just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻 indiaJoined February 2021
मला एक गोष्ट कळत नाही जेव्हा स्त्रियांचे लग्न झालेले नसतं तेव्हा त्या चंद्रामध्ये त्यांच्या पतीला शोधतात आणि लग्न झाल्यावर त्यांच्या मुलाला त्याच चंद्राला चांदोमामा म्हणून दाखवतात... 😪😂
प्रेम म्हणजे तुझा आवाज
प्रेम म्हणजे तुझाच भास
प्रेम म्हणजे तुझं हसन
प्रेम म्हणजे तुझं रुसणं
प्रेम म्हणजे तुझी सोबत
प्रेम म्हणजे नाही रहावत
प्रेम म्हणजे तुझी आठवण
प्रेम म्हणजे सोबतीचे क्षण
प्रेम म्हणजे हात तुझा हाती
प्रेम म्हणजे तूच हवी साथी
प्रेम म्हणजे जगणं फक्त तुझ्यासाठी
तू निघून गेल्यावर
तसं घडलं काही नाही
रात्रीचा दिस आणि दिसाची रात
कधी झाली हे मात्र कळलं नाही
तू निघून गेल्यावर
तसं घडलं काही नाही
डोळे तर रोज दिपायचो
झोप मात्र लागली नाही
तू निघून गेल्यावर
तसं घडलं काही नाही
डोळे होते तुझ्या वाटेकडे
पण तू काही आली नाही
#फक्त_तुझ्यासाठी ❣️
गंध तिच्या मोगऱ्याचा
अजूनही मनात दरवळतो
प्रतिबिंब तिचे ते मोहक
डोळ्यात आजही धुंडाळतो
सुगंध असा मोगऱ्याचा की
मन माझे धुंद हे होई
आठवण येई तिची सारखी
डोळे तिचाच शोध घेई
#फक्त_तुझ्यासाठी ❣️
देव दर्शनाला गेल्यावर गर्दीमध्ये जर बायको मिळत नसेल सगळ्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त खुश होणारा व्यक्ती म्हणजे नवरा असतो... त्याला वाटतं देवाने त्याचं म्हणणं ऐकलं की काय... 😪😂
जिच्यासाठी करतो कविता
भेटत नाही तिची दाद
कळेना मजला आता
घालू कशी तिला साद
उथळ का वाटे प्रेम माझे
अंतर्मनात डोकावून पहा
दिसेल तुझाच ग चेहरा
फक्त माझीच होऊन रहा
प्रेमात द्यावी लागते परीक्षा
नको मनास एवढं झुरवू
वेडा तुझ्या प्रेमात मी
नको एवढी निष्ठूर होऊ
#फक्त_तुझ्यासाठी ❣️
रोज बोलणं होत नाही
अधून मधून होतो संवाद
किती कमी बोलतो तू
यावरून नेहमी होतो वाद
बोलावे तू ऐकावे मी
असा माझा त्यावर युक्तिवाद
प्रेम हे असंच असतं ग राणी
जीव झुरतो एकमेकांसाठी
डोळ्यात तरळत ग पाणी
मनाची घालमेल होते नेहमी
संवाद होईलच याची नाही हमी
#फक्त_तुझ्यासाठी ❣️
आज कालच्या मुलांचे छंद म्हणजे मोबाईलवर गेम खेळणे मोबाईल बघणे असे आहेत आणि त्या वयात आमचे छंद होते पेपर मध्ये आलेले हीरो हीरोइन ला पेनाने मिशा काढणे... 😪😂
35K Followers 12K Followingहाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩
सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement
2K Followers 766 FollowingIAM VERY SIMPLE AND HONEST BOY.
दैवत:- श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज ,
स्वतः च्या दुनियेत ...
सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
9K Followers 424 Followingआयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️
आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰
#मंजिरी
#मधुरा
RT Is Not Endorsement.🌸
3K Followers 6K Following@) तूच (परमेश्व)आहे माझा जीवनाचा शिल्पकार.
B) झालेल्या चूका दुरुस्त करत गेल की यश संपादन करायला कोणत्या motivation ची गरज पडत नाही.
C) प्रयत्ना अंती परमेश्वर
50 Followers 148 FollowingI AM A VERY SIMPLE AND HONEST BOY.
आदर्श:- छत्रपती शिवाजी महाराज.
स्वतः च्या दुनियेत ...
सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
33 Followers 87 FollowingArtist
🎨 | Pencil art lover | Creating shades of life.
🌸 Sketches, shades & soulful creations.
मराठी मुलगी | मी शेतकरी 🌾
हो मी शेतात काम करते.🙏
35K Followers 12K Followingहाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩
सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement
2K Followers 766 FollowingIAM VERY SIMPLE AND HONEST BOY.
दैवत:- श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज ,
स्वतः च्या दुनियेत ...
सर्वांप्रति आदर..! मैत्री जपणारा...!
9K Followers 424 Followingआयुष्य एकदाच मिळतं आणि मला त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायचाय...❣️
आयुष्याचा सोहळा व्हावा.🥰
#मंजिरी
#मधुरा
RT Is Not Endorsement.🌸
3K Followers 2K Followingदिलेस तू एवढे, आता काय मागू सांग?
एका भेटीतच फेडलेस, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग!
दुसरं प्रेम #वडापाव पहिलं 'ती'.!
मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरे ❤️🫂
2K Followers 708 Followingआयुष्यात O N E S M O R E नसतो त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण साजरा करा.
#photography #मराठी #चारोळी #कविता #quotes #लेखन #आम्हीसांगलीकर #अनुबंधशब्दाशीजोडलेलं
1K Followers 631 Following☀️गुरुकृपा हीं केवलं, शिष्य परम मंगलं।🙏🚩Proud Indian!I'm not a good photographer or poet!But i prefer to retweet the beautiful nature's pic & thoughts!
717 Followers 2K Following#छत्रपती_शिवरायांची_शौर्यगाथा 🚩🚩
होईल सगळं ठीक
!! जय श्री श्याम !!
!! जय श्रीराम !!
old ac @hoil_sagal_thik
new ac @hoil_thik_sagal
1K Followers 770 FollowingUnimpressed with everything including myself! Linguaphile. GIFs is my favorite medium of communication.😏. Trying my hands on photography!!📸
2K Followers 6K Followingशीशे की तरह आर पार हुं फिर भी बहोतोंकी समझ से बाहर हुं ! proud to be unfollowed by @idigutipnis ! कट्टर कोपारगाव चेतन बागले समर्थक !
14 Followers 24 Following#चार्ली चॅप्लिन चा फॅन #लिबरल #मनु पुरोगामी #बहुजन #अभिजन #LGBTQ ला समर्थन नाही.
आलाच आहात तर फॉलो करून जा..
100% fb दिला जाईल
396 Followers 609 Followingभगवे आमच रक्त तळपते तत्त्व हिंदवी बाणा जात गोत्र धर्म आमचा शिवसेना
माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
यांच्या विचारांचा
जय श्रीराम
1K Followers 1K FollowingRetired & enjoying life my way interested in aviation, aircraft model collector, cricket, cooking exotic dishes (read that as eating 😜).staying alone is bliss