📍 अहिल्यानगर प्रियदर्शनी डेअरी ॲण्ड मिल्क प्रा. लि. तसेच वाघेश्वरी मिल्क ॲण्ड अॅग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. येथे आमदार सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी शहरातील युवा उद्योजक व संचालक दीपक लांडगे यांच्यासोबत सहकार क्षेत्रातील तज्ञ सी. बा. अडसूळ साहेब, जी. एस. महानगर बँकेचे संचालक सचिन अडसूळ, जितूभाऊ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी सर्वांना प्रोत्साहन देत सहकार क्षेत्रातील नव्या संधी याबद्दल चर्चा झाली व युवकांच्या पुढाकाराचे कौतुक केले तसेच त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @satyajeettambe
0
0
1
23
0
Download Image