abhiraj more @abhirajmore5
Joined May 2022-
Tweets1K
-
Followers66
-
Following20
-
Likes12K
हि नक्की आकाशवाणी मुंबई वाहिनी आहे की आकाशवाणी गुजरात ? किती लाचारी करायची ? मुंबई काय फक्त नावाला लिहिले आहे का ? गुजराती वापरायचा काय संबंध ? एवढे गुजरात प्रेम उफाळून येत असेल तर नाव बदलून घ्या.
हि नक्की आकाशवाणी मुंबई वाहिनी आहे की आकाशवाणी गुजरात ? किती लाचारी करायची ? मुंबई काय फक्त नावाला लिहिले आहे का ? गुजराती वापरायचा काय संबंध ? एवढे गुजरात प्रेम उफाळून येत असेल तर नाव बदलून घ्या.
यामुळे त्रास होत नाही का? @milinddeora मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता. आता बघू किती फेरीवाले मोकळे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं
यामुळे त्रास होत नाही का? @milinddeora मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता. आता बघू किती फेरीवाले मोकळे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं https://t.co/YbCmluKypQ
मुंबईतील अनेक रस्ते,पदपाथ,रेल्वे स्थानक परिसर यांच्यावर परप्रांतीयांनी अतिक्रमण केलेले आहे. लोकांना चालायला देखील जागा नसते आणि हेच परप्रांतीय एका दिवशी गुन्हा करून स्वतःच्या राज्यात पळून जातात. पोलिसांना त्रास,नागरिकांना त्रास होतो या परप्रांतीयांचा कारवाई कधी होणार ? @mybmc
मराठी वाहिनीवर हिंदीत बातम्या का? @TV9Marathi तुम्हाला महाराष्ट्रात मराठी पत्रकार मिळत नाही का? हा कोण गोविंद ठाकूर आहे हिंदीत बातम्या देतोय TV9 मराठीवर. जर तुम्हाला हिंदी मराठी वाहिनीवर एकच पत्रकार ठेवायचाय तर दोन्ही भाषा येणारा पत्रकार ठेवा आडाणी पत्रकार कशाला? #हिंदीदहशतवाद
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचं नक्की चाललंय तरी काय,आत्ताच हिंदी पूजेचं प्रकरण ताजं असताना समितीच्या पोर्टलवर हिंदी भाषेच्या पर्यायाची काय गरज आहे,आधीच महाराष्ट्रातील सर्व मोठी शहरे हिंदीमय होत आहेत,आता काय राज्यातील तीर्थक्षेत्रांना हिंदीमय करायचंय का,हे सर्व थांबवा.
@PanvelCorp खारघर येथील ह्या इस्कॉन च्या कमानी ला परवानगी आहे का? विनापरवाना असेल तर कारवाई करावी. @iskcon @india_iskcon तुमच्या मंदिराचे नामफलक व माहिती फलक हे स्थानिक राजभाषा मराठी मध्ये का नाहीत? तक्रारी करून पण बदल का नाही? @EkikaraNMarathi @EkikaraNM
मराठी? सर्व डब्यात भारतीय रेल अधिनियम, १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत प्रवाशांना दिलेली अत्यंत महत्त्वाची सूचना केवळ हिंदी व इंग्रजी भाषेतच दिली आहे. कळवा कारशेड ट्रेन केबिन 5505 @drmmumbaicr @GM_CRly @RailMinIndia @RailwaySeva @ekikaranmarathi
परप्रांतीयांना पोलिसांच्या गाडीतून न नेता त्यांच्याच खाजगी गाडीतून पोलिस ठाण्यात नेणार, एवढी ह्या पोलिस अधिकाऱ्याची लाचारी का? ह्या परप्रांतीय अस काय दिलय की पोलिस अधिकारी लाड पुरवत आहे? @MumbaiPolice @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @ekikaranmarathi
दुटप्पी भूमिका ही दडपशाही पाहिली का? ६ ऑगस्ट रोजी आंदोलनात त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला अशी वागणूक? मराठी माणूस न्यायालयाच्या व प्रशासनाच्या बाजूने आहे हे सांगायला आणि त्यादिवशी जे घडलं त्यावर कार्यवाहीची मागणी करण्यासाठी आल्यावर ही वेळ आणता? अत्यंत वाईट वेळ आणली मराठी माणसावर
,@socialepfo @PIBHomeAffairs @PMOIndia PF कार्यालय ने महाराष्ट्र मध्ये हिंदी लादण्याचा ठेका घेतलाय का? स्थानिक लोकांनी हिंदी का शिकायची? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. तुमी कर्मचाऱ्यांना मराठी शिकवा व येथील जनते सोबत मराठीत बोलायला सांगा. @ekikaranmarathi
,@socialepfo @PIBHomeAffairs @PMOIndia PF कार्यालय ने महाराष्ट्र मध्ये हिंदी लादण्याचा ठेका घेतलाय का? स्थानिक लोकांनी हिंदी का शिकायची? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. तुमी कर्मचाऱ्यांना मराठी शिकवा व येथील जनते सोबत मराठीत बोलायला सांगा. @ekikaranmarathi https://t.co/AjwXuKVuWp
भाईंदरमध्ये मराठी व्यवसायिकावर परप्रांतीयांचा जीवघेणा हल्ला आरोपीमध्ये काही खुक्यात गुंड, हत्यासारखे गुन्हे असलेले गुन्हेगार, मराठी एकीकरण समितीकडून मोक्का सारखे कलम लावण्याची मागणी गुन्हा निवड करेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या..
