डोंबिवली नगरी... सांस्कृतिक नगरी!!! पण काय दुर्दैव... सांस्कृतिक कार्यक्रमांना सावित्रीबाई नाट्यगृह बंद आणि राजकीय कार्यक्रमांना मात्र रेड कारपेट!!! @OfficeofUT @mieknathshinde @DrSEShinde @DombivlikarRavi @rajupatilmanase @KDMCOfficial @AmhiDombivlikar @RajeshsKadam1
@aamchidombivali @AmhiDombivlikar @OfficeofUT @mieknathshinde @DrSEShinde @DombivlikarRavi @rajupatilmanase @KDMCOfficial @RajeshsKadam1 करोनाची तिसरी लाट फक्त सर्वसामान्य जनतेसाठी असते का? सर्वपक्षिय राजकारणी लोकांना यातुन कायमची सुट मिळाली आहे का? जर गेंड्याच्या कातडीचे हे सर्वपक्षिय राजकारणी लोक इथे निर्लज्जपणे बसू शकतात तर मग आम्ही सर्वसामान्य जनता इथे बसून नाटक बघू शकत नाही का?
@aamchidombivali @AmhiDombivlikar @OfficeofUT @mieknathshinde @DrSEShinde @DombivlikarRavi @rajupatilmanase @KDMCOfficial @RajeshsKadam1 "इथे ओशाळला कोविड" हे नाट्य सुरू आहे, शांत रहा,😷