Nayu नयन @Pnayan3
मी मराठी 🚩 mobile.twitter.com/search?q=from%… महाराष्ट्र India Joined September 2018-
Tweets23K
-
Followers10K
-
Following296
-
Likes71K
काहीही काम न करता खूप काम करतोय असं दाखवणं आणि इतरांनी केलेलं काम स्वतःच्या नावावर खपवून सांगणं ही एक कला आहे. सरळ मार्गाने चालणाऱ्या लोकांना ती सहसा जमत नाही...💯 #स्वानुभव
भैय्यांना मराठी माणूस मुंबईत आलेला चालत नाही. कालपासून ऐकतोय "who gave them permission". परप्रांतीय उपरे आता आपल्या शहरांचे मालक असल्यासारखं वागू लागलेत. आज मुंबई आहे उद्या पुण्यात रुबाब दाखवतील. महाराष्ट्रात राहून ह्यांना एवढा माज येतो कारण आपण शंडासारखं ऐकून घेतो.
कोकणातला गणेशोत्सव खरंच अप्रतिम असतो. ना DJ, ना ढोलपथक...फक्त आपल्या संस्कृतीचं जतन करणारा पारंपरिक गणेशोत्सव. असं नादखुळं आणि भारावून टाकणारं वातावरण फक्त कोकणातच अनुभवायला मिळतं... #गणेशोत्सव #कोकण
काही लोकांच्या वाइब्स फार निगेटिव्ह असतात. त्याचं तोंड जरी पाहिलं तर दिवस खराब होतो.
आज तर बोलायचंच नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आलेत. त्यामुळे आपल्याकडे कुणी लक्ष देणार नाही. कोरेगाव पार्क ते केशवनगर या पूर्ण भागाला मिळून ६ वाहतूक पोलीस आहेत आज. 🥳 ६ पोलीस तर एका सिग्नलला कमी पडतात 😂

जगातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल, आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सुटतील... पण एकच गोष्ट कधीच सुटणार नाही. ती म्हणजे मुंढवा सिग्नलवरची ट्रॅफिक! मोक्ष मिळेल पण ग्रीन सिग्नल नाही! 🚦😅 #मुंढवा_सिग्नल_सदैव_अडथळाग्रस्त
मुंबई पोर्ट कधी पासून गुजरात मध्ये विलिनीकरण झाले हे कळाले नाही . मुंबई ठाणे पालघर कल्याण हे हि लवकरच विलिनीकरण होणार काय????? जाहीर निषेध गुजरातच्या गुलाम भाजप सरकारचा 😡😡😡 #महाराष्ट्र_विरोधी_भाजप_सरकार
केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाच्या १८ जुन,१९७७ परिपत्रक व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४/६५अन्वये केंद्र सरकारच्या भाषीक राज्याच्या कार्यालयात त्या त्या राज्याच्या राजभाषेला प्राधान्य आणि प्राथमिकता देणे अनिवार्य आहे.@socialepfo @PIBHomeAffairs त्वरित दखल घ्यावी.@NarvekarSagar

मराठी माणसाने काळ्या रंगाचा ऑइल पेंट चा डब्बा सोबत घेऊनच फिरायचे, सरकारचे हात मराठी लिहिताना जिथे जिथे मागे पडले तिथे तिथे स्वतः मराठी भाषेसाठी जागा करायची, त्यासाठी इतर भाषा पुसल्या तरी चालतील. पण महाराष्ट्रात मराठीच. #Maharashtra #मराठी
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही , जर तुम्ही सरपंच , नगरसेवक , आमदार, खासदार आणि सरकारी अधिकारी ह्यांना निर्भयपणे बिनधास्त , तुमच्या हक्कांसाठी प्रश्न विचारू शकत नसाल , तर तुम्ही अजूनही गुलामच आहात..😑 #स्वातंत्र्यदिन

महाराष्ट्रातील सरकारी कार्यालय असून हा काय फालतूपणा सुरू आहे @epfonasik❓ हिंदीचा प्रचार का केला जातोय❓ मराठमोळ्या महाराष्ट्रात हिंदी का लादली जात आहे❓ @socialepfo @PMOIndia #महाराष्ट्रातमराठीच #मराठीप्रथम कृपया लक्ष घालावे... @ekikaranmarathi @mnsadhikrut @ShivsenaUBTComm

@Pnayan3 @CMOMaharashtra जे लोक या पोस्ट वर म्हणत आहेत की हिंदी केंद्र सरकारची भाषा आहे, त्यांच्यासाठी EPFO ऑफिस, म्हैसूर, कर्नाटक मधला फोटो (सोर्स: गूगल) शेयर करत आहे. त्यांच्या सूचना ह्या सर्व कानडी भाषेतच आहेत. अगदी ऑफिस च नाव सुद्धा कानडी भाषेत आहे. आपल्या महाराष्ट्राला जाग यायला फार उशीर झाला आहे.
