🇮🇳 सातारकर 🌱 @_Satara__
Digital Sketching Artist राजधानी सातारा | कट्टर हिंदू | सनातन धर्म | 🚩 पुणे Joined June 2017-
Tweets2K
-
Followers454
-
Following476
-
Likes7K
दगडूशेठ गणपती च्या दर्शनाची गर्दी... शनिवारी रात्री २ वाजताची... आपण ना ओपन आहोत.. ना ओबीसी आहोत... ना दलीत आहोत..ना कुठल्या मागास जातीचे आहोत... आपलं रक्त एक आहे...आपण सगळे एक आहोत... आपण "हिंदू" आहोत... 🚩🚩🚩🚩
जेव्हा जेव्हा आपण मेकॅनिक कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑईल पडलेले दिसते. जेव्हा आपण केस कापायला जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर केस पडलेले दिसतात. जेव्हा आपण किराणा दुकानात जातो तेव्हा तिथे जमिनीवर थोडे धान्य पडलेले दिसते. मला एक कळत नाही बँकांना काय प्रॉब्लेम आहे?
Believe in the God who created men, Not in the God that men created...! - रजनीश ओशो 🌿
डोक्यावर ओझं, पण मनात स्वाभिमान. #RuralStrength #sketch
BIG BREAKING NEWS 🚨 Modi Govt simplifies lending 🔥🔥 First-time borrowers cannot be denied loans only because they have no CIBIL score. RBI clarifies – No minimum credit score prescribed for loan eligibility. Banks must assess applications based on income, repayment capacity…
महिनाभर लोकांनी “नको… नको…” म्हणून स्वतःला आवरलं. घरात फक्त उपवासाचे पदार्थ,वरण भात , हलकं-फुलकं जेवण. पण डोक्यात मात्र रोज बिर्याणीचा वास, मटणाचा रस्सा, अंड्याचा फ्राय हेच ... आज रविवार आला आणि सगळ्यांचा संयम सुटला . 😅😅😅😅 (खावा दाबून आज) घर घर की कहाणी 😅
हाल नको पुन्हा या मनाचे माझ्या...... , नाही जागा तुला पुन्हा काळजात माझ्या..... एकदा दिलेस घाव आहेत पुरेसे राहतील कायम आठवणीत माझ्या......💔 #आठवण
माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही हे तर सगळ्यांना कळलं पण माणसाचा निसर्गावरचा पण विश्वास उडालाय.., हा पुरावा :
थोडं बेरोजगार राहून बघा… तुमच्या फोनवरचे कॉल कमी होतील. खास लोक गायब होतील, आणि जे रोज सोबत असतात तेही दूर जातील. हा काळ माणसाला शिकवतो की, जेव्हा तुमच्याकडे पद, पैसा किंवा प्रभाव असतो तेव्हा अनेकजण तुमच्या भोवती फिरतात. पण जेव्हा ते नसतं, तेव्हा फक्त खरे नातेसंबंध उरतात.#वास्तव
एखाद्याचं आयुष्य छान चाललेलं दिसलं की लगेच लोकांना “त्याने नक्की काहीतरी घोटाळा केला असेल”, “अरे त्याच्या मागे कुणीतरी मोठं आहे”, “हे फार दिवस टिकणार नाही” अशा वाईट साईटच्या प्रतिक्रिया देण्याची सवय लागली आहे. पण प्रश्न असा आहे की हे बोलून लोकांना काय मिळतं? #प्रश्न
सहज सुचलं यावरती...... कुछ रिश्ते यूँही टूट जाया करते हैं, एक दिल बातचीत को तरसता रहता है… और दूसरा उसे कभी अहमियत ही नहीं देता। खामोशियाँ बोझ बन जाती हैं जब, तो मोहब्बत भी धीरे-धीरे दम तोड़ देती है… 💔
सहज सुचलं यावरती...... कुछ रिश्ते यूँही टूट जाया करते हैं, एक दिल बातचीत को तरसता रहता है… और दूसरा उसे कभी अहमियत ही नहीं देता। खामोशियाँ बोझ बन जाती हैं जब, तो मोहब्बत भी धीरे-धीरे दम तोड़ देती है… 💔
काळ्या काळ्या ढगांना वेडापिसा आकार मी पैसे मागितले की माझा मित्र नेहमीच भिकार.😂 #अव्यक्त_श्री
Today’s Morning Darshan Shri Kshetra Ganagapur… Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज मी या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय... बायका नेहमी म्हणतात की "पुरुष मूर्ख आहेत".... पण बायका हेदेखील म्हणतात की, "आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही". सकाळपासून विचार करतोय नक्की काय खर आणि काय खोट (घरातील अनुभव)
असं चित्रपटात दाखवतात की Hotel मध्ये जेवण केलं आणि त्याच बिल भरायला पैसे नसले तर आपल्याला कामाला ठेवतात तसच जर मी बँकेचे लोन काढून फेडले नाही तर ते बैंकेत कामाला ठेवतील का ??? अस मला काल एक जण विचारत होता😅😅😅
वीट अन वीट वाजवली🤭 देवेंद्र जी ह्यांचं अजून विश्लेषण🚩🚩🚩 @Dev_Fadnavis
रिपोर्टर - तुझं नाव काय आहे बाळा - माझं नाव गरीब बाबू आहे, रिपोर्टर - तू अभ्यास करत नाहीस का? बाळा, रडत आहे - मला वडील नाहीत, म्हणून मला काम करावे लागते. मी माझ्या धाकट्या भावाला शिकवतोय..
नाती टिकवायची असतील तर ही शर्यत थांबवावी लागते. समोरच्याला समजून घेणे, क्षमा करणे, आणि गरज पडल्यास स्वतःहून एक पाऊल मागे घेणे हे आवश्यक असते. अहंकारावर प्रेमाचा विजय आणि शंकेवर विश्वासाचा विजय झाला, तरच नाती दीर्घकाळ जिवंत राहतात. 🙌🚶
नाती टिकवायची असतील तर ही शर्यत थांबवावी लागते. समोरच्याला समजून घेणे, क्षमा करणे, आणि गरज पडल्यास स्वतःहून एक पाऊल मागे घेणे हे आवश्यक असते. अहंकारावर प्रेमाचा विजय आणि शंकेवर विश्वासाचा विजय झाला, तरच नाती दीर्घकाळ जिवंत राहतात. 🙌🚶

Jerod Christiansen @JerodChris45317
64 Followers 4K Following
FedWatchPro🇺🇸 @Arzrawkit02281
57 Followers 2K Following 15-30% Monthly | 2 High-Conviction Stocks.Short-Term Gains: 15-20% in Days/Weeks.DM "JOIN" for WhatsApp Alerts. Live Trade Signals • Market Analysis
दिगंबर �... @DigambarSpeaks
440 Followers 738 Following आपला अभिमान,संस्कृती,दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩🙏
Babu Devkar @BabuCsrd
200 Followers 3K Following
हिंदी न�... @LiberalHindutva
81 Followers 1K Following
अलोक: एक ... @AherAlok
155 Followers 2K Following Founder of an IT consulting firm | Expert in tech team building & project management | Cloud, DevOps & FinOps | Product engineering & Managed Services 🚀
Chandrakant More @Chandrakan31942
277 Followers 3K Following
ss @STNextBillion7
33 Followers 205 Following
𝐕𝐈𝐃𝐘𝐀�... @vidya2811
107 Followers 76 Following देश,देव अन धर्म..🇮🇳🇮🇳🚩🚩 𝗟𝗶𝘃𝗶𝗻𝗴 𝗪𝗶𝘁𝗵𝗼𝘂𝘁 धर्म 𝗶𝘀 𝗹𝗶𝗸𝗲 𝗗𝗲𝗮𝘁𝗵. कट्टर मोदीभक्त🚩 A photograph is the pause button of Life❤️
Vishwajit @Jagdale11
167 Followers 1K Following
Sadhana Shinde @SadhanaShi8416
4 Followers 66 Following
Anushka Chavan @ChavanAnushkaa
96 Followers 177 Following आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.....😌
ShreeeAmit @Shreee_Amit
2K Followers 278 Following महाराष्ट्रीयन, पुणेकर, फिरस्ता, मिसळ प्रेमी🥣 फोटोग्राफर📸 ट्रेकर⛰️ दुर्गभ्रमण🚩 लेखक🖊️ विश्लेषक,संगीतप्रेमी!🚩🚩🚩
AvinashShalanSanjay P... @avinashspawar46
97 Followers 340 Following If you can change your mind, you can change your life. जय श्री राम 🚩
Uddhav Kamble @uddhav1388
3 Followers 264 Following
Swapnil Sonawane @Swapnil80944543
145 Followers 1K Following Building Bio | Avid Reader | Optimist | Dreamer | Achiver.
PRAVIN THORAT @PRAVINT38478699
42 Followers 542 Following
ज्ञानेश... @Dnyaneshwarba
6K Followers 3K Following लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!🧡 || कृष्णं सदा सहायते || 🪈जय श्रीराम🚩दैवत छत्रपती शिवाजी महाराज❣️ छत्रपती संभाजी महाराज 🔥शेतकरी🌾पुस्तकप्रेमी📚
लोकशाही... @DigheDhira10746
0 Followers 2K Following तुम्ही सत्तेला मुजरे करा...आम्ही शब्दांने जाब विचारतच राहू... साहित्यिकच इथं आता शब्दांना घाबरू लागलेत.... विद्रोहाच्या शब्दांना देशद्रोही म्हणू लागलेत....
Rahul @rahhhhhuulllll
250 Followers 724 Following Indian,हिंदु,मराठी, @Akshaykumar #Katrinakaif हेरा-फेरी,अशी ही बनवाबनवी,black,🐘,मोगरा,🎶aaoge jab tum sajna,😋 खिचडी, केळीचे वेफर्स,कोकण,nsk,life-जशास तसे
मराठी ड�... @deepseekmarathi
65 Followers 615 Following
CA. RAMESH SAMANT @CASAMANTRS
3K Followers 2K Following CHARTERED ACCOUNTANT, like travelling to cities, countries. like reading current news and history. Retweets and likes doesn’t means acceptance of that view.
Ravindra Saste @RavindraSaste
328 Followers 1K Following
Bharat4_DataMind🇮�... @Bharat4DataMind
560 Followers 3K Following No name. No past. Only traces in code, whispers in corridors. In TA, the unknown walks among us.👤
माण नदी@�... @MaanRiver
57 Followers 981 Following शेतीसाठी पाणीपुरवठा योजना राबवा त्यानंतर शक्तिपीठ करा.नदी @पर्यावरण संरक्षण करा. अवैध वाळू उपसा बंद करा.यापूर्वी वृक्ष लागवड केली त्याचा आढावा घ्या.
Stone Cold Sanatani A... @therock194693
48 Followers 150 Following
😎देवा भ�... @Eknishth0
362 Followers 546 Following यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
sumit tayde @sumittayde13
27 Followers 83 Following
भूषण.ZD प�... @Fulerabhawi2
552 Followers 429 Following भूषण समाजाचा #पाटील आमच्या कडे व्यवस्थित बाजार उठवून मिळेल 🔥 #वाल्मीक_अण्णा_कराड
ओंकार...✍... @omkarwrites
9 Followers 74 Following Engineering life 👩💻 | 📸 क्षण • 📖 पुस्तकं • 🧠 विचार 🏛 इतिहास आणि प्रवास | 🏏Cricket | Work hard, dream bigger 💪| 🥂21 |📍वाईकर
K AVIS @Avinash18098852
797 Followers 4K Following
𝐕𝐈𝐃𝐘𝐀�... @vidya2811
107 Followers 76 Following देश,देव अन धर्म..🇮🇳🇮🇳🚩🚩 𝗟𝗶𝘃𝗶𝗻𝗴 𝗪𝗶𝘁𝗵𝗼𝘂𝘁 धर्म 𝗶𝘀 𝗹𝗶𝗸𝗲 𝗗𝗲𝗮𝘁𝗵. कट्टर मोदीभक्त🚩 A photograph is the pause button of Life❤️
Anushka Chavan @ChavanAnushkaa
96 Followers 177 Following आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.....😌
ShreeeAmit @Shreee_Amit
2K Followers 278 Following महाराष्ट्रीयन, पुणेकर, फिरस्ता, मिसळ प्रेमी🥣 फोटोग्राफर📸 ट्रेकर⛰️ दुर्गभ्रमण🚩 लेखक🖊️ विश्लेषक,संगीतप्रेमी!🚩🚩🚩
️️️️️️️... @me_010791
2K Followers 3K Following 💝 जाई-जुईच्या सुगंधाचं सोनचाफ्याला वेड लागावं तसं काही लिहावं म्हणतोय.
Deepak Sharma @DeepakS67136073
830 Followers 7K Following 卐 Born Rebel 卐 Eclectic..🧲🙌 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रोकठोक शिवसैनिक 🚩🐅 Dedicated for Well Being of Common People
Rahul @rahhhhhuulllll
250 Followers 724 Following Indian,हिंदु,मराठी, @Akshaykumar #Katrinakaif हेरा-फेरी,अशी ही बनवाबनवी,black,🐘,मोगरा,🎶aaoge jab tum sajna,😋 खिचडी, केळीचे वेफर्स,कोकण,nsk,life-जशास तसे
CA. RAMESH SAMANT @CASAMANTRS
3K Followers 2K Following CHARTERED ACCOUNTANT, like travelling to cities, countries. like reading current news and history. Retweets and likes doesn’t means acceptance of that view.
Ravindra Saste @RavindraSaste
328 Followers 1K Following
Bharat4_DataMind🇮�... @Bharat4DataMind
560 Followers 3K Following No name. No past. Only traces in code, whispers in corridors. In TA, the unknown walks among us.👤
माण नदी@�... @MaanRiver
57 Followers 981 Following शेतीसाठी पाणीपुरवठा योजना राबवा त्यानंतर शक्तिपीठ करा.नदी @पर्यावरण संरक्षण करा. अवैध वाळू उपसा बंद करा.यापूर्वी वृक्ष लागवड केली त्याचा आढावा घ्या.
