4 दिवसांपासून कबुतर गाच्चीवर आहे. त्याच्या पायात घुंगरू घातले आहेत. जर कोणाला माहित असेल ह्याची काळजी घेणारं कोणी असेल तर कृपया सुचवा. @SataraSpeaks
0
0
0
0
0
Download Image