खाजगी क्षेत्रात जस कंपन्या वॉरंटी अन डेडलाईन असते तसा एखादा नियम सरकारी कामांबद्दल अन सुविधांबद्दल हवा होता... #लोकशाही
स्वातंत्र्य मिळालं, पण मराठी माणसाला आपली ओळख जपण्यासाठी अजूनही लढावं लागतं! म्हणून #मराठीप्रथम ही ओळख सांगण्याची गरज आहे.
हा काय फालतूपणा @metrorailpune ??? माहीती फलक नुस्ता हिंदीत?? मराठी का नाही?? आणि हिंदीची गरज काय?? @OfficialBMRCL मध्ये हिंदी आजीबात नाही. मुख्यमंत्री देवेंदर फडणविसने घान करून ठेवलिये.

Karus😊 @Karus123SB
23K Followers 208 Following सवय होईल इतपत कुणाला जीव लावू नये...✍️🦋 | Vadapav Lover 💙 | Bibliophile 📚 | Weak Independent Women 😪 | Mobile Photography ❤️ | ✍️ - सहजच
TUSHAR KHARE 🇮🇳 @TUSHARKHARE14
43K Followers 503 Following माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।
मन_self 💞 @manu77077
13K Followers 634 Following MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #गोर_बंजारा #गोरमाटी💕 मुख्यमंत्र्यांची सावत्र बहीण 😁
डेडपूल... @MarathiDeadpool
19K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ 3:59 am Club. #मोदक™ #Volleyball #Wrestling #Tilling
प्राजक्... @prajaktaspj
15K Followers 367 Following
किरण... @Coolkiranj
20K Followers 740 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक
नियती @niyati_nimit
28K Followers 338 Following !! कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनशाय गोविन्दाय नमो नमः !! #कृष्णम् ♥️
Prashant Dhumal @prash_dhumal
35K Followers 766 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी
🔥वसुसे�... @Mrutyyunjay
10K Followers 242 Following विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm
👸नयू & उ�... @Mr_innocent_16
6K Followers 493 Following ९६ कुळी मराठा🚩 आचारी⚙️Piston-power🛠️ 🚫राजकारण 🚫। #नयू #उनू #चहाप्रेमी पद:- ऊर्जास्थान संघटना:-@gulpadeofficial
Shekhar P @Godfath52464383
22K Followers 3K Following जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.
Shubham Jatal @ShubhamJatalNcp
15K Followers 434 Following Passionate about growth, kind at heart ❤️
शुभांगी... @ShubhangiUmaria
7K Followers 299 Following छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणी #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️
अभिजीत �... @abhi_palaskar1
11K Followers 565 Following पवार साहेब समर्थक ALL RTs & LIKES are not endorsement
Trupti😇 @Trup_DP25
9K Followers 424 Following आयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️ आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰 #मंजिरी #मधुरा RT Is Not Endorsement.🌸
SANDESH @S4NDY07
9K Followers 658 Following 🅾+ | काॅफी ☕ IS IN MY BLOOD 😘 |TREKKING SOUL❣| |PROUD NON DRINKER & NON SMOKER 💪 |BIKER, TRAVELLER ✈ MUSIC 🎧| |LIVESTRONG🔥 |PHOTOGRAPHY 💓| NEVER GIVE UP|
SK @ShreesamarthV
112 Followers 715 Following
Dr.Suneel Deshpande @shravansunny
508 Followers 2K Following Award winning Professor|Diverse interests Leadership|Healthcare|Pharmaceuticals|Educn|Digital Health|Strategy| Mktg |History|Cricket|Tourism|Astrology
MS Chawan @chawan_ms90772
82 Followers 958 Following
Bakwas Bulletin - ब... @BakwasBulletin
358 Followers 1K Following 🎭 Satire | 😂 Memes | 🗳️ Politics 📢 बोलणारच! #BakwasBulletin 🎯 Where trolls meet truth (and bakwas happens!
Aniket @Elite_Aniket2
904 Followers 587 Following Stock option buyer/scalper | IPOBASE swing trader 📈 मराठी❤️🔥 | ध्यास | निवांत | Not SEBI Regist. | 🦁
Someshwar Langote @SomeshwarL38899
0 Followers 4 Following
Satish Malve @MiNashikar
89 Followers 233 Following
🚩केदार �... @kedarkale48
275 Followers 469 Following मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र 👏🚩
Abhishek Deshpande @abhishek_de1155
150 Followers 414 Following एक साधारण व्यक्तिमत्व , इंवेस्टर, कॉमन मॅन, भविष्यातील युवा उद्योजक.
Prashant Raut @PrashantRa4800
1 Followers 38 Following
सर्वसाम... @MarathiSwbhiman
74 Followers 616 Following
HarrY @Harshal56506148
135 Followers 2K Following
कॉमन man @santoosht80
13 Followers 359 Following
विठ्ठल �... @Vitthal_VN
498 Followers 2K Following मराठी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य, #कडवट_मराठी, #जागरूक_मराठी #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 ... @Marathiwarrior7
753 Followers 2K Following स्वाध्याय परिवाराचा सदस्य, अभिमानी ब्राह्मण, सनातनी लिबरल, semi right wing, semi secular, मानवता हाच खरा धर्म आणि कट्टर मराठी भाषिक ...🚩🕉️🌟✨
Tushar zod @tushar_z_patil
96 Followers 785 Following
BVP @BVP70981291
78 Followers 679 Following छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये दौर मे लिखेंगे मिलकर नयी कहानी, हम हिंदुस्थानी, हम हिंदुस्थानी...
Mr Real Nilesh⚕️ @RealnileshDt
130 Followers 317 Following |Certified Dialysis Technician|🩸 DMLT Student🔬|Healthcare professional Thinking logically reacting gracefully| मनातलं लिहायचं जगाला बोलायचं
ॐ @mayajal77
485 Followers 2K Following
राहुल स�... @Rahul_Satpute7
371 Followers 989 Following कॉर्पोरेट मधला मराठी माणूस | व्यवस्थापनशास्त्र | पार्ट टाइम वाचक | कसोटी क्रिकेट चा चाहता | तेंडुलकर आणि फेडरर चा पंखा | पुरोगामी आणि महाराष्ट्रवादी
Shrikant Sonawane @shrisonawane
661 Followers 5K Following Diehard @K_K_Pal Fan (Forever ❤️) | https://t.co/Cy34aa1WQ2. | Music Freaker | Cricket Fanatic, RT ≠ endorsement
Mayur Shinde @mayur_writes
520 Followers 2K Following कोकण ❤ |𝐓𝐫𝐚𝐯𝐥𝐥𝐞𝐫 ✈️| photography | https://t.co/wUZCbRrmW9 #Engineer
लोकशाही... @DigheDhira10746
0 Followers 2K Following तुम्ही सत्तेला मुजरे करा...आम्ही शब्दांने जाब विचारतच राहू... साहित्यिकच इथं आता शब्दांना घाबरू लागलेत.... विद्रोहाच्या शब्दांना देशद्रोही म्हणू लागलेत....
