लोकांनी थोडी अक्कल ठेवायला हवी. रस्ता काम चालू आहे. सिमेंट टाकलाय, सुकतोय रस्ता त्यावर ट्रक उभा आणि मग द्या शिव्या महापालिकेला रस्ता खराब झाला की ठिकाण - व्यंकटेश पेट्रोल पंप बाहेर (कल्याण शीळ रोड) यांच्यावर कठोर कारवाई करा @ThaneCityPolice MH 04 GF : 6355 @AmhiDombivlikar
4
10
30
0
0
Download Image
@aamchidombivali आपली तक्रार पोलीस उप-आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
@aamchidombivali @ThaneCityPolice @AmhiDombivlikar 🌹🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩🌹