शिक्षण व्यवस्थेची उन्नती आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची तळमळ, ही आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे! काल अहिल्यानगर येथे माध्यमिक शिक्षण विभागाशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध गंभीर व महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. @satyajeettambe #satyajeettambe #EducationReform #TeachersFirst #BetterEducation #QualityEducation #TeachersVoice #EducationForAll #EducationMatters #StudentSuccess #EmpoweringTeachers #FutureThroughEducation #EducationLeadership #StrengtheningEducation