Rajesh Patil @sairaj690
14 Followers 914 Following
Employment Services P... @BabluPanbude
222 Followers 4K Following Connecting Talent With Opportunity. Job Provider Career Coach Recruitment Specialist Helping You Thrive in Your Career Journey CareerS Job Provider Pune.
niyanshi @niyubharat
39 Followers 449 Following
Krushna Rathod @KrushnaRat72744
7 Followers 299 Following
VINAY @globetrottervvg
39 Followers 225 Following #politics #indian🇮🇳 @incindia #congressman, Architectural Designer by Profession
sanghapal jadhav @sanghapaljadha8
9 Followers 58 Following
BABLU MEGHWAL @bablumeghwal092
1 Followers 65 Following
Karus😊 @Karus123SB
23K Followers 208 Following सवय होईल इतपत कुणाला जीव लावू नये...✍️🦋 | Vadapav Lover 💙 | Bibliophile 📚 | Weak Independent Women 😪 | Mobile Photography ❤️ | ✍️ - सहजच
TUSHAR KHARE 🇮🇳 @TUSHARKHARE14
43K Followers 503 Following माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।
मन_self 💞 @manu77077
13K Followers 634 Following MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 #गोर_बंजारा #गोरमाटी💕 मुख्यमंत्र्यांची सावत्र बहीण 😁
डेडपूल... @MarathiDeadpool
19K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ 3:59 am Club. #मोदक™ #Volleyball #Wrestling #Tilling
प्राजक्... @prajaktaspj
15K Followers 367 Following
किरण... @Coolkiranj
20K Followers 740 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक
नियती @niyati_nimit
28K Followers 338 Following !! कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनशाय गोविन्दाय नमो नमः !! #कृष्णम् ♥️
Prashant Dhumal @prash_dhumal
35K Followers 766 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी
🔥वसुसे�... @Mrutyyunjay
10K Followers 242 Following विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm
👸नयू & उ�... @Mr_innocent_16
6K Followers 493 Following ९६ कुळी मराठा🚩 आचारी⚙️Piston-power🛠️ 🚫राजकारण 🚫। #नयू #उनू #चहाप्रेमी पद:- ऊर्जास्थान संघटना:-@gulpadeofficial
Shekhar P @Godfath52464383
22K Followers 3K Following जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.
Shubham Jatal @ShubhamJatalNcp
15K Followers 434 Following Passionate about growth, kind at heart ❤️
शुभांगी... @ShubhangiUmaria
7K Followers 299 Following छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणी #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️
अभिजीत �... @abhi_palaskar1
11K Followers 565 Following पवार साहेब समर्थक ALL RTs & LIKES are not endorsement
Trupti😇 @Trup_DP25
9K Followers 424 Following आयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️ आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰 #मंजिरी #मधुरा RT Is Not Endorsement.🌸
SANDESH @S4NDY07
9K Followers 658 Following 🅾+ | काॅफी ☕ IS IN MY BLOOD 😘 |TREKKING SOUL❣| |PROUD NON DRINKER & NON SMOKER 💪 |BIKER, TRAVELLER ✈ MUSIC 🎧| |LIVESTRONG🔥 |PHOTOGRAPHY 💓| NEVER GIVE UP|
Dr Ravindra L. Kulkar... @KulkarniRL
10K Followers 4K Following MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder Just For Hearts.
Milind Pradhan 🇮�... @pradhanmilind
3K Followers 1K Following 🏊♂️🎼🎹 सर्वात म्हत्वाच… प्रांतिक अस्मिता ! महाराष्ट्र धर्म !!
