ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाल्या मुळे शिळफाटा रस्ता, माणकोली पूल यांनी गती मिळेल.
6
0
2
0
0
@aamchidombivali अशी आशा करुया! डोंबिवलीचे जावई अडीच वर्षे मुख्यमंत्री होते! किती प्रगती झाली ते आपण सगळे बघतोच आहोत!
@aamchidombivali Kai अपेक्षा आहेत, MP Shivsena MLA BJP, आता तर ते महाशय मंत्री पण झाले आहेत, आधी पण होते 5 वर्ष, परत आपण Smart City chya पण यादीत आहोत, इकडे काहीच होऊ शकणार नाही .