#मराठीGK #माझाक्लिक टोलार खिंडीमार्गे किल्ले हरिश्चंद्रगडावर आल्यावर उजवीकडच्या दिशेचे पठार हे फुलांनी फुलले आहे. 'कास'ची सर येणार नाही पण वारा-ऊन-धुके-पाऊस यांचा लपाछपीचा खेळ यामध्ये फुलोरा बघण्यात मजा आहे. श्रावण-भाद्रपद महिना हा अनुकूल काळ. परतीचा पाऊस सुरू होण्याआधी हे बघाच
1
5
18
0
0
Download Image