त र्क वा दी @Tarkwaadi
हसण्यामागची व्यथा, कळेल का कुणाला..? आयुष्याची पटकथा रडवेल का कुणाला..!!!? ✍️ Joined February 2022-
Tweets31K
-
Followers4K
-
Following1K
-
Likes145K
प्रवास सोपा नव्हता. अभियांत्रिकी पदविका झाल्यानंतर S.T महामंडळात ड्रायव्हरची नोकरी आणि वडिलांनी दिलेल्या शिव्या आजही आठवतात.. 😊
प्रवास सोपा नव्हता. अभियांत्रिकी पदविका झाल्यानंतर S.T महामंडळात ड्रायव्हरची नोकरी आणि वडिलांनी दिलेल्या शिव्या आजही आठवतात.. 😊
बहिणीचं लग्न हा प्रत्येक भावासाठी भावनिक विषय असतो. कार्य व्यवस्थित पार पडेपर्यंत त्याची काय घालमेल होते, ते फक्त एक भाऊचं जाणो.
सकाळची चांगली बातमी...स्वप्नं पूर्ण झालं. chief executive engineer #NTPC.. 🙏❤️
एकीकडे आंब्याच्या कढीची चव जिभेवर रेंगाळतेय.भाताच्या मधोमध खड्डा करून घेतलेले मिश्र डाळींचे वरण जीभ गाजवून सोडतेय. आजूबाजूला गोड बुंदीचा धीरोदत्त सुगंध रुंजी घालतोय. आरारारा..निस्ता धिंगाणा भाऊ... 😋 #महाप्रसाद | #हनुमान_जन्मोत्सव
असे असावे नाते,जे न सांगता मनातून कळावे न बोलता डोळ्यातून समजून घ्यावे, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुनां अलगदपणे पुसून चेहर्यावरच्या आंनदाचे कारण बनता यावे,कधीवाटलेच तर डोक्याला,खांद्याचा आधार देऊन,मनात दाटून राहलेल्या भावनांना मुक्त करता यावे... Ni3.....🖋 @Tarkwaadi @Jitu_Likhit
स्वतःशीच गप्पा मारत स्वतःला तुझ्यात हरवायचं. बंद पापण्याआड सखे फक्त तुलाच साठवून ठेवायचं...!!
या देशातल्या सामान्य माणसाची गत शोले सिनेमातल्या हात छाटलेल्या ठाकूर सारखी झालेली आहे. सांभाच्या रूपातले राजकारणी आपलं रक्त पिऊन "गब्बर"सिंग होताय, हे माहित असूनही काहीच करू शकत नाही. अंगावरची शाल वाऱ्याने उडत नाही तोपर्यंत आपले हात छाटले गेले आहेत, हे सुद्धा आम्हाला कळत नाही.
मारुतीरायाची बर्थ डे पार्टी ! (महाप्रसाद ) 😋🚩 #जय_हनुमान 💪🚩
मारुतीरायाची बर्थ डे पार्टी ! (महाप्रसाद ) 😋🚩 #जय_हनुमान 💪🚩 https://t.co/J8wEr7vnSw
आचरेकर सरांच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थ्यास,निळ्या कपड्यातील नंबर "एक" आणि पांढऱ्या कपड्यातील नंबर "चार" कायम असणाऱ्यास, ब्रॅडमनची प्रतिमा आणि शेन वॉर्नचे भयस्वप्न असणाऱ्या #सचिन_रमेश_तेंडुलकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @sachin_rt
आभासी दुनियेत वास्तवापेक्षा अवाजवी दिखाऊपणा केला की, वास्तवात त्रास सहन करावा लागतो.
मतदान होईपर्यंत मतदार राजा असतो. एकदा निवडून आले की, हे लोप्रतिनिधी सामान्य माणसाला कुत्र्याची सुद्धा किंमत देत नाहीत.
लाख अंतरे असली तरी, अंतरात फक्त तीच असते..! अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख त्यांनाच कळते..!!
फुलापासून त्याचा सुगंध जसा वेगळा करता येत नाही, तसेच प्रेमात एकरूप झालेली मने सुद्धा एकमेकांपासून कधीच विलग होत नाही. प्रेम म्हणजे असतीलही कुणासाठी पाण्यावरील क्षणिक अक्षरं, पण मनाने एक झालेल्यांसाठी ते काळ्या दगडावरची रेघ असते, कधी न मिटणारी.
प्रभू श्रीरामाच्या वाढत्या स्टारडम मुळे आमचे बलाढ्य #मारोतीराया नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. म्हणुन मी आज "जय बजरंगबली" च म्हणनार. सर्व ट्विटरकरांना हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा.. ❤️🙏 #हनुमान_जन्मोत्सव
आजूबाजूला स्मशानशांतता आणि भीतीदायक अंधार पसरलाय. वर्तमान हतबल करणाऱ्या भविष्याचा शोध घ्यायचं म्हंटलं, पण पापण्या मिटल्या की नजरेसमोर मागे उरलेल्या आठवणींचा ढिगारा बघून अस्वस्थ होतंय.दिवस उजाडेपर्यंत आयुष्य सरून जाईल की काय असं वाटतय. कारण,आज ती पुन्हा येणार.💀 Good night.🙏
गोऱ्या मुलींना त्यांच्या भावना लपवणं जमत नाही. राग असो वा प्रेम, त्यांच्या मनातलं लगेच त्यांच्या गालावर उमटून दिसायला लागते. #निरीक्षण
डॉ.शेक्�.. @Special_SEA01
5K Followers 5K Following मराठा-🚩!! ✍️✍️ 💉🩺⚕️Doctor of Philosoph(PhD) #Parody, कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२ (इथली मतं वैयक्तिक) ,महाकाळ @hemant_mahakal
21K Followers 21K Following काळ मी..वैकुंठी ना पाताळी मी.. मोक्षाचा सार मी…शुद्ध क्रोध मी..अघोर मी..असा महाकाळ मी. MTech IITian + दिवे💡💡💡चंद्रको.. @Mooon_Shinee
13K Followers 2K Following #ᴏᴘᴇɴᴍɪɴᴅ 😇 #ᴄʟᴇᴀʀʜᴇᴀʀᴛ 💜 #ɴᴇғᴇʟɪʙᴀᴛᴀ 🧖♀️ #ɢᴜᴍᴜssᴇʀᴠɪ 🌌 #sʜᴇ 👩 #ᴍᴏᴍᴍʏ 👩👧 #ɪɴᴅɪᴀɴ 🇮🇳 #ᴍᴀʀᴀᴛʜɪ 🌸 #HINDU 🚩Akks_ 🇮🇳 @Cool_Bhakt
31K Followers 10K Following हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩 सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsementप्राजक्.. @prajaktaspj
15K Followers 371 Following🦋𝐋𝐨𝐭𝐮�.. @stay_away_plz
4K Followers 193 Following आई ❣️वडील आणि 🙏श्री स्वामी समर्थ 🙏हेच सर्वस्व , एक बिनधास्त, विनोदी ,हळवी मराठी मुलगी💃👩💻✨ शुभां�.. @ShubhangiVirkar
14K Followers 253 Following || कृष्णं सदा सहायते || #Student📚🎓 #गावाकडच्यागोष्टी✍ #पुस्तकप्रेमी📚 #चाफाप्रेम❤️ ⛳Mh -11 @मी सातारकर...🚩Harshuuu🐼🐼 @Highonpanipuri
17K Followers 290 Following Clever as the Devil and twice as pretty🫣 Stay humble and let karma do the dirty work😌 Wolfe magic being now❤️ #panda #karmabeliverपाटील™ @patilji_speaks
17K Followers 1K Following वांड...लई वांड 009 @Team_saffronn #Team_Saffron🚩 RT's r not endorsement𝗦𝘂𝗺𝗲𝗲�.. @hypernationalst
11K Followers 2K Following | हिंदू 🚩| #Modi4PM2024🌷|Mobile📲&Laptop💻Doctor | Let the Music Play🎵 | ʜᵉʳᵉ ᶠᵒʳ ғᵘⁿ🕺। DIY | गुलाम होने से काफी बेहतर है भक्त होना | RTs not endorsement|राष्ट्र.. @gajanan137
8K Followers 3K Following हिंदु राष्ट्र , हिंदु तो बंधु ,No DM प्लीज ,जो फॉलो करेल त्यालाच लाईक्स किंवा RT दिल्या जातील!एक एक कर दीप जलाये !गोरक्षक 🙏मंगल 🇮🇳.. @Mangalkohale11
16K Followers 6K Following परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे!!! धर्मो रक्षति रक्षितः🚩🚫DM🙏Chandrakant Ghatge @Hawda_bridge
7K Followers 2K Following You should be better for yourself but Don't waste ur time to prove it. Be a good person in real life not on social media. आभासी दुनियेत फेक इमोशनला महत्व आहे.मन_self 💞 @manu77077
13K Followers 639 Following MH-30 🤞 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #बंजारा #गोरमाटी #गोर 💕👸नयू चे .. @Mr_innocent_16
5K Followers 449 Following ९६ कुळी मराठा🚩 आचारी⚙️Piston-power🛠️ 🚫राजकारण 🚫। #नयूशरद🧔🏻 @psychosrd
2K Followers 2K Following दिलेस तू एवढे की, आता काय मागू सांग? एकाच भेटीत फेडलेस तू, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग! दुसरं प्रेम #वडापाव, पहिलं #ती🌼 मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरेमुसाफिर.. @musafirspeaks
3K Followers 2K Following Humanity🤝|Emotions🌈|Feelings❤️| progressive🇮🇳|Doesn't belong to any political party💯| RT's, tags & likes R not endst | views are prsl |गवळी @gava49103554642
2 Followers 107 FollowingPooja Kharat @PoojaSKharat
18 Followers 126 Followingjeevan kamble @jrkamble
334 Followers 2K Following जात नाही ती ‘जात’...Project Engineer.Athiest.Sachin.kishor Kumar.Real Madrid.Aamir KhanDeepak Sanwar @SanwarDeep72891
29 Followers 460 FollowingSantosh G @santoshgawate
3 Followers 1K FollowingPustakaayan_पुस.. @pustakaayan
1K Followers 968 Following 📖। वाचन 🍁। कविता ✒️। लेखन 📚। गाथा पुस्तकांची..!!!Pranav patil @pranavpatil811
7 Followers 43 FollowingMahesh Deshmukh @MaheshCDeshmukh
58 Followers 745 Following NISM Certified Equity Derivatives Trader..📈📉💹📊 Civil Engineer 👷♂️🏗️अभिषेक �.. @abhiapte82
133 Followers 1K Following avid cricket fanatic. follower of Ranji to International updates. RTs not endorsementsDevendra Fan Club (Mo.. @DevFanClubIndia
32 Followers 179 Following आदरणीय देवेंद्र जी यांचे Volunteer द्वारा Run केलेला Fan क्लब. मोदी सरकार 400 पार....Ashish @Ashish53505908
9 Followers 264 FollowingVirat @Virat1290203
10 Followers 98 FollowingRahul @Rahul62813063
61 Followers 2K Followingpran. @RtMwnzQXofkOLXL
17 Followers 448 Following independent mechanical engineer who lost in love, fighting with old shadows of regrets.Rajni Dongare @d_rajni22
29 Followers 475 Following You vs You🏆 SatyamevJayate🇮🇳 Respectवर्दी #IndianDefence😎 निसर्गवेड🍁भटकंती🗻🍃 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकारViki Surekha Gokul Ro.. @viki_rokade
62 Followers 567 Following swayamsevak#devendra fadanvis samarthak#currently follow ekanathi panth 😎Squirrel of Ram (Modi.. @Squirrel_ofRam
483 Followers 763 FollowingPrathamesh Bhagwat @Prathamesh1592
163 Followers 578 Followingपं. अनूप .. @panditanups
654 Followers 1K Following ओशो के नव संन्यास में दीक्षित, राष्ट्रभाषा पंडित, कर संबंधी अधिनियमों का आजीवन अभ्यासक, हिंदी, संस्कृत, मराठी, उर्दु काव्य का प्रेमी ।पुनरुक्ति स्वीकृति नहीं ।Kunal_04 @kunalsg_04
354 Followers 357 Following 𝗛𝗲 | 𝗛𝗶𝗺 | My silences had not protected me. Your silence will not protect you. !Abhijit Dilip Kshirsa.. @abhijit_dk6352
184 Followers 616 Following मंगल देशा...पवित्र देशा...महाराष्ट्र देशा.🙏🙏Tickle Political @PoliVichaar
4 Followers 186 Following Trying to speak my mind| Politically correct for some, incorrect for the rest| Love political chat|Siddiq shaikh- सि.. @Siddiqs43382383
