प्रशांत कृष्णा भेर्ले @bherleprashant
फक्त आणि फक्त मराठी ... प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास दोन बक्षिसे हमखास मिळतात. एक टीका. आणि दुसरे आपल्याच विश्वातले विरोधक..... विरार पूर्व Joined May 2011-
Tweets1K
-
Followers110
-
Following294
-
Likes2K
मराठी एकीकरण समितीमार्फत नायगाव - भाईंदर खाडी दरम्यान रेल्वे डब्यातून निर्माल्य फेकण्यामुळे संजय भोईर यांचा दुर्दैवी मृत्यूसंदर्भात कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी; पर्यावरण संरक्षणासाठी उपनगरीय स्थानक, डब्यात जनजागृतीसाठी उद्घोषणा करावी ही मागणी @Rajannaikbjp @RailMinIndia
@NIFT_M_official @NIFT_HO खारघर, नवी मुंबई येथील तुमच्या संस्थेचे नाव मराठीत का नाही? तुम्ही त्रिभाषा सुत्रीच पालन महाराष्ट्र मध्ये का करत नाही ? तक्रारी व विनंती करूनपण त्याची दखल का घेतली जात नाही? तातडीने सर्व नामफलकावर बदल करा. १/२ @ekikaranmarathi
उत्तरेत जेवढे मेट्रो स्थानक आहेत त्यात फक्त हिंदी आणि इंग्रजी वापरतात. मग महाराष्ट्रात मराठी, इंग्रजी सोबत हिंदी भाषा वापरून भैय्यांचे लाड का पुरवले जात आहेत ?? त्रिभाषा धोरण पाळायचा ठेका फक्त महाराष्ट्राने घेतलाय का ??
अरे हे मंत्री महोदय डोक्यावर पडले आहेत का?? हिंदी राष्ट्रभाषा नाही, भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे.. अडाणी महाजनांनी याची नोंद घ्यावी आणि लवकर लवकर ही ट्विट बदलून द्यावी.. #stophindi
अरे हे मंत्री महोदय डोक्यावर पडले आहेत का?? हिंदी राष्ट्रभाषा नाही, भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे.. अडाणी महाजनांनी याची नोंद घ्यावी आणि लवकर लवकर ही ट्विट बदलून द्यावी.. #stophindi
राज्यातील केंद्रीय संस्थेच्या कार्यालयात मराठी भाषा डावलली जात आहे. @ParagKMT @sameerkarveMT @pravinmulyeMT @hemantsatamMT @ShrikantMT @rameshkMT @ChinmaykaleMT @dipeshmoreMT @KsharmilaMT @AnujaacMT @sushantmore82MT @rohantilluMT @MumbaiTimesMT @mataonline
विरार स्थानकातील फलाट क्र 2 वर तिकीट खिडकीवर सिझन तिकीट संदर्भातील मजकूर फक्त हिंदी भाषेत आहे. राज्यभाषा अधिनियम प्रमाणे तो मराठीत अनिवार्य आहे. @WesternRly @drmbct @RailMinIndia @RailwaySeva त्वरित मजकूर मराठीत उपलब्ध करून द्यावा. @marathiekikaran खिडकी क्र 5,7.
@YashMohan19 @NINADS143 @vikramdange2907 @PratikMES @HemantGuravMES @Omkar_S_jadhav @848d4a639d1f460 @Vitthal_VN @gdeshmukh1984 @PradeepjSamant @ekikaranmarathi सदर प्रकाराबाबत नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 447/2025 BNS कलम 296 , 302 प्रमाणे दिनांक 02/09/2025 रोजी 14:52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
Where is @PetaIndia now?? is this correct way ? @MumbaiPolice pls take immediate action on that person and post video of this person with saying sorry to that kid.. #DogLovers #DogLoversclub #dogarenothumanbeing
Where is @PetaIndia now?? is this correct way ? @MumbaiPolice pls take immediate action on that person and post video of this person with saying sorry to that kid.. #DogLovers #DogLoversclub #dogarenothumanbeing
मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय. कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे. सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली . कोकणची माणसं साधीभोळी…. MNS Adhikrut
#ग्रँट रोड स्थानकात फलाट एकवर चर्चगेट दिशेला शेवटी असणारी सुरक्षा सूचना मराठीत उपलब्ध करून द्यावी रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. @drmbct @west @RailwaySeva @AshwiniVaishnaw @YatriRailways @RailChaplains @CMOMaharashtra @rajtoday @mchemteMT @ekikaranmarathi
पाचवी नंतर पण तिसरी भाषा नको. हे लोक नक्की त्यात पळवाट काढणार. मराठी आणि इंग्रजी पुरे. @narendramodi @Dev_Fadnavis #द्विभाषासूत्रलागूकरा @AjitPawarSpeaks @mieknathshinde @PratapSarnaik @SaamanaOnline @abpmajhatv @saammarathi @NDTVMarathi @TV9Marathi @ekikaranmarathi
Hindi is deliberately being imposed on #Maharashtra. This is what we are fighting against.
The Shopkeeper who is being used by BJP and Hindi Media to defame Marathis was found selling expired Sweets before. Look at his arrogance, despite playing with people's health he is denying. @ShivAroor will you report this news and ask Fadnavis to cancel his license?
एका उर्मट परप्रांत्याला एक काना खाली मारली की त्याला भाजपची IT सेल देशात वायरल करून आपली बदनामी करतात. परप्रांतीय महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात येऊन मराठी महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करुन जातात, पण कोणी लक्ष देत नाही. तुम्ही तरी मत देत रहा. lokmat.com/maharashtra/mi…
वारंवार तक्रार करूनही विरार रेल्वे स्थानकात गौरवशाली ऑपरेशन सिन्दुर बद्दल माहिती फक्त हिंदी भाषेतून दिली जात आहे. विरार स्थानक महाराष्ट्रात असून मराठीत माहिती देणं अनिवार्य आहे @WesternRly @RailMinIndia @RailwaySeva @drmbct @CMOMaharashtra दिनांक 02/07/2025 विरार भूमिगत मार्ग
अखेर महाराष्ट्रद्रोही मराठीद्रोही फडणवीस सरकारने महाराष्ट्रात बिमारू लोकांची हिंदी लादलीच... एकभाषिक #मराठी महाराष्ट्रात मराठी प्रथम आणि पर्यायाने इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जाव्यात. पाचवीपासून ३री भाषा ऐच्छिक विषय म्हणून ठेवावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse
मराठी भाषा मंत्री झोपलेत,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री केंद्राचे मिंधे झाले.शिक्षणमंत्री तर काहीच बोलणार नाहीत.फक्त चळवळीतील कार्यकर्ते,सामान्य मराठी माणूस लढतोय.आता तर हे लोक लहान मुलांच्या बुद्धीवर हिंदी राष्ट्रभाषा कोरायला निघालेत? @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks
महाराष्ट्र सार्वजनिक रेकॉर्डस कायदा, १९९१; महाराष्ट्र शासकीय कामकाज नियम, १९७१ आणि लोकसेवा हक्क अधिनियम, २०१६ अन्वये पालिकेने तक्रारदारांची उत्तरं ही पालिकेच्या लेटरहेडवर दयावी. सदर उतरांना अधिकृतता नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काकमाजाची शिस्त लावून घ्यावी. @vvcmc_official
नक्की हा महाराष्ट्र आहे की बिहार? असल्या फालतू लोकांना रेल्वे स्थानकात असेल व्हिडीओ बनवण्यास विरोध का होत नाही? अश्या व्हिडिओ मुळे आपल्या रेल्वेच नाव खराब होतंय facebook.com/reel/291956483… @RPFCRBB @anilkumarjain31 @VNalasopara @WesternRly @ekikaranmarathi @CMOMaharashtra

Shrikrushna Pundlik S... @ShendrePundlik
92 Followers 2K Following
Voullar @Voullar5504
21 Followers 506 Following
Mahipal Bishnoi @Mahipal11869133
2K Followers 7K Following सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं
Rupa Roy @RupaRoy582324
54 Followers 909 Following
Sachin Khandalkar @SachinKhandalk7
1K Followers 6K Following सत्यमेव जयते. 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं '.
