AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई @airnews_mumbai
Official account of Regional News Unit, All India Radio, Mumbai. Working under https://t.co/crw1GAE7sI, Ministry of Information and Brodcasting, Govt. of India newsonair.gov.in/marathi/Marath… Mumbai, India Joined December 2016-
Tweets113K
-
Followers7K
-
Following557
-
Likes90
भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री @AmitShah यांनी आज बिहारमध्ये बेगुसराय इथं प्रचारसभेत बोलताना भारताला मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वात देशानं कोविड महामारीशी यशस्वी लढा दिला, असं ते म्हणाले. #LokSabhaElections2024
पश्चिम बंगाल शिक्षक घोटाळ्यावर कलकत्ता उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. २४ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या २०१६ मध्ये झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता. #SupremeCourt
विद्यापीठ अनुदान आयोगानं UGC-NET परीक्षा दोन दिवस पुढं ढकलली आहे. ही परीक्षा येत्या १६ जून रोजी होणार होती. मात्र उमेदवारांच्या मागणीनंतर ती येत्या १८ जून ला घेण्यात येणार आहे. #UGC #NET #UGCNET @ugc_india
भूखंड घोटाळा प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. #HemantSoren #SupremeCourt
आताची लोकसभा निवडणूक ही केवळ निवडणूक नसून दोन विचारसरणींमधली लढाई असल्याचं, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष @RahulGandhi यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगढमधील बिलासपूर शहरात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते. #LokasabhaElection2024
उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकांच्या पुढच्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भाजपा संविधान बदलणार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष @yadavakhilesh यांनी एटा जिल्ह्यात एका प्रचारसभेत केला. #LokSabhaElection2024
भारतीय हवामान विभागानं येत्या पाच दिवसांमध्ये दक्षिण भारतातल्या तेलंगणा , कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुड्डुचेरीमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. #HeatWave @IMDWeather
#यवतमाळ शहरालगतच्या जामवाडी घाट मार्गावर पुलगाव इथून हरसूल इथं जाणारा डिझेलचा टँकर उलटल्यानं लागलेल्या आगीत एक जण ठार झाला आहे. यावेळी डिझेल रस्त्यावर सांडल्यामुळं आग भडकल्यानं दारव्हा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
#सातारा मतदारसंघात कराड इथं प्रधानमंत्री @narendramodi यांनी सभा घेतली. एनडीए सरकारनं जनतेशी संपर्क साधण्यासाठी आणि सरकारच्या कल्याणकारी विविध योजनांचा अभिप्राय मिळवण्यासाठी समाज माध्यमांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचं ते म्हणाले. #LokSabhaElection2024
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार @ianildesai यांनी आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. #LokSabhaElections2024
मध्यप्रदेशातल्या इंदोर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बाम यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. मध्यप्रदेशात काँग्रेसकरता हा धक्का असल्याचं मानलं जात आहे. भाजपा नेते कैलाश विजयवर्गिय यांनी समाजमाध्यमावर याची माहिती दिली. #LokSabhaElections2024📷 #GeneralElections2024
महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. #LokSabhaElections2024 @RajabhauW
#दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. #LokSabhaElections2024
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार @AGSawant यांनी आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. #LokSabhaElections2024📷
काँग्रेसचे अध्यक्ष @kharge यांनी कर्नाटकात गुरुमितकल इथं प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेस पक्ष गरिबांच्या हिताचा विचार करत असून इंडीया आघाडी केंद्रात आली तर प्रत्येक कुटुंबातल्या महिलांना १ लाख रुपये दिले जातील असं त्यांनी म्हटलं. #LokSabhaElections2024
अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळापासून रॅली काढली. या रॅलीत जांभळी नाका परिसरात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.
अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळापासून रॅली काढली. या रॅलीत जांभळी नाका परिसरात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. https://t.co/JbP0QAu9Ic
DD Sahyadri News | �.. @ddsahyadrinews
20K Followers 286 Following Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNewsAIR News Pune @airnews_pune
5K Followers 101 Following आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे. सविस्तर बातम्यांसाठी-https://t.co/O4rcH9LdLP YouTube - https://t.co/nR4UlI0hsJK S Hosalikar @Hosalikar_KS
41K Followers 195 Following Scientist - G, Head-IMD Pune, India Meteorological Department. Tweeting in personal capacity. Mission:To take weather updates/alerts to last mile in real timeAbhijit Karande @AbhijitKaran25
25K Followers 458 Following Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.PIB in Maharashtra �.. @PIBMumbai
73K Followers 625 Following Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.माझी Mumbai, .. @mybmc
935K Followers 105 Following Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.डेडपूल... @MarathiDeadpool
17K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational ॥ Rts are not endorsement. #Volleyball #Wrestling #Tillingक्रीडाज.. @kreedajagat
9K Followers 983 Following क्रीडाजगतातील संपूर्ण घडामोडी मराठीमध्ये 🏆🏅 आपल्या भाषेत सर्व खेळ..🏸⚽🎾🏏🎯🏑 https://t.co/zK4RYYjRvNDISTRICT INFORMATION .. @Info_Pune
49K Followers 58 Following महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलSatej (Bunty) D. Pati.. @satejp
106K Followers 5K Following MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |Doordarshan Sahyadri @DDSahyadri
21K Followers 309 Following दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे अधिकृत ट्विटर हँडल | इंस्टाग्राम@ https://t.co/7ztFnMOeY3 | फेसबुक@ https://t.co/sK5XDER5hB | युट्युब@ https://t.co/JMhDwvdJ5csagar kale @sagarka97436771
16 Followers 580 FollowingAshish S @VarhadiEngineer
363 Followers 5K Following Proud Indian🏗️Engineer#VJTI🎓#Alumnus Infrastructure..Travel..History..Politics.. Economics. Sachin Tendulkar's Fan ❤️Indian Army💪❤Music🎼 🎤Jai Hind!🇮🇳🇮🇳kiran @kiran32767842
2 Followers 42 FollowingSachin 7248 @7248Sachin20692
0 Followers 60 FollowingCrack Jack @ja28979649
11 Followers 502 FollowingSimon @bluesea499
184 Followers 2K FollowingGanpat Singh Deora @deora73757
3 Followers 32 FollowingNavinkumar Vallamdas @Navinkumar42017
1 Followers 24 FollowingSiddhant @siddhantnn
18 Followers 257 Following A not so special human with not so special abilities and characters ⚓ Also, I review movies and series and use twitter as my personal diary SOMETIMES .....Todekar akash @todekar_akash
5 Followers 22 Followingjohndoe @Johndoe20026849
1 Followers 5K Followingमनिष @manishsamant93
88 Followers 268 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजसेवक मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.. अन्याय तिथे लाथ..santosh punekar @santoshpuneka10
26 Followers 313 FollowingHBCSE @HBCSE_TIFR
8K Followers 51 Following National Centre of TIFR @TIFRScience promoting equity & excellence in #STEMEducation in India. Nodal govt. agency for conducting Maths & Science Olympiads.Saurabh Mane (मो�.. @MrSaurabhMane
427 Followers 2K Following Hindu (Scheduled Caste) UPSC Aspirant. #IPS Fan of #NarendraModi Member of BJP & RSS.असुर @RVM1986
211 Followers 1K FollowingShankar Wavare @ShankarWavare
6 Followers 57 FollowingPIYUSH MUJALGE @PiyushMujalge
0 Followers 102 FollowingSonu jadhav @Sonujadhav01
2 Followers 70 FollowingJessie @Jessie639177840
59 Followers 715 FollowingCIDA(Chhattisgarh In-.. @CIDA27032017
195 Followers 3K Following official account association estd since 2017 for the doctor's welfare and rights State President -Dr Iqbal Hussain State Secretary - Dr Keshav SahuMonicaBronte @EHfoX6Ym8U72u
60 Followers 2K FollowingSatyacha Prahar All I.. @all_prahar
170 Followers 2K Following संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडिक सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या रक्षणासाठी काम करणारी संस्था.9146618585Nitin Yadav @Yadavnitin8108
3 Followers 220 FollowingGaurav @GauravShahade4
15 Followers 230 FollowingALI kakrouli @AKakrouli50760
2 Followers 89 FollowingSHAILA GURAV @shailagurav83
3 Followers 101 Following TUFAAN EXPRESS NEWS REPORTER MOBILE NO 7738181613Jai shree Ram @bajigar35105
2 Followers 139 FollowingSURENDRA DUBEY ( Modi.. @SurendraFilms
2K Followers 1K Following BJP Mumbai - IT and SM Cell UTTAR MUMBAI Followed by @narendraModi Ji 🙏 #ModiKaParivar 🌷 🙏🪷जो देशहित की बात करेगा वहीं जीत का दम भरेगा 🪷🙏 #Modi4PM2024kuldeep vishwakarma @kuldeep46348262