Punjab Kings @PunjabKingsIPL
3.1M Followers 100 Following Bas Jeetna Hai 👊 | The Official Account of Punjab Kings 👑
Sahil Pahwa @Sahilpahwa09
42K Followers 27 Following Proud Indian | World’s Best Dad | Husband Still in Training | Entrepreneur | Positional Trader | Partner @3rdwavecapital | Indebted to @nishkumar1977 guruji |
Rohit Sharma @ImRo45
24.3M Followers 44 Following
Niranjan Badwe @niranjan_badwe
12 Followers 20 Following
डॉ. श्रम�... @Shramikji
2K Followers 1K Following संस्थापक - सह्याद्री प्रतिष्ठान निर्माता - सुभेदार, सदस्य - गड संवर्धन समिती ( महाराष्ट्र शासन ) सदस्य - महावारसा समिती ( महाराष्ट्र शासन ) प्रखर हिंदुत्ववादी🚩
आजोबा @ashaysant
245 Followers 327 Following
ISRO @isro
8.0M Followers 41 Following Indian Space Research Organisation https://t.co/UolRyaZlZi. https://t.co/Q3K7buUqAI
कुणाल द�... @KUNALDATE5
847 Followers 136 Following 🎧🎤मराठी समालोचक 🎧🎤 🎤Cricket Commentator & Host n Anchor 🎧🎤🎧🎤
अभिषेक �... @Bhoyarabhya
823 Followers 317 Following जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो. शुद्ध नसलेली मराठी लिहितो,महाराष्ट्र सैनिक #मी_मराठी रोहित शर्माचा पंखा
SIDDHARTH JADHAV 🇮... @SIDDHARTH23OCT
105K Followers 26 Following Indian / Marathi Actor... PEOPLE'S CHAMP आपला सिध्दू🙏
Dr Sanjay Janwale @SJanwale
4K Followers 419 Following paediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast ‘बलशाली भारत होवो’, हे ब्रीद मनाशी बाळगून तुम्हाला धावण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे माझे ध्येय आहे.
OK..... Sorry..... Th... @valuesofmoney
7K Followers 2K Following पुन्हा एकदा.. प्रकाशनापूर्वीच बेस्टसेलर ठरलेले आगामी सुपरहिट पुस्तक OK..... Sorry..... Thank You! आपली कॉपी इथून मागवा - https://t.co/oQqoVdYi2l
vijay patekar @vijaypatekar20
79 Followers 211 Following महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष उल्हासनगर ४
POOJA PATIL🦋🐾 @pooja_shivkanya
4K Followers 658 Following 🇮🇳DREAM, HOPE, BELEIVE🦋🌻🐾 Proud Engineer👩💻Spiritual📿 💫 MSDian💛 #चहाप्रेमी ❣️🤍
naresh patekar @nareshpatekar7
2 Followers 85 Following
𝖒𝖔𝖒𝖆𝖌�... @motherly_magic
2K Followers 144 Following एका जीवावर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई... #सुगरण #कणखर #बिनधास्त आणि #रोखठोक ... #बरं पटलं तर घ्या नाहीतर #निघा... 🙌
State Bank of India @TheOfficialSBI
4.8M Followers 24 Following Follow us for offers/updates on our Products/Services. For your queries/concerns, connect with us on our dedicated support handle - SBI Cares @OfficialSBICare
सुधीर ल�... @SUDHIRLAD111
2K Followers 356 Following हिंदूहृदयसम्राट श्रीमान♥️राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक #RajThackeray #AmitThackeray #महाराष्ट्र #मनसे 🇮🇳
Nat Geo India @NatGeoIndia
437K Followers 132 Following Explore fascinating content about the world and stay informed with our YouTube videos:
Amazon @amazon
6.0M Followers 61 Following Where customer obsession meets invention. Use @AmazonHelp for customer support and @AmazonNews for the latest.