😎देवा भ�... @Eknishth0
362 Followers 546 Following यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
भूषण.ZD प�... @Fulerabhawi2
552 Followers 429 Following भूषण समाजाचा #पाटील आमच्या कडे व्यवस्थित बाजार उठवून मिळेल 🔥 #वाल्मीक_अण्णा_कराड
भानू तु�... @Bhanu_Tnews
5K Followers 863 Following I am queen of my own world.👸 #Tnews #Archeology ⏳ #Google @SadhguruJV @Advait_Prashant @sundarpichai #काल्पनिक_कल्पनेचा_कुंचला ✍️
Yosula @ysl_1209
4K Followers 6K Following
DIY @_Do_ityourself
119K Followers 4 Following This page belongs to method of Building , modifying or repairing by youself.posted content are not owned. DM for credits/removal.@paper__crafts
Rahul (ラフル) @rahulbirendra01
8K Followers 8K Following Politics | Social & Cultural Issues | Amazing videos | Nature | Memes |Shayri,Quotes & Music🎶 | X Creator 💥
नाशिककर @AmitKhadangale2
16 Followers 127 Following
Kalnirnay @Kalnirnay
18K Followers 47 Following #Kalnirnay is a yearly almanac for all religions. It gives simplified information about the Panchang, auspicious days, festivals,horoscope,recipes and articles.
🦋Mini🦋 @Stay_Private0
3K Followers 51 Following पुस्तकातील अक्षरांच्या मागे धावणारी एक वेंधळी मुलगी...!🍀
जिल्हा �... @district_satara
362 Followers 77 Following जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, मनोरंज, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र माहिती. सातारकरांचे हक्काचे व्यासपीठ. Admin - @vishalinc5 Mob - 9594415115
𝓝𝓮𝓮𝓵_77�... @Nileshb77
793 Followers 403 Following अहमस्मि योध: , proud हिंदू🙏🚩 जय मल्हार💛, आई भवानी🚩, माज श्रीराम भक्त असल्याचा🚩🚩
🅰️ Ⓜ️ℹ️�... @amitddk65
78 Followers 385 Following 🔥Ego ever😏 🔥Fuck rules🖕 🔥Fuck feelings 🖕 🔥Fuck luv🖕 Burn the past🔥 karma believer ✌🏻turn the page✌️ & move on 😎
तिरकस ड�... @Ribbelmind
93 Followers 885 Following
शिवाजी �... @sangle_su
1K Followers 160 Following कवी | गीतकार | लेखक | हौशी छायाचित्रकार आणि...बरंच काही
त र्क वा ... @Tarkwaadi
6K Followers 1K Following हसण्यामागची व्यथा, कळेल का कुणाला..? आयुष्याची पटकथा रडवेल का कुणाला..!!!? ✍️
NIRANJAN GAIKWAD 🇮... @INDIA_132HDI
876 Followers 425 Following •Ambedkarite💙Buddhist☸️ • Agnostic/Humanistic/Syncretic🫂 • Indian Firstly & Lastly 🇮🇳
Vijay Rathod @VijayRa99284122
2K Followers 2K Following होय मलाही ते तळं बनायचय जिथे सिंह सुध्दा आपले गुडघे टेकून पाणी पितात.🇮🇳प्रथम राष्ट्र🇮🇳 #धर्मनिरपेक्ष #शिव #शाहू #फुले #आंबेडकर #भगतसिंग #मानवतावाद #क्रीडा
Dr Sundeep K Ahuja @ahujasun
10K Followers 8K Following M.D. Medicine, D.M. Neurology Tweets=personal, RT's & Likes ≠Endorsement.
Dr.Shivam Shinde @Dr_shivam7484
53 Followers 319 Following 👨⚕️Medicos 🕺SRK Fan 📚UPSC Aspirant 🍇🍷नाशिककर
Millie Bobby Brown @Milliestopshate
785K Followers 65 Following I want this account to share love and positivity. let's stop bullying ✌️ -MBB
चुकीचा �... @_sufarnama
7K Followers 592 Following just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻
सातारी �... @Satari_Pedha
2K Followers 1K Following पुरोगाम्यांचा विरोधक ..फुकटजीवींचा प्रचंड राग.. सवलतधारक दूर रहा....Reposts not endorsing..
Vikrant Bhosale @VikrantGBhosale
2K Followers 729 Following || રાજા શ્રી શિવછત્રપતી || 🇮🇳 Viraj Property Solutions
अमोल कड�... @Amolk1985
4K Followers 4K Following ९६ कुळी मराठा! छत्रपती शिवराय हाच श्वास! कट्टर हिंदुत्ववादी, ज्वलंत अभिमानी भारतीय. सनातनी. देव-देश-धर्म सर्वोपरि. अभिजात दर्जा असलेल्या मराठी भाषेचा शिष्य