सांस्कृतिक नगरीचे दुर्दैव.. ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत झाले. त्याची आठवण म्हणून ही प्रतिकृती फेब्रुवारी २०१७ मध्ये उभारली... आज त्याची दुरवस्था पहा काय!!! ह्याला जवाबदार कोण... महानगरपालिका, आगरी युथ फोरम का सुसंस्कृत जनता? @KDMCOfficial @AmhiDombivlikar
4
5
14
0
0
Download Image
@aamchidombivali @KDMCOfficial @AmhiDombivlikar Kai lafde ahe???