mayur misal @mbmisal26
20 Followers 99 Following
शैलेश...�... @shailesh_9401
2K Followers 221 Following कक्ष अधिकारी (मंत्रालय)...🚨 वेळ कधीच निघून जात नाही,जो पर्यन्त तुमची इच्छशक्ती दांडगी असते आणि तुमचे प्रयत्न थकत नाहीत...🎯 @रायगडकर...❣️
अतुल जा�... @AtulAmrutJ
4K Followers 651 Following
Search Engine Land @sengineland
472K Followers 664 Following News & analysis on #SEO #PPC #Google #Bing & more. Sister to @martechismktg @smx @martechconf. Stay in the loop: https://t.co/8wbgTyOm6j
Moz @Moz
544K Followers 3K Following The most trusted authority in online search with a powerful #SEO toolset proven to improve your brand's position. Whether big or small, we have the solution.
Semrush @semrush
300K Followers 11K Following Online visibility management SaaS platform that has been used by over 10,000,000 marketers worldwide 🔥
सोनू बा�... @ImLB17
13K Followers 484 Following राजगडाचा वारकरी❤️ सह्यभटका अभ्यासक-मराठा इतिहास छत्रपती संभाजी महाराज🚩 #फर्जंद #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #भटकंती #इतिहास Indian Cricket Fan❤️🇮🇳
Saurav @Sauryaaa18
2K Followers 861 Following #देशमुख⚔️ #पुणेकर😎 #अभियंता🏘️ #Kokan 🌴❤️ #भटकंती #All_Rt_Not_Endorsement
मंगल 🇮🇳 @Mangalkohale11
20K Followers 6K Following परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे!!! धर्मो रक्षति रक्षितः🚩 कृष्णं सदा सहायते🙏
Santosh Patil @SantoshPatil004
2K Followers 768 Following IAM VERY SIMPLE AND HONEST BOY. दैवत:- श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज , स्वतः च्या दुनियेत ... सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
आकाश (Ak) @akchavan33
3K Followers 965 Following #मुंबई- कोल्हापूरकर..... तात्पुरती राजकीय संन्यास 💝
मराठी व�... @mvyavsayik
1K Followers 533 Following म मराठी व्यवसायिक निर्देशिका, आता मराठी व्यावसायिक शोधणे होईल सोपे. लवकरच आपल्या सेवेत!
ADG PI - INDIAN ARMY @adgpi
8.7M Followers 144 Following Additional Directorate General of Public Information, IHQ of MoD (Army)
Praveen Mudholkar @JournoMudholkar
3K Followers 3K Following @NDTV Nagpur I Stint at @bbcnewsmarathi l Ex @Network18Group | Ramnath Goenka awardee - 2013 | Academician at @IIMC_India, @RTMNU.
सुरज आं�... @SAmbelkar
2K Followers 604 Following ।।माझा श्वास मराठी।।माझा ध्यास मराठी || दैवत छत्रपती शिवाजी महाराज. #राजसमर्थक #दुर्गप्रेमी #भटकंती #कोकणी #रत्नागिरी
Thawaris Kitchen @ThawariKanchan
248 Followers 351 Following Hello Everyone! Welcome to my food channel 'Thawaris Kitchen'.In this channel you will learn how to bake cake\ how cook delicious Foods at home.follow and like
Nashik News™ @NashikNews_
8K Followers 1K Following Official Twitter handle for Nashik. Bringing you all the trending stories from Nashik that you'd love to share! 📧 [email protected]
Rav!ndra !namdar @iRavi_Inamdar
9K Followers 626 Following जगात भारी आम्ही कोल्हापुरी, पण सध्या तरी पुणे तिथे काय उणे◾पोटापाण्यासाठी #अभियांत्रिकी छंद म्हणून #फोटोग्राफी #भटकंती #Trekking◾बाकी दुनियादारी पासून ४ हात दूर