1 Followers 1 Following प्रदेश सचिव- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशKiran @AYYYO2389
9 Followers 1K FollowingI am the walrus @sume_et
2K Followers 5K Following Carbon based bipedal homo sapien sapien ,Astronomer, Evolutionary psychologist,Birder and forever Beatles fanNiccolo Machiavelli @machiavellian31
1 Followers 52 FollowingOnkarr Patil @onkarr_
48 Followers 594 Following I’m not intentional. I act out of interest and understanding, not self discipline. Civil Engineer. Manchester United. Mumbai Indians. Max Verstappen. CR7.Harshal Lohakare @T21Harshal
463 Followers 2K Following Adv @BombayHC, Government & Policy. Constitution.Dhananjay Jagtap @Dkjagtap191
468 Followers 4K Following | Optimistic ✨| Dreamer⚡ | Achiver | clicker📸I Coder💻Pandurang Paul @pandurang_paul
57 Followers 570 FollowingHarish Mehakare @harish_mehakare
17 Followers 311 FollowingSharad Ladekar @SharadLadekar
6 Followers 119 FollowingShrikant D Mahajan @ShrikantDMahaj1
53 Followers 986 FollowingKIRAN GONDHALI @KiranG56646
0 Followers 17 Followingविद्यार.. @veedhyarthi
8 Followers 188 FollowingKarus😊 @Karus123SB
22K Followers 245 Following सवय होईल इतपत कुणाला जीव लावू नये...✍️🦋 | Vadapav Lover 💙 | Traveller 🏃♀️- Home, Office & Hospital 🥲 | Photography ❤️डॉ.शेक्�.. @Special_SEA01
5K Followers 5K Following मराठा-🚩!! ✍️✍️ 💉🩺⚕️Doctor of Philosoph(PhD) #Parody, कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२ (इथली मतं वैयक्तिक) ,महाकाळ @hemant_mahakal
21K Followers 21K Following काळ मी..वैकुंठी ना पाताळी मी.. मोक्षाचा सार मी…शुद्ध क्रोध मी..अघोर मी..असा महाकाळ मी. MTech IITian + दिवे💡💡💡चंद्रको.. @Mooon_Shinee
13K Followers 2K Following #ᴏᴘᴇɴᴍɪɴᴅ 😇 #ᴄʟᴇᴀʀʜᴇᴀʀᴛ 💜 #ɴᴇғᴇʟɪʙᴀᴛᴀ 🧖♀️ #ɢᴜᴍᴜssᴇʀᴠɪ 🌌 #sʜᴇ 👩 #ᴍᴏᴍᴍʏ 👩👧 #ɪɴᴅɪᴀɴ 🇮🇳 #ᴍᴀʀᴀᴛʜɪ 🌸 #HINDU 🚩Akks_ 🇮🇳 @Cool_Bhakt
31K Followers 10K Following हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩 सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsementप्राजक्.. @prajaktaspj
15K Followers 371 Following🦋𝐋𝐨𝐭𝐮�.. @stay_away_plz
4K Followers 193 Following आई ❣️वडील आणि 🙏श्री स्वामी समर्थ 🙏हेच सर्वस्व , एक बिनधास्त, विनोदी ,हळवी मराठी मुलगी💃👩💻✨ शुभां�.. @ShubhangiVirkar
14K Followers 253 Following || कृष्णं सदा सहायते || #Student📚🎓 #गावाकडच्यागोष्टी✍ #पुस्तकप्रेमी📚 #चाफाप्रेम❤️ ⛳Mh -11 @मी सातारकर...🚩Harshuuu🐼🐼 @Highonpanipuri
17K Followers 290 Following Clever as the Devil and twice as pretty🫣 Stay humble and let karma do the dirty work😌 Wolfe magic being now❤️ #panda #karmabeliverपाटील™ @patilji_speaks
17K Followers 1K Following वांड...लई वांड 009 @Team_saffronn #Team_Saffron🚩 RT's r not endorsement𝗦𝘂𝗺𝗲𝗲�.. @hypernationalst
11K Followers 2K Following | हिंदू 🚩| #Modi4PM2024🌷|Mobile📲&Laptop💻Doctor | Let the Music Play🎵 | ʜᵉʳᵉ ᶠᵒʳ ғᵘⁿ🕺। DIY | गुलाम होने से काफी बेहतर है भक्त होना | RTs not endorsement|राष्ट्र.. @gajanan137