social worker @Hru_socialwork
853 Followers 6K Following social #inclusion for vulnerable communities and marginalised follow more @kamuk88 @kalyankarijan
Roni mcronix @Ronimcronix
132 Followers 2K Following A simple man wit a simple profile..its yo coice ???????? U either be happy or a sad fella
kishor gandhere @KGandhere
0 Followers 13 Following
Ankush Khot @AnkushK2109
112 Followers 599 Following It is not possible to be flawless in everyone's eyes. Promise yourself to be blameless in your own eyes...!!!
Rajesh Kapase @RajeshKapase1
3 Followers 45 Following
Tech MH-04 @TechMH04
88 Followers 459 Following जय शिवराय🚩 आपल्या हक्काचा मराठी Youtube Channel 'Tech MH-04' आला आहे. #Maharashtra #Marathi #YouTuber खाली👇 Link वर Tap करून तुमचा Support नक्की द्या🙏.
निखिल ड�... @dan123_nik
980 Followers 3K Following छत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
Gurav Sagar @GuravSagar35914
16 Followers 382 Following
Shivraj Mhatre : Chyr... @ShivrajMhatre
2K Followers 5K Following मराठी | मानवी इतिहासातला आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ माणूस | ट्रेडर | युगपुरुष | अनभिषिक्त सम्राट | Conqueror | जगज्जेता | Undisputed World Leader 👑
Dinesh Shinde - द�... @medineshshinde
2K Followers 1K Following #मुंबईकर #मराठी #चित्रपट #नाटक #राजकारण #मायमराठी चा अभिमान आणि #संस्कृती जपणारा #मराठमोळा #शिवविचार यांचा पाईक .. #जयशिवराय
Harshil Gandhi Gandhi @HarshilGan83466
436 Followers 5K Following
प्रज्ञे... @pragnesh2501
874 Followers 1K Following 🚩 राष्ट्र हित सर्वोपरी🚩🙏 जय महाकाल🙏 जिसकी शिव से प्रीत हैं उसकी हर जंग में जीत हैं 🙌 #हर__हर__महादेव 🙌 अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:
रांगले �... @Arjun0840453744
87 Followers 325 Following 🚩मी मराठी 🚩भाषा मराठी 🚩 राष्ट्र मराठी 🚩महाराष्ट्र मराठी 🚩
एस पी प्�... @spprathisthan
23 Followers 164 Following
तुकाराम... @tukaramaniruddh
324 Followers 5K Following
S G S @sachins70880079
660 Followers 5K Following Press Reporter working in marathi or hindi newspaper and webpage
सुजल पे�... @MeeMarathiSujal
2K Followers 2K Following कडवट मराठी महाराष्ट्रात पाहुणे बनून राहू नका महाराष्ट्रात मराठीतच बोला अभिमान बाळगा मराठीचा #मराठीबोलाचळवळ #मराठीबघाचळवळ #StopHindiImposition
प्रतिक @PratikMES
825 Followers 810 Following शिलेदार #मराठीएकीकरणसमिती मराठी बोला मराठी वाढवा मराठी टिकवा
मराठी क�... @HingeDeshmukh23
2K Followers 5K Following 🚩मातृभाषा मराठी सेवेसी तत्पर। वत्स-कश्यप गोत्री हिंगेदेशमुख कुलोत्पन्न शुभांगीसंजयपुत्रस्य कौस्तुभ निरंतर॥ नाशिक-विभाग उपाध्यक्ष #मराठीएकीकरणसमिती-(महा. राज्य)
DoingWhatIsRight @Sumit_47
485 Followers 2K Following Law abiding citizen. Motivation is temporary, Discipline is permanent. Article 51A. ऐतिहासिक मंदिराचं वैभव परत यावं ही श्रींची ईच्छा.
govardhan Vachkal @BVachkal
4 Followers 105 Following
प्रियेश... @PriyeshVasantBa
217 Followers 317 Following मी मराठी महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक,संघराज्य (भारत देश,भारतीय).
Ravindra Shinde @Ravindr18554394
36 Followers 321 Following Maratha Kranti Morcha maharashtra/ maratha samaj Jogeshwari Mumbai
Nalin @nalin_desai75
40 Followers 174 Following
मनोज चं�... @MANOJCGAONKAR
203 Followers 211 Following #फक्त_मराठी, !! उर्जास्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज!!
Nikhil Jadhav @NikhilJ32317556
612 Followers 2K Following #महाराष्ट्रप्रेम 🚩 न संपणारा प्रवाह...☘️🍀🌿🍃
अर्जुन �... @ArjunRangle
273 Followers 702 Following
योगेश क�... @YashMohan19
1K Followers 601 Following अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
एस.पी.(स्... @spmsmarathi
897 Followers 4K Following संस्थापक / अध्यक्ष: श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य ९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर! जय मराठी महाराष्ट्र फ़क्त
Ramachandra Thorat @RamachandraTho3
2K Followers 5K Following शेतकरी ,सामाजिक कार्यकर्ता ,यशवंतराव चव्हाण प्रेमी
ayesha sayyad @ayeshas43582527
495 Followers 911 Following
vishal Kambale7k @vishalkamble7k
10 Followers 55 Following
shailesh Desai { AAP ... @sdesaisai
968 Followers 3K Following shailesh AAP supporter from Mumbai-Maharashtra { Secretary - Andheri Vidhan sabha}
सचिन टे�... @SachinTemkar3
226 Followers 206 Following
मराठी ए�... @VasaiVirarMES
421 Followers 1 Following वसई - विरार, नायगाव - मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती संवर्धन! सामील व्हा.. एकत्र लढू..✌️🚩
Pi Network @PiCoreTeam
4.3M Followers 1 Following THIS IS THE ONLY OFFICIAL X ACCOUNT of Pi Network. All other X accounts are not official, and those with replicated images are imposters - https://t.co/1g6rWfr97F
प्रज्ञे... @pragnesh2501
874 Followers 1K Following 🚩 राष्ट्र हित सर्वोपरी🚩🙏 जय महाकाल🙏 जिसकी शिव से प्रीत हैं उसकी हर जंग में जीत हैं 🙌 #हर__हर__महादेव 🙌 अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:
प्रियेश... @PriyeshVasantBa
217 Followers 317 Following मी मराठी महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक,संघराज्य (भारत देश,भारतीय).
Brad | The Clear Mind @TheClearedMind
334K Followers 131 Following Mindset is key | Helping you build a better life
मराठी म�... @Marathi_Ent
2K Followers 4K Following जगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे #मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
𑘢𑘰𑘘𑘲𑘩 ... @PatilbhauRE
414 Followers 543 Following मराठी माणसाच्या हितासाठी ठामपणे मत मांडणारा । वैयक्तिक, मराठी भाषा व संस्कृती वर टीका केल्यास जागीच ठेचतो । मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही । मराठी हिंदू🚩
हिंदीकर... @stophindiinMH
3K Followers 91 Following महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी #मराठी भाषिक लोकांना समर्पित जय महाराष्ट्र 🇮🇳 जय हिंद
AAP VASAI-VIRAR @AapVasai
2K Followers 558 Following Official Handle of Aam Aadmi Party Vasai Virar. become member of @AapMaharashtra National Political Party Of India
Isha Foundation @ishafoundation
559K Followers 8 Following Isha Foundation, founded by @SadhguruJV, is a non-religious, non-profit, public service organization, dedicated to raising human consciousness
Sadhguru @SadhguruJV
4.1M Followers 4 Following Yogi, Mystic, Visionary & Founder, @ishafoundation. Tweets from Sadhguru himself are signed -Sg. #SaveSoil #ConsciousPlanet | #MiracleOfMind
Conscious Planet #Sav... @cpsavesoil
107K Followers 50 Following #SaveSoil, a global movement envisioned by @SadhguruJV, seeks to bring about a concerted, conscious response to impending soil extinction.
