अकोला येथील दैनिक सकाळ कार्यालयास आज आमदार सत्यजीत तांबे यांनी भेट दिली असता संपादक योगेश फरपट यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी उपस्थित सर्व वार्ताहर व पत्रकार प्रतिनिधींशी आमदार सत्यजीत तांबे यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. @satyajeettambe
0
0
1
26
0
Download Image