नायगाव मधील एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहेे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात मंडळाच्या आयोजकांसह ८ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #viralvideo
0
1
1
66
0
Download Video