8K Followers 3K Following हिंदु राष्ट्र , हिंदु तो बंधु ,No DM प्लीज ,जो फॉलो करेल त्यालाच लाईक्स किंवा RT दिल्या जातील!एक एक कर दीप जलाये !गोरक्षक 🙏मंगल 🇮🇳.. @Mangalkohale11
16K Followers 6K Following परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे!!! धर्मो रक्षति रक्षितः🚩🚫DM🙏Chandrakant Ghatge @Hawda_bridge
7K Followers 2K Following You should be better for yourself but Don't waste ur time to prove it. Be a good person in real life not on social media. आभासी दुनियेत फेक इमोशनला महत्व आहे.मन_self 💞 @manu77077
13K Followers 639 Following MH-30 🤞 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #बंजारा #गोरमाटी #गोर 💕👸नयू चे .. @Mr_innocent_16
5K Followers 449 Following ९६ कुळी मराठा🚩 आचारी⚙️Piston-power🛠️ 🚫राजकारण 🚫। #नयूशरद🧔🏻 @psychosrd
2K Followers 2K Following दिलेस तू एवढे की, आता काय मागू सांग? एकाच भेटीत फेडलेस तू, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग! दुसरं प्रेम #वडापाव, पहिलं #ती🌼 मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरेDevendra Fan Club (Mo.. @DevFanClubIndia
32 Followers 179 Following आदरणीय देवेंद्र जी यांचे Volunteer द्वारा Run केलेला Fan क्लब. मोदी सरकार 400 पार....अभिषेक �.. @abhiapte82
133 Followers 1K Following avid cricket fanatic. follower of Ranji to International updates. RTs not endorsementsBalaji Gitte 🇮🇳 @BalajiGitte19
9 Followers 33 Following || कर्म भवतः विकल्पानां अभिप्रायाणां च प्रतिबिम्बमृ् आस्ति । ||Sonali Minakshi Dadas.. @SonaliJ09227190
1K Followers 2K Following @pudharionline #liveandletlive #Researcher #Anivaप्रेमळ �.. @PremalSandesh
598 Followers 1K Following Software Engineer | Ambedkarite💙 | Indian🇮🇳 | DM🚫 |मी मराठ�.. @GaneshK61810824
92 Followers 217 Following मराठी भाषेची क्षमता इंग्रजीहुन अधिक आहे! ज्ञानकोश असतील वा संशोधनाचा वेग! मराठी भूमीत अफाट क्षमता आहे!Babu Rathod @itsbaburathod
1K Followers 4K Following Views expressed are personal, RTs not endorsement ! Political Content Writer ! Believe in humanity, equality and Simplicity.मानसी @Manssieeeee
7K Followers 415 Following पुणे 📍 २३🌸 #लक्ष्याविंग #MSDhoni❤️ #प्राणीप्रजाती #MVA #मराठी 🔥Raj 🇮🇳 🧘�.. @rajnish123saini
2K Followers 556 Following #ModiAgainIn2024 #Abkibar400par #AbkiBaar400Par Entrepreneur | InvestorNamrata Prabhudesai @Prabhud1Namrata
937 Followers 934 FollowingB Sanjay @sanjayvs20vs
858 Followers 1K Following #System_खराब_आदमी_खराब.. #आदमी_खराब_System_खराब.. #लोकशाही_समर्थक #जय_संविधान #एकच_दैवत_छत्रपती_शिवाजी_महाराज #Live_in_life_logicallyएकांतवा.. @_mr_evergreen_
48 Followers 161 Following एकटं 22 वर्षाचं पोरगं...जे कायम एकटं एकटं आसतंय..! मु.पो. इचलकरंजी , ता. हातकणंगले , जि. कोल्हापूर. #Aspirant Introvert | निसर्ग प्रेमी🌱 | एकटा_जीव_सदाशिव🌈😌SΔT∇IҜ ∇ΣΣR S.. @Sundarspeak57
11K Followers 1K Following प्रेम घडतं घडवून आणता येत नाही! ~व पु ना सन्मान का मोह, ना अपमान का भयं.! उत्तर नको देऊ पण खांदेकरी भाऊ आवर 😂😹 जय भीम 💙Abhijeet Karkhanis (M.. @Huntsman_lw
1K Followers 1K Following 💯 Follow back. आमच्याकडून LW ची ठासली जाते. संघ कार्यकर्ता 🚩RT केलं म्हणजे माझे मत होत नाही.Swapnil Nakate 🇮�.. @SwapnilNakate7
3K Followers 5K Following Software Developer 👨🏻💻 Human 👻 - Teaching Java ☕️ - https://t.co/QuQoQeNNf0 - Tweets @Java, @angular, @springbootसुशीलकु.. @Sushilspeaks7
601 Followers 401 Following 🌸शेतकऱ्याचा मुलगा | शिव शाहू फुले आंबेडकर |🙏 💝माणूसकीच्या खुणा शोधणारा व जपणारा रसिकशुभांगी.. @ShubhangiUmaria
6K Followers 279 Following छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 #महाराष्ट्रीय🚩 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 #मुंबईकर #कोकणी #कलाकार ग्राफिक डिझायनर © #मी_शुभांगी ✍️Anamika Patil @Anamika_1307
417 Followers 289 Following संगणक अभियंता 👩💻 || निसर्ग प्रेमी 🌿 || मुक्त🦋 पाखरू|| वाचनात स्व हरवनारी 📖 || जळगावकर ❤️ || मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म ||Ankita Dhumal @DhumalAnkita
365 Followers 427 FollowingSurendra.Shete. @surenshete
1K Followers 3K Following General Insurance Advisor, Blogger, Ham Radio Operator, Ghazals, Marathi Plays, Art Movies, FoodRohit @Rohit53692189
153 Followers 1K Following Everything mentioned in bio it doesn't mean it's a true.....,Sarika.❤️ @Parakhe_SJ
27 Followers 55 Following जबाबदारीच्या ओझ्याखाली नस तिची दबलेली, सोबत असूनही एकलकोंडी बसलेली..Indrajeet Bamane (Mod.. @IndrajeetBaman5
221 Followers 196 Following राष्ट्र_सर्वप्रथम 🇮🇳 || धर्म || पुस्तक_प्रेमी📖 || ABVPAshish Tekale Patil @AshishTekale_
15K Followers 11K Following President @BOIOAVidarbha. Vice.President @aiboc_in Maharashtra State-II Unit Tweets are Personal not Professionals. Post Repost Likes Not Endorsement.Prakaash pagar @GATLU111
667 Followers 5K Following District Vice President Nashik District Congress Nashik MaharashtraTejaswini @tejaswinih
621 Followers 918 Following People | Places | Peace | Poetry | Food | Films | Random Readings & Thoughts | Red is favorite color ~Not in the same orderAkHendre54 ( Modi ji .. @AkHendre54
659 Followers 1K Following प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हेच भारतमातेचे शिल्पकार, राष्ट्रमाता, राष्ट्रपिता🚩🚩🚩🚩🚩 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे । त्वयाहिंदूभूमे सूखं वर्दितोहम् ।।अमोल मा�.. @Amolk1985
3K Followers 3K Following ९६ कुळी मराठा! छत्रपती शिवराय हाच श्वास! कट्टर हिंदुत्ववादी, ज्वलंत अभिमानी भारतीय. सनातनी. Nationalist. देव-देश-धर्म सर्वोपरि.Jv5313🦋 @JValvi6
23 Followers 52 Following 🦋Dedication has no limitations..🧗♂️🤾♂️🦋 🤞Photoholic📸 😡Fake people😡Mahesh Kokat @mahesh_kokat
120 Followers 389 Following सर्वसामान्य माणसाच्या ह्रदयावर, अधिराज्य गाजवणारे नेतृत्व.. @PawarSpeaks💪 @Amarsinhapandit❤️ @Vijaysinhpandit❤️😍Kanchan Chaudhari @kanchan_1209
3 Followers 40 Following When you have faith in God, you don't have to worry about the futureविवेक भ�.. @VivekJa46229616
3K Followers 5K Following मानम धर्म प्रथम No Dm #Block अन्धभक्त, नारंगी खटमल, BJP,RSS, कट्टर बदे दूर रहे।#आयुष्य�.. @iamShiva_C
307 Followers 497 FollowingMonali @MonaliYT_13
772 Followers 324 Following No D.M 🚫 please एक दिन बिक जायेंगे माटी के मोल, जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल |Siddhant Kulkarni @nidristvolcaris
231 Followers 438 Following Indian🇮🇳 Coffee lover☕ An Old Soul 🖤 Trust me! I am friendlier than you think. Recommended by 4 out of 5 people that recommend things.𝓐𝓪𝓶𝓻𝓪�.. @Aamrapali
3K Followers 803 Following No-Nonsense Person | Kshatrani Mom | Paradox | Portrait Photographer | Published Writer | Heretic | Follow ॐ | 🚫DM | Ship of Theseus | Late Bloomer 🪷संजीवनी @sanjivani3001
23 Followers 41 Following माणसात नेहमीच एवढी ताकद असली पाहिजे की, तो एकटाच त्याच्या दु:खाशी, त्याच्या संघर्षाशी लढू शकेल.प्रत्येक गाव काहितरी सांगू पाहतय.फक्त ऐकणारी & अनुभवणारी माणसं हवी. निसर्गाचं भरभरून वरदान मिळालेलं 18 घरांच #गोठणेही तुम्हाला जगण्याचं,आनंदाच मिथक सांगू पाहतंय.गेले काही दिवस शाहूवाडी तालुक्यातील गोठणे ग्राम पर्यटन म्हणून विकसित होतय. विशेष म्हणजे हे लोकसहभागातून तयार झालंय.
उड़ते पतंगों में होली वाले रंगों में झूमेंगे फिर से दोनों यार वापस तो आजा यार सीने से लगजा यार दिल तो हुए हैं ज़ार ज़ार #Lyrics
उमेदवारी नं देण्याच्या अनेक कारणांमधून एक मुख्य कारण हे.. गुंडगिरी.. @PawarSpeaks काकांच्या पक्षात चालत असेल भाजप मधे नाही. @DrmpMohite @VMohitePatil
कधी रुसलाच माझ्या नाकातला मोती ... तर पाठमोरीच थांबेल मी , समजून घ्यावी तू नजरेची इशारत ... चुड्याची किणकिण ऐकावी , नकोच ती शब्दांची गफलत🪶🍁 #गुलछडी🌼
Home made...😍 #mango #theme_pic_India_foodie #ClickforIndia
When the heat is unbearable, it calls for some cooling down! And voila you have the season's favourite,fresh Mango cream or as they like to call it 'Mango Melba' at #Badshah in Pune Camp... . . . #patyaclicks #theme_pic_India_foodie #ClickforIndia
Blues Green and Gray #theme_pic_india_BlueGreenNGray
Blues Green and Gray #theme_pic_india_BlueGreenNGray
No Comments. No Hashtags.
No Comments. No Hashtags. #बोलके_चित्र
बाळा, ऐक माझं. तू पुन्हा चुकतो आहेस. अरे, दरवाजा ठोठावण्याआधी आत कुणी आहे की नाही, निदान याची तरी खात्री करून घ्यायची रे. तू कधी पासून दरवाजा ठोठावतो आहेस, पण दरवाज्याला लावलेलं भलं मोठं कुलूप तू का बरं दुर्लक्षित करतो आहेस.? आपण डोळे मिटले म्हणून ⬇️
शहीद औरंगजेब 🙏💐💐💐
शहर विचारतं.... चहा घेणार का ? गाव मात्र जेवल्याशिवाय जाऊ देत नाही !
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं l #शुभमंगलसावधान .
रिश्ता चाहें जो भी हो....!! विचारों का मिलन ही....!! हर रिश्ते का सूत्रधार होता हैं....!! #कॉपे
Pineapple juice with coconut milk plus vanilla icecream.... is somewhat Pinacolada...... #Pinacolada
मरणाचं ऊन रे बाबा… साताऱ्यात इतकं ऊन तर विदर्भ-मराठवाड्यात काय होत असेल! 🌞 #लोकसभा 🗳️
Once upon a time when I was 16 years old 😍😎
झाल्या आमच्या पण एकदाच्या वड्या टाकून😌... सकाळी येवढा वरा आणि पाऊस होता की वाटलं ऊन निघणारच नाही पण शेवटी काय आई नी चॅलेंज केलं होतं ना पाऊसाला मग आई पुढे कोण जिंकू शकते😜