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण युवकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष @ravikantvarpe यांनी आज या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला. #MPSCJoining
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
में भी कर सकता हु देश का विकास... बस मुझे है joining कि आस..... #RTO_JOINING #MPSC_नियुक्ती #AMVI_उपोषण @Dev_Fadnavis @DRaote @abpmajhatv @News18lokmat @ndtv
मागील 2.5 वर्षापासून आम्ही या मध्ये अडकलो आहे.. अजून किती वाट बघायची.. आता फक्त नियुक्ती द्या माय बाप सरकार.. अजुन किती अंत पाहनार.. #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
As per the SC Order dated 09/05/2019, Maha Transport Dept are Open to take all steps for 832 #amvi candidates. It’s Our humble request of 832 families who are Suffering from almost 3 years to fast steps for our joining as soon as possible🙏🏻🙏🏻@DRaote @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote यांनी दिले.
Government fight in high court for 154 PSI, but we are 832 including 250 girls and 57 Ex-servicemen then also we are struggling for jobs since eight months, why?? #amvi2017 ,#amvirecruitment #ABPnews @CMOMaharashtra @DRaote #ZeeNews #TV9News
ऐन उमेदीच्या वयात सर्व गोष्टींचा त्याग करून अभ्यास करणाऱ्या एमपीएससीच्या (AMVI) विद्ार्थ्यांना जाहिरात रद्द करून सरकार प्रोतसाहन देणार का??? #amvirecruitment #RTO_Inspector_2017 #AMVI2017 @PMOIndia @CMOMaharashtra @DRaote @uddhavthackeray @nitin_gadkari @dhananjay_munde
सरकार आमच्या आत्महत्येची वाट बघत आहे का???? धरणे आंदोलन @ आझाद मैदान मुंबई #AMVI2017 @CMOMaharashtra @DRaote @supriya_sule @Jayant_R_Patil @dhananjay_munde @abpmajhatv @News18lokmat @abpmajhatv @ndtv @TV9Marathi @zee24taasnews
We want Justice #AMVIRECRUITMENT #AMVI2017 @AmitShah @narendramodi @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @nsitharaman @
देणार होते २ कोटी रोजगार मग का झाले ८३२ लोक बेरोजगार #amvirecruitment #RTO_Inspector_2017 #AMVI2017 @PMOIndia @CMOMaharashtra @DRaote @uddhavthackeray @nitin_gadkari @dhananjay_munde
MPSC पास होण्यासाठी अभ्यास करनार, Joining साठी कोर्टाच्या फेऱ्या मारणार, सगळं आम्हीच करणार मग सरकार कशासाठी? #amvirecruitment #RTO_Inspector_2017 #AMVI2017 @PMOIndia @CMOMaharashtra @DRaote @uddhavthackeray @nitin_gadkari @dhananjay_munde
मागणी आहे हक्काची नाही कोणत्याही सहनभुतिची #amvirecruitment #RTO_Inspector_2017 #AMVI2017 @PMOIndia @CMOMaharashtra @DRaote @uddhavthackeray @nitin_gadkari @dhananjay_munde
फडणवीस साहेब, आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेली नोकरी मागतोय निवडणुकीचे तिकीट नाही.... #832_RTO_Inspector #AMVI_MPSC @PMOIndia @CMOMaharashtra @DRaote @uddhavthackeray @supriya_sule @Jayant_R_Patil @dhananjay_munde @abpmajhatv
MPSC च्या जाहिरातीवर विश्वास ठेवून अभ्यास करून पास होणं ही आम्हा विद्यार्थ्यांची चूक? #AMVI2017 @CMOMaharashtra @DRaote @supriya_sule @Jayant_R_Patil @dhananjay_munde @abpmajhatv @News18lokmat @abpmajhatv @ndtv @TV9Marathi @zee24taasnews

Abhijeet Kachole @AbhiKachole
23 Followers 270 Following जय जवान जय किसान इडा पीडा टळो अन बळीच राज्य येवो
Er Dnyaneshwar More @dnyaneshwar_er
1 Followers 35 Following
Gaurav Mandge @GauravMandge
37 Followers 218 Following
PRATIK CHANGEDIYA @PRATIKCHANGEDI1
8 Followers 43 Following
Gaurav Shimpi @coolboy_gs
42 Followers 138 Following I always Learn from mistakes of others who take my advice....
Nitin Doifode @NitinDoifode7
18 Followers 77 Following
Rohit Mamde @RMamde
42 Followers 236 Following
Akash Adsul @AkashAdsul12
63 Followers 79 Following
Shubham Chavan @Shubham81742955
5 Followers 46 Following