"मला हिंदी येत नाही, आणि तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही बाहेर पडायला तयार आहोत." चौकाचौकात मोठमोठ्या होर्डींग्स वर लावावं अस वाक्य आहे! घुमतयं कानात!
"मला हिंदी येत नाही, आणि तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही बाहेर पडायला तयार आहोत." चौकाचौकात मोठमोठ्या होर्डींग्स वर लावावं अस वाक्य आहे! घुमतयं कानात!
"महाराष्ट्र जमीन वाचवा" कायदा करा मराठी एकीकरण समितीची मागणी निवेदनाद्वारे, राज्य महसूलमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे मागणी. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @maha_governor @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat @
"महाराष्ट्र जमीन वाचवा" कायदा करा मराठी एकीकरण समितीची मागणी निवेदनाद्वारे, राज्य महसूलमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे मागणी. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @maha_governor @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat @ https://t.co/JtLYf6IJJS
महाराष्ट्र शासन ?? गुजरात शासन ?? नक्की काय ? कुठं घेऊन जातोय महाराष्ट्र आपला?? याची गरज काय ? राज्यात अजून हे स्वतःला गुजराती समजतात? स्वतःला मराठी कधी समजणार?
एकट्या महाराष्ट्रात ११६ शाखा असताना @AvenueDmart दहिसर शाखेत फक्त हिंदी,इंग्रजीचा वापर. यांचे व्यवस्थापक म्हणतात मराठीसाठी आदेश नाही. २०१९ पासून मराठीची मागणी असताना हिंदी वापरतात पण वरून आदेश आला तरच मराठी लावू शकतो असे उत्तर देतात, हा मराठी द्वेष का ? लक्ष द्या @samant_uday
एकट्या महाराष्ट्रात ११६ शाखा असताना @AvenueDmart दहिसर शाखेत फक्त हिंदी,इंग्रजीचा वापर. यांचे व्यवस्थापक म्हणतात मराठीसाठी आदेश नाही. २०१९ पासून मराठीची मागणी असताना हिंदी वापरतात पण वरून आदेश आला तरच मराठी लावू शकतो असे उत्तर देतात, हा मराठी द्वेष का ? लक्ष द्या @samant_uday https://t.co/pfG1BuKcxg
आयडीबीआय बँक कामोठे मधे फलक मराठी भाषेत नव्हते. तक्रार करून फलक आणि फॉर्म मराठी भाषेत करुन घेतले.महाराष्ट्रामध्ये मराठीच पाहिजे.@EkikaraNMarathi @EkikaraNM
फरक बघा हे असेच केंद्राचे कार्यक्रम महाराष्ट्रात हिंदीत केले जातात आणि गुजरातमध्ये #गुजराती हिंदी लादण्याचा डाव @Dev_Fadnavis यांनी जोमाने सुरू केला आहे, संघराज्य शासन बळजबरीने हिंदी लादत आहे आणि आमचे मराठी नेते कार्यक्रम समाज माध्यम खाते सर्वत्र हिंदी वापरतात @AjitPawarSpeaks
फरक बघा हे असेच केंद्राचे कार्यक्रम महाराष्ट्रात हिंदीत केले जातात आणि गुजरातमध्ये #गुजराती हिंदी लादण्याचा डाव @Dev_Fadnavis यांनी जोमाने सुरू केला आहे, संघराज्य शासन बळजबरीने हिंदी लादत आहे आणि आमचे मराठी नेते कार्यक्रम समाज माध्यम खाते सर्वत्र हिंदी वापरतात @AjitPawarSpeaks
भैयाला दिली ओसरी भैया हाथ पाय पसरी 😡 मराठी माणसाने फक्त दोन गोष्टी केल्या पाहिजे मुंबई परप्रांतीय मुक्त होईल १ )हिंदी बोलू नका २) परप्रांतीय लोकांसोबत आर्थिक व्यवहार करू नका #stopHindiImposition
लहान लेकरांचा विचार करा, राजकीय पोळी भाजण्यासाठी व दिल्लीची चाकरी सांभाळण्यासाठी मराठी मुलांचे भविष्य बिघडवू नका... हुकूमशाही नको #हिंदीनकोच #maharashtraagainstnep #HindiImposition #हिंदीलादणेथांबवा @Dev_Fadnavis @mieknathshinde @dadajibhuse @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
तिसरी भाषा पाहिजे म्हणून कोणी मागणी केली का नाही गरज महाराष्ट्राला कोणत्याही तिसऱ्या भाषेची @BJP4India NEP च्या आधारे स्थानिक भाषा संपवू इच्छित आहे 😡 महाराष्ट्रात मराठी पुरेशी आहे @Dev_Fadnavis @dadajibhuse @BJP4Maharashtra यांनी जनतेला गृहीत धरू नये,जनता मालक आहे तुम्ही नाही