0 Followers 11 FollowingPravinKumar Shiyale @PRAVINS2024X
3 Followers 54 FollowingGanesh D Patil @GaneshDPatil13
25 Followers 739 FollowingVarsha Kolhe @varshakolhe__
0 Followers 17 FollowingRamchadra Rasal @R89754Rasal
0 Followers 2 FollowingRajesh Sivan @rajeshpillai1
1K Followers 3K Following விருப்பம் உள்ளவர்கள் வீசி சென்ற மலர்களும், வெறுத்தவர்கள் வீசி சென்ற கோடாலிகளுமே , என் பலம் ™ #BelongsToTamilianStockAnand Magar @AnandMa10181551
21 Followers 420 FollowingLalit Kathole @BJYM_Lalit
143 Followers 367 Following जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर जिल्हा 🕉️Amitkumar Jagdish Gan.. @AmitGangurd
163 Followers 898 Following महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नशिकArun yadav @ayadav9211
12 Followers 29 FollowingSiddhant Bhardwaj (�.. @ImSidhuRSS
1K Followers 5K Following l Work in @RssOrg l #Swayamsevak l National Para Badminton Player l Student l Nationalist l सनातनी l नमस्ते सदा वत्सले मातृभूमे l RTs are Not EndorsementsMahesh Mali @MaheshMali52827
0 Followers 28 FollowingRahul kumar🐦 @Rahulirct
404 Followers 608 Following 🚩BJP akhand bharat 🇮🇳I Support Modi ji and BJP 🇮🇳 please like share comments subscribe and support my YouTube channel Railway videos and vlogs videos 🚂👇सचिन गु�.. @GunjSach
9 Followers 209 Following || 🚩|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी || धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी || एवढ्या जगात माय मानतो मराठी || 🚩 ||Maharashtra Times @mataonline
593K Followers 252 Following No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.LoksattaLive @LoksattaLive
547K Followers 864 Following Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukHLokmat @lokmat
791K Followers 535 Following महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDd8MMAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSDD Sahyadri News | �.. @ddsahyadrinews
20K Followers 286 Following Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNewsMaharashtra State Roa.. @msrtcofficial
60K Followers 12 Following Official Twitter handle of MSRTC | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडलSambhaji Chhatrapati @YuvrajSambhaji
325K Followers 26 Following I stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.AIR News Pune @airnews_pune
5K Followers 101 Following आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे. सविस्तर बातम्यांसाठी-https://t.co/O4rcH9LdLP YouTube - https://t.co/nR4UlI0hsJRupali Chakankar @ChakankarSpeaks
245K Followers 200 Following अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा) प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी महिला काँग्रेसMaharashtra Congress @INCMaharashtra
289K Followers 287 Following The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committeeमहाराष्.. @DGPMaharashtra
924K Followers 93 Following महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा. Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100K S Hosalikar @Hosalikar_KS
41K Followers 195 Following Scientist - G, Head-IMD Pune, India Meteorological Department. Tweeting in personal capacity. Mission:To take weather updates/alerts to last mile in real timePIB in Maharashtra �.. @PIBMumbai
73K Followers 625 Following Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.Maharashtra Public Se.. @mpsc_office
144K Followers 9 Following Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel https://t.co/QEFlJ2abyo & Helpline:-7303821822 & 1800-1234-275BACCHU KADU @RealBacchuKadu
465K Followers 109 Following Ex Minister Of State, Government of Maharashtra, Prahar Janshakti PakshMumbai Traffic Police @MTPHereToHelp
161K Followers 23 Following Official Account of Traffic Police, MumbaiMaha Arogya IEC Burea.. @MahaHealthIEC
13K Followers 44 Following Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau PuneGovernor of Maharasht.. @maha_governor
161K Followers 7 Following This is the official Twitter account of the office of the Governor of Maharashtra and is run by the Governor's Secretariat, Raj Bhavan, Mumbai.DISTRICT INFORMATION .. @Info_Pune
49K Followers 58 Following महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलमहाराष्.. @MahaGovtMic
50K Followers 6 Following Official Account of Maharashtra Information Centre,Govt.Of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow @micnewdelhi & Hindi follow @MahaMicHindiVanchit Bahujan Aagha.. @VBAforIndia
52K Followers 43 Following The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻PIB Tribal Affairs @PIB_MoTA
2K Followers 57 Following Spokesperson (Ministry of Tribal Affairs), Press Information Bureau, Government of IndiaIOC MEDIA @iocmedia
162K Followers 851 Following Keep updated with all the latest news from the International Olympic Committee (IOC).TIFR India @TIFRScience
38K Followers 104 Following Fundamental Research Institute and Deemed University for Natural Sciences, Mathematics, Computer Science & Science Education, under the umbrella of @DAEIndia.Department of Fisheri.. @FisheriesGoI
28K Followers 976 Following This is an official X Handle of the Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandry & Dairying, Government of India.ISRO InSight @ISROSight
154K Followers 51 Following The ISRO InSight is a platform dedicated to providing updates, news, and insights about the ISRO. (Not affiliated with ISRO).ISRO Spaceflight @ISROSpaceflight
130K Followers 100 Following Everything about ISRO and the Indian Space Program. Regular updates, news, pictures and more. (THIS IS NOT THE OFFICIAL ACCOUNT OF ISRO)RPF INDIA @RPF_INDIA
91K Followers 171 Following Official handle of Railway Protection Force. RPF, with a mission to protect railway property, passenger area and passengers, serves 23 mill Indians everydayRahul Narwekar (Modi .. @rahulnarwekar
20K Followers 59 Following Speaker of Maharashtra Legislative Assembly, Member of Legislative Assembly (MLA) Maharashtra -187, Colaba Assembly Constituency.BAI Media @BAI_Media
68K Followers 391 Following The official Twitter handle of Badminton Association of India (BAI). For all updates on Indian Badminton and its growth, follow us here!YATRI-Official Mumbai.. @YatriRailways
2K Followers 71 Following 📢 Official Account of YATRI App. 🚉 Live location for locals. 🚇 Accurate info on Mumbai Local Timetable & Blocks. 🚝 Check Metro/Mono/BEST timings.HBCSE @HBCSE_TIFR
8K Followers 51 Following National Centre of TIFR @TIFRScience promoting equity & excellence in #STEMEducation in India. Nodal govt. agency for conducting Maths & Science Olympiads.Maharashtra SEC @MaharashtraSEC
3K Followers 0 Following Maharashtra State Election Commission is a Constitutional body established on 26 April 1994, entrusted with duty to conduct elections for local bodies.DRM Mumbai CR @drmmumbaicr
91K Followers 40 Following 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 𝐨𝐟 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐃𝐢𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 - 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐥𝐰𝐚𝐲GST Council @GST_Council
528K Followers 28 Following Official Account of the Goods & Services Tax (GST) Council, IndiaAkashvani News, Port .. @airnews_pb
16K Followers 2K Following Official account of the Regional News Unit, Akashvani,Port Blair. Pradeshik Samachar at 7:05 AM & 07:05 PM @ 100.9 FM & 684 KHz or Download https://playआकाशवाण.. @airnews_patna
70K Followers 329 Following Official account of Regional News Unit आकाशवाणी समाचार पटना Bulletin - 08:48 am (Hindi), 03:10 pm (Hindi), 03:15 pm (Urdu), 6:25 pm (Maithili), 7:30 pm (Hindi)PIB •Jal Shakti Min.. @PIBWater
4K Followers 287 Following Official Spokesperson for the Ministry of Jal Shakti, Govt. of IndiaMaharashtra State Com.. @Maha_MahilaAyog
5K Followers 88 Following This is official Twitter handle of Maharashtra State Commission for women. Established on 25 January 1993 .Verified @verified
4.2M Followers 2 Following Individuals can get a blue checkmark with @Premium. Organizations can sign up for Verified Organizations here: https://t.co/uFOsfTiR2AInstitute of Chemical.. @ICTMumbai1933
2K Followers 106 Following This is official account of Institute of Chemical Technology (Campus: Mumbai, Jalna and Bhubaneswar India) Managed by @RatneshICTPadma Awards @PadmaAwards
29K Followers 4 Following The Official Twitter Account of highest civilian honours of India - Padma Vibhushan, Padma Bhushan & Padma Shri - announced annually on the eve of Republic Day.Maha Forest Official @MahaForest
16K Followers 60 Following This is the official twitter handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.Mangal Prabhat Lodha .. @MPLodha
54K Followers 318 Following Minister of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.Dept of Commerce, GoI @DoC_GoI
264K Followers 134 Following The official account of the Department of Commerce under the Ministry of Commerce and Industry, Government of India.संसदीय �.. @mpa_india
15K Followers 480 Following Official X (Twitter) account of Ministry of Parliamentary Affairs, Government of IndiaSansadTV @sansad_tv
99K Followers 452 Following Sansad Television is the Parliamentary channel of India. It was created in 2021 by merging Lok Sabha Television and Rajya Sabha Television.Narhari Zirwal @Narhari_Zirwal
21K Followers 88 Following (Deputy Speaker) Maharashtra Vidhansabha, Member of Legislative Assembly, Dindori(ST), Work for Social UpliftmentDeepak Kesarkar @dvkesarkar
25K Followers 135 Following Official Twitter account of Deepak Kesarkar. Cabinet Minister for School Education and Marathi Language- Maharashtra MLA Sawantwadi ConstituencyReserveBankOfIndia @RBI
2.3M Followers 1 Following https://t.co/HmJde0lEss https://t.co/LO5GvB56ga https://t.co/zLnXIQVtMP @RBIsaysSumit 🏹 @hi_essdee
1K Followers 2K Following Blocked by: @desimojito @KapilMishra_IND @vivekagnihotri @hvgoenka @TajinderBagga @rishibagree @indiantweeter @ShefVaidya @AskAnshulInternational Year Of.. @IYM2023
8K Followers 66 Following ‘Rich in Heritage, Full of Potential’ This is the official page of International Year of Millets from Government of India. Official Hashtag: #IYM2023DISHA by Indian Air F.. @CareerinIAF
12K Followers 10 Following DISHA, the official Indian Air Force Officers' induction cell. Bridging your career aspirations with opportunities in the Air Force.Amitabh Kant @amitabhk87
605K Followers 1K Following Sherpa @G20org, India. Former CEO @NITIAayog. Author. Key driver @incredibleindia @startupindia @makeinIndiaG20 Brasil @g20org
643K Followers 185 Following Official Account of Brasil’s G20 Presidency. Official Hashtags: #G20Brasil #G20BrazilCIDCO Ltd @CIDCO_Ltd
25K Followers 27 Following Official handle of CIDCO Ltd. We Make Cities. Monitored only between 10 am to 6 pm.Western Naval Command @IN_WNC
16K Followers 174 Following Official Twitter Account of the Western Naval Command, Indian Navy.National Defence Acad.. @NDA_Khadakwasla
2K Followers 94 Following The Cradle of Military Leadership. 🇮🇳 Fan Account.United Nations in Ind.. @UNinIndia
259K Followers 1K Following @UNinIndia is the official Twitter account for the United Nations in India. Retweets ≠ endorsements. Follow our Resident Coordinator @ShombiSharp on Twitter.Bhavana Gokhale @GokhaleBhavana
11 Followers 80 FollowingSUMIT THAKUR , IRSE @sumitthakurir
327 Followers 145 Following Chief public relations officer ( CPRO) Western railway I CIVIL Engineer | Alumni of Science college Patna , NIT Patna , IIT Delhi | cricket 🏏 fan| Music lover,The Nobel Prize @NobelPrize
1.1M Followers 509 Following The official Twitter feed of the Nobel Prize @NobelPrize #NobelPrizePunyashlok Ahilyadevi.. @PAHSolapurUni
1K Followers 0 Following Official Account Of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University SolapurNPCI @NPCI_NPCI
192K Followers 116 Following NPCI is an umbrella organisation for all retail payments system in India. Our products are @RuPay_npci @NPCI_BHIM @BharatBillPay @NPCI_IMPS and many more.Rajendra B. Aklekar @rajtoday
82K Followers 151 Following Journalist @mid_day Author of books on India's rail history & heritage. Biographer of Metro & Railway Man Dr. E. Sreedharan. Museology @csmvsmumbaiCrowd favourite ✅ Ground favourite ✅ Visakhapatnam favourite ✅ #DCvCSK
#ExTigerTriumph2024 concluded, #30Mar 24. Closing Ceremony held onboard #USSSomerset at Visakhapatnam. Harbour Phase, 18 - 25 Mar 24 pre-sail discussions, Subject Matter Expert Exchange, Sports, boarding drills & cross deck visits. Sea Phase, 26 to 30 Mar 24 exercises at sea…
अंध मतदारांसाठी निवडणूक आयोगानं ब्रेलमध्ये मतदानाची माहिती देण्याची सोय उपलब्ध केली आहे. @CEO_Maharashtra
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर आज आणि उद्या संध्याकाळी सव्वा ७ वाजता वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
#कोविड काळातील खिचडी घोटाळ्या प्रकरणी, सक्तवसुली संचालनालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार #Amolkirtikar यांना बजावलं दुसरं समन्स. ८ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं . #Covid #EnforcementDirectorate
Lions reunite with woman who rescued them!! ❤️
नांदेड जिल्ह्यातील मोबाईल मिसिंग मधील 28,25,300/- रुपयांचे 164 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत, सायबर पोलीस स्टेशनची कार्यवाही. #NandedPolice #DGPMaharashtra
चला मतदान करूया! राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया! #kdmc #election2024 #deothane #Maharashtra #ECI #ceomaharashtra #voting #novotertobeleftbehind
Ab view mast aa raha hai Madan Bhaiya. Dekho Maa, main sabse uncha.
येत्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करा - ज्येष्ठ अभिनेते #PankajBerry यांचं आवाहन #माझे_पहिले_मत_देशासाठी #MeraPehlaVoteDeshKeLiye #FirstTimeVoters @ECISVEEP
#हिमाचल_प्रदेश : गायक @SunilMastie यानं आगामी निवडणुकीत सर्वांना मतदान करण्याचं केलं आवाहन. #MeraPehlaVoteDeshKeLiye #माझे_पहिले_मत_देशासाठी #Elections2024 #VoteForNation @ECISVEEP #FirstTimeVoters @MIB_India
उत्तराखंड : #माझंपहिलंमतदेशासाठी अभियाना अंतर्गत #बागेश्वर येथील लोककलाकार मोहन जोशी यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं केलं आवाहन.. #LokSabhaElections2024 #MeraPehlaVoteDeshKeLiye #FirstTimeVoters @ECISVEEP
गायिका #मैथिली_ठाकुरने युवांसाठी आगामी #लोकसभा_ निवडणूकांतर्गत मतदान करण्यास आवाहन केले. मैथिली या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा #मतदान करणार आहे. #MeraPehlaVoteDeshKeLiye #Elections2024 #VoteForNation @ECISVEEP @maithilithakur #माझे_पहिले_मत_देशासाठी #FirstTimeVoters
#शिमला इथला १८ वर्षीय शुभम भारद्वाज याचंं #MeraPehlaVoteDeshKeLiye अंतर्गत बासरी वाजवून मतदान करण्याचं आवाहन. #माझे_पहिले_मत_देशासाठी #Elections2024 #VoteForNation @ECISVEEP #FirstTimeVoters
#माझंपहिलंमतदेशासाठी अभियान अंतर्गत अर्थतज्ज्ञ, लेखक आणि अभिनेते #दीपककरंजीकर यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. #माझे_पहिले_मत_देशासाठी #MeraPehlaVoteDeshKeLiye #Elections2024 #VoteForNation @ECISVEEP
#लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदार संघांविषयी, त्यात झालेल्या विकासकामांविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम #भारत_विकास_डायरी प्रसारण - संध्याकाळी ५ ते ५.३० या वेळेत, आकाशवाणीच्या #अस्मिता_वाहिनीवर
धारावीत खडतर परिस्थितीत राहणाऱ्या उमेश किलूनं आज चेन्नईतल्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाला. त्यांच्या संघर्षाविषयी अधिक जाणून घेऊया… #PassingOutParade @Def_PRO_Chennai @DefPROMumbai @CMOMaharashtra @VarshaEGaikwad
#माझंपहिलंमतदेशासाठी अभियाना अंतर्गत अभिनेते विजय पाटकर यांचं सर्वांना निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन... #LokSabhaElections2024 #MeraPehlaVoteDeshKeLiye #FirstTimeVoters @ECISVEEP
#माझंपहिलंमतदेशासाठी अभियानाअंतर्गत कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी ग्रामीण भागातील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. #माझेपहिलेमतदेशासाठी #FirstTimeVoters #Vote #VoteForNation #Maharashtra #Elections2024 @PIBMumbai
#माझंपहिलंमतदेशासाठी अभियाना अंतर्गत प्रख्यात लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे यांनी सर्वांना निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. #LokSabhaElections2024 #MeraPehlaVoteDeshKeLiye #FirstTimeVoters @ECISVEEP