मराठी ब�... @BotMarathi
5K Followers 1 Following I'am Twitter Bot 🤖| मी #मराठी, #म, #वारी, #पाऊस, #शब्दखेळ,#ऑफिसकिस्से, #माझाक्लिक इ. ट्वीट रीट्वीट करतो...| RT!=समर्थन (साभार-नेट)
/#मराठीच�... @MarathichaJagar
2K Followers 26 Following साधुसंतांनी गौरवलेली, सातासमुद्रापार गेलेली,जागतिकीकरणाच्या महाजालात आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणा-या #मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी #म #मराठीदिन
मराठी भ�... @MarathiJaagar
8K Followers 393 Following मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा #जयहींद
सूरज मू�... @surajmoon812
37 Followers 143 Following
शेतकरीप... @patilkrishna790
1K Followers 1K Following #मराठी नाटकप्रेमी, ट्रेकिंग, #राजकारण, #निसर्ग #YouTuber #Asst.manager Operation (Snowman Logistics Limited) https://t.co/cQ4ZTVmHAD
विशाल श�... @VishalSharadLad
144 Followers 71 Following
संदीप क�... @sandeepukale
3K Followers 5K Following #संगणकशास्त्र निष्णात #समाजकारण #मानवतावादी #निसर्गप्रेमी #मराठीला_प्राधान्य #शिवभक्त #३६ पावसाळे पाहिलेत
ADV.स्वप्�... @swapnilgavhane5
725 Followers 2K Following #जय #शिवराय #जय #हिन्द #जय #महाराष्ट्र🚩#भारतीय #मायमराठी #प्रथम #Made in #पुणे #इतिहास वेडा📸#being #शेतकरीब्रॅड, 🎓Bcom,Mcom,LLB ,Pgdma,MBA ac & fin.वेलिंगकर
योगेश न�... @nikamyogesh21
292 Followers 727 Following
दिपक अल�... @DEEPAKS08287353
106 Followers 214 Following My destiny is much larger than the massive mountains...
अमोल नि�... @AmolN14
150 Followers 375 Following मी मराठी| चित्रपट रसिक| सामान्य माणूस| बिचारा करदाता| जागरूक नागरीक
उमेश घा�... @umeshghane
1K Followers 1K Following मनापासुन मराठी, आकाशवाणीचा श्रोता, रेडिओ ❤️, Salesforce learner!
𑘢𑘡𑘿𑘎𑘕�... @Pankaj_DKJ
183 Followers 389 Following #मराठी || पर्यावरणवादी || झाडे लावा काळाची गरज 🌳🌴🌲
S.Rohan @RohanSavala
17 Followers 371 Following मराठी भारतीय 🇮🇳 | Mechanical engineer | aspirant🏅| Learn , Change & Move On | बागलाणकर
धन-संपद�... @DEarthmovers
1K Followers 1K Following धर्म-महाराष्ट्र, राष्ट्रभाषा- मराठी, गर्व-मराठा, दैवत- छत्रपती, मातृभाषा- मालवणी,
Pravin Udamale @Pravinudamale2
73 Followers 610 Following
राहुल म�... @RahulMarathi18
475 Followers 196 Following शिवभक्त. फक्त छत्रपती, महाराष्ट्र व मराठी भाषा...जय शिवराय.. जय हिंद ..जय महाराष्ट्र⛳⛳⛳⛳
AJ @AlgorithmAce
149 Followers 466 Following
Ghanshyam Mali 🇮�... @mali_ghanshyam
322 Followers 2K Following Learn as if you were to live forever!!
मी मराठ�... @marathiporga0
511 Followers 650 Following मराठी माणसाची हिंदीत बोलण्याची घाणेरडी सवय एक दिवस त्याच्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरेल - आचार्य अत्रे
IdiotsOnIndianRoads @IdiotsRoads
8K Followers 91 Following Exposing idiots who are endangering themselves and others on the roads of India
Ashwini Bhide @AshwiniBhide
111K Followers 461 Following IAS officer. Additional Chief Secretary to the Chief Minister of Maharashtra & MD Mumbai Metro corporation. 17 years in urban infra sector. RTs not endorsement.