Fluibo @Fluibo73442
28 Followers 490 Following
चंद्रका... @Chandra78308224
3K Followers 6K Following शिवसेना सातारा जिल्हा सोशल मीडिया प्रसिद्धी जिल्हाप्रमुख निष्ठावंत शिवसैनिक (UBT)🚩
Prakash(Bapu)Thube �... @PrakashBapuThu8
856 Followers 7K Following तालुका अध्यक्ष रा.कॉं.(SP)वैजापुर,जिल्हाअध्यक्ष रा.कॉं.श.प.सोशल मीडिया ग्रा. छ.संभाजीनगर,तंटामुक्त समिती अध्यक्ष,बिनविरोध चेअरमन,मा.उपसरपंच पोखरी.ता.वैजापुर.
Kailas Ghodke ( द�... @KailasGhodke07
548 Followers 1K Following #जय_महाराष्ट्र ⛳ शिवसैनिक व निसर्ग सेवक MH 26
Elizabeth Taylor @TaylorEliz71949
378 Followers 7K Following
Pratik Bhagat @Iam_pratik96k
20 Followers 123 Following 🚩👑प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते👑🚩
मराठी म�... @Marathi_Ent
2K Followers 4K Following जगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे #मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
Yogesh Shete | यो... @YogeshSheteMNS
3K Followers 7K Following President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division | Vice President - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) , Navi Mumbai City.
Mayur Salunke @Mayur92437202
447 Followers 2K Following जय भिम 🙏 जय शिवराय.. स्वराज्य आणि लोकशाही ह्या व्यतिरिक्त काही नाही..! कोणत्याच पक्षाशी संबंधित नाही.. कारण, गल्ली ते दिल्ली सर्वच आपले सेवक (नोकर) आहेत..!
SANGAM THAKUR @sangam_72
851 Followers 2K Following
mahakatee dishaen @Lalita_Rani7
1K Followers 3K Following (महकती दिशाएं राष्ट्रीय मासिक पत्रिका, दिल्ली से प्रकाशित ) किसी भी प्रकार की खबरों व विज्ञापन के लिए सम्पर्क करें। (For any enquiry contact me .9625610187)
मी महार�... @cityofdreamsnow
842 Followers 2K Following महाराष्ट्र धर्म #अभिजातमराठी जय मराठी, जय महाराष्ट्र 🙏 #मुंबई #marathi #maharashtra #mumbai
रोखठोक �... @rokhathok
2K Followers 4K Following शक्तीपीठ छत्रपती शिवराय आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. #follow केल्यावर #follow back नक्कीच भेटणार #अराजकीय
Tech MH-04 @TechMH04
88 Followers 460 Following जय शिवराय🚩 आपल्या हक्काचा मराठी Youtube Channel 'Tech MH-04' आला आहे. #Maharashtra #Marathi #YouTuber खाली👇 Link वर Tap करून तुमचा Support नक्की द्या🙏.
Ganesh chandra @itsmegcshastri
2K Followers 4K Following
खेळ मां�... @AshwinM64791659
16 Followers 232 Following
Nilesh Deulkar @DeulkarNilesh
314 Followers 682 Following
Ram Kumar @RamKuma34270095
1 Followers 27 Following
swapnil Dixit @Swapnildixit_
3K Followers 3K Following साहेबप्रेमी❣️| Traveller| Political Analyzer | स्वतःच्या मताचा | माणुसकी | संगणक Engineer |
AMIT AHIRE (ठाक... @Amitahire494295
1K Followers 7K Following i am ram bhakt ,i am desh bhakt but i am not andhbhakt
INDRADEO DAS @INDRADEODA35868
31 Followers 372 Following Indradeo Das.Vice President of Bihar (NCP Sharad Chandra Pawar)
TroyHsi @TroyHsi96506
66 Followers 2K Following
KHUMARAM CHOUDHARY @KHUMARA63591912
1K Followers 6K Following Save environment & save "MOTHER-EARTH " It's 100 % true fact that in Bermuda triangle so many monsters live there. and Indian saudagar is working for them.
निखिल ड�... @dan123_nik
972 Followers 3K Following छत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
मराठी क�... @HingeDeshmukh23
2K Followers 5K Following 🚩मातृभाषा मराठी सेवेसी तत्पर। वत्स-कश्यप गोत्री हिंगेदेशमुख कुलोत्पन्न शुभांगीसंजयपुत्रस्य कौस्तुभ निरंतर॥ नाशिक-विभाग उपाध्यक्ष #मराठीएकीकरणसमिती-(महा. राज्य)
BJP Pune Mankey Baat ... @BJP4Pune10fail
430 Followers 2K Following #SupremeCourtofIndia #Encroachments #corruption #uneducated #racism #pollution #garbage #crime
निलेश स�... @NileshS59094353
2K Followers 4K Following बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे अंधभक्तांची आणी गद्दारांची रीतसर ठोकली जाते त्यामुळे जरा अंतर ठेऊन टिप: जश्याच तसे उत्तर दिले जाईल
सुजल पे�... @MeeMarathiSujal
2K Followers 2K Following कडवट मराठी महाराष्ट्रात पाहुणे बनून राहू नका महाराष्ट्रात मराठीतच बोला अभिमान बाळगा मराठीचा #मराठीबोलाचळवळ #मराठीबघाचळवळ #StopHindiImposition
Navnath Gawli @Navnath63560589
1K Followers 4K Following || सह्याद्रीच्या कडेकपारी, नाद गुंजतो वारंवार || || शौर्य गाजवून गेली, मर्द मराठ्यांची तलवार ||
Prafulla Garve @GarvePrafulla
18 Followers 140 Following
Vinayak Darade @dvinura
492 Followers 3K Following
IHRC UDHR 1948 INTERN... @WareesSayyedali
734 Followers 2K Following FIGHT AGAINST CORPORATE FRAUD CYBER CRIME NATION PUBLIC AND ALSO WITH COUNTRY
Arun Dattatray Nimbal... @ArunDattatrayN1
2K Followers 4K Following वाघांची सेना शिवसेना जय महाराष्ट्र
Krishna A Nalawade @AnnaNalawade
1K Followers 3K Following ग्राहक बना पण.... गिराईक बनू नका... मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
Ramdas Malondkar @RamdasMalondkar
198 Followers 792 Following
Ruhika 910 @Ruhika910
11 Followers 156 Following
योगेश क�... @YashMohan19
1K Followers 778 Following अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
Cannabis Culture @CannabisCulture
333K Followers 2K Following https://t.co/5TqXdH3NUg & https://t.co/w5y2fMDiYV — 30+ years of marijuana news, entertainment, politics & activism! @CCVaporLounge @CCHQstore @PotTVOfficial @FAIR_Cannabis
निखिल ड�... @dan123_nik
972 Followers 3K Following छत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
मराठी ए�... @ekikaranmarathi
25K Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
ShivSena - शिव�... @ShivSenaUBT_
908K Followers 83 Following जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
nikhil wagle @waglenikhil
951K Followers 4K Following Journalist. Former editor of Mahanagar, IBN-Lokmat n Maharashra1. Anchor, Political analyst n Author.
हिंदीकर... @stophindiinMH
3K Followers 91 Following महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी #मराठी भाषिक लोकांना समर्पित जय महाराष्ट्र 🇮🇳 जय हिंद
गोवर्धन... @gdeshmukh1984
9K Followers 1K Following अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi बिगरराजकीय संघटना मराठीसाठी जे करता येईल ते करणे जय महाराष्ट्र ! जय मराठी #Marathi #Maharashtra Bcom,Mcom,PGFM
निनाद स�... @NINADS143
342 Followers 19 Following
Asim Sarode @AsimSarode
39K Followers 2K Following 25 yrs in Democratic rights ,Criminal, Family, Environment Laws & Constitutional Law practice.Enabling access to justice for all.Writer, Constitution Analyst
प्रियेश... @PriyeshVasantBa
215 Followers 317 Following मी मराठी महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक,संघराज्य (भारत देश,भारतीय).
Lokmat @lokmat
835K Followers 549 Following महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk
Aarey Forest @AareyForest
2K Followers 151 Following 3000 acres #Mumbai's #GreenLungs home to #RichBiodiversity 76 species of #birds,80 species of #butterflies, 16 species of #mammals, 9 #Leopards, 4.5 lac #Trees
Saamana Online @SaamanaOnline
358K Followers 110 Following Official account of Saamana. Follow our WhatsApp Channel: https://t.co/dVaWTxAoyb
माझी Mumbai, ... @mybmc
994K Followers